Nojoto: Largest Storytelling Platform

New भेटशील केव्हा माझिया जिवलगा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भेटशील केव्हा माझिया जिवलगा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भेटशील केव्हा माझिया जिवलगा.

    PopularLatestVideo

Vin's Bansode

जिवलगा। #poem

read more
चालणारी वाट ही मोकळी नव्हती

शब्द शब्द निछोट दिली होती

आगळीक वेगळी म्हण म्हणून

प्रश्न उतरून दिली

टिपून टिपून थकून गेलो

आता लिहणे होत नाही.

माझी जिवलगा शोध नाहीच नाही #जिवलगा।

Lina

कधी मला भेटशील..

read more
प्रेम माझे खरे असेल तर 
तू मला शोधत येशील, 
मी काही न मागता 
तुझी आठवन देऊन जाशील, 
तुझीच केव्हाच झाले रे 
पण जवळ कधी घेशील, 
एक गोड स्मित हास्य 
मला बघून करशील, 
अखेरचा श्वास घेण्याआधी 
का तू मला भेटशील.... कधी मला भेटशील..

Bhavana Take

जिवलगा ❤️💋 #मराठीकविता

read more
mute video

Lina

कधी मला भेटशील..

read more
प्रेम माझे खरे असेल तर 
तू मला शोधत येशील, 
मी काही न मागता 
तुझी आठवन देऊन जाशील, 
तुझीच केव्हाच झाले रे 
पण जवळ कधी घेशील, 
एक गोड स्मित हास्य 
मला बघून करशील, 
अखेरचा श्वास घेण्याआधी 
का तू मला भेटशील.... कधी मला भेटशील..

hemlata mandle

mute video

Snehaa Kakde

#जिवलगा...... #Like #share.... ✨

read more
mute video

Kunal Salve

तु अशी जवळी रहा
जिवलगा होऊनि मला पाहा
फुलपाखरू होईल मी,
तु साजणा प्रेमाचं
सुगंधित फुल राहा  !  #मराठी 
#जिवलगा 
#शब्द 
#प्रेम 
#फुलपाखरू

Vilas Bhoir

माझिया अंगणी सुखाचा मोहर....... #poem

read more
मायेच्या मातीत रुजलेलं घर
आभाळाची छाया घालते पांघर 
तुळशीचे रोप शोभते सुंदर 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

जाई जुईसवे मोगऱ्याची वेल
सुगंधी फुलांनी भरावी ओंजळ
उधळूणी गंध जाय नभपार
माझिया अंगणी सुखाचा मोहर

सांजवेळी रोज लागतसे दिप 
सदनाचे माझ्या मोहक हे रूप 
अनमोल सौख्य नांदते अपार 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

नवख्या नात्यांची प्रीत उंबऱ्यात
जपलेली आहे संस्कारांची ज्योत 
पाहुनिया वाटे नवासा प्रहर 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

नजरेत सारे ओळखीचे झाले 
मनातले शब्द ओठांवर आले 
अंगावर येते वाऱ्याची फुंकर 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

                     कवी - विलास भोईर 
                    ( माझिया अंगणी सुखाचा मोहर )

©Vilas Bhoir माझिया अंगणी सुखाचा मोहर.......

kalyani Pawar.

सांग ना कधी तीला भेटशील? #mohabbatein

read more
mute video

Gorakshanath Jagtap

केव्हा तरी पहाटे #poem

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile