Nojoto: Largest Storytelling Platform

New दुरगा मनतात मला दुरगा मनतात मला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दुरगा मनतात मला दुरगा मनतात मला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुरगा मनतात मला दुरगा मनतात मला.

Stories related to दुरगा मनतात मला दुरगा मनतात मला

    LatestPopularVideo

Sharad Bhoye

मी करतो त्याला वेड मनतात #लव

read more

sagar alhat

आवडत मला

read more

RJ कैलास नाईक

भावतं मला

read more
 भावतं मला

MANGESH BARSAGADE

पाहून मला #poem

read more
पाहून मला गोड हसलीस तू, त्याच क्षणी मनात बसलीस तू,
 शिशिर, वसंत, श्रवण हे तर फिजूल ऋतूंचे बिन मौसमक माझ्यावरती बरसलीस  तू. 
केस सावरत चोर नजरेनं बघण्याची अदा तुझी, तेव्हाच मनात बसलीस तू... 
कवि. मंगेश बारसागडे पाहून मला

Shru-Bhore

सांग मला. . .

read more

अल्पेश सोलकर

मला काय वाटतं....तू मला आपलंसं मानूनच घे....!

read more
मला काय वाटतं ..
        तू मला आपलंसं मानूनच घे...
संसाराच्या गाडा ओढायचा आहे..
        घरी मात्र सांगून ये...
नव्या कुटुंबाची काळजी..घेणं..
मनमोकळा स्वभाव, वागणूक.
चवदार स्वयंपाक ... इतकं मात्र 
      शिकून ये...!         मला काय वाटतं....तू मला आपलंसं मानूनच घे....!

Mrunali Parkar

फुलपाखरू... मला खूप भावते.. त्याच्यात मला माझे विश्व् दिसते

read more
निसर्गाच्या सौंदर्याची  झलक  तू.. माझ्या मनाला माझी पटलेली ओळख  तू.. तुझ्या रंगासारखेच  नाजूक अंतरंग माझे.. माझ्या जगण्याला भेटलेली ओढ तू.. फुलपाखरू... मला खूप  भावते.. त्याच्यात मला माझे विश्व् दिसते

Sadashiv Shelke

मला गाव सुटणा #मराठीकविता

read more

कवी - अमोल आलझेंडे

छळतात मला सारीच.. #मराठीकविता

read more
छळतात मला वेदना                          छळतात लोक सारी                           छळतात कोणी बोलून                           कोणी छळत अबोल्यानं.                        कोणी जखमेवर मलम लावत                  कोणी मीठ चोळतात                     आपुलकीचा आव आणून                     शब्द बाण मारतात.                                दुःख सांगण्याने हलकं होतं                  मनातली गोष्ट काढून घेतात                      जीव माझा जाळून                          शेकोटीला बसतात.                                कोण आपलं कोण परखं.                      सारखेच झालीत सारी                    एकला जीव एकांती                           हेच सूत्र भारी.

©कवी - अमोल आलझेंडे छळतात मला सारीच..

Archana Jadhav

मला पुस्तक हवंय

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile