Find the Latest Status about जगावे छाताडावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगावे छाताडावर.
nisha Kharatshinde
जगावेतर सर्वांना लागते सुंदर या आयुष्याला सुखदुखातून फुलवावे लागते जबाबदारीच्या ओझ्याखाली स्वत:लाही शोधावे लागते विस्कटलेल्या आयुष्याची घडी एका बाजूनेच दुमडावी लागते समाधानाची ईस्त्री त्या सुरकुतलेल्यावर फिरवावी लागते प्रगतीच्या मार्गतील काट्यांवर कधी अणवाणीही चालावे लागते संपत नसलेली पायवाट... उगाचच हसून चालावी लागते आयुष्याचा अर्थ ज्याला कळला त्याला क्षणालाही थांबवावे लागते कुणा वेळाने कळेल न कळेल जगावे तर सगळ्यांना लागते ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde जगावे तर सर्वांना लागते
जगावे तर सर्वांना लागते #मराठीकविता
read moreShree mobile
माणसं न माणूस म्हणून जगावे हाच मानवता धर्म आहे माणसं ने माणूस म्हणून जगावे..
माणसं ने माणूस म्हणून जगावे..
read moreAkki
जगावे असे की मरणे अवघड होईल, हसावे असे की रडणे अवघड होईल, कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे, पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल. ©Akki जगावे असे की मरणे अवघड होईल,
जगावे असे की मरणे अवघड होईल, #शायरी
read moreyogesh atmaram ambawale
आठवणीत तुझ्या सतत मरण यातना भोगतोय तरीही मन माझे तुझ्यासाठीच जगावे म्हणतोय. शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे जगावे म्हणता... #जगावे #जगावे1 #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine C
शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे जगावे म्हणता... #जगावे #जगावे1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine C
read moreSujata Darekar
असे जगावे जगण्याचे जणू सोने व्हावे तव जीवनाचे खणखणीत रे नाणे व्हावे असो ऋतु कोणताही वसंतापरी फुलावे ओल्या-सुक्या फांदीचे तू पान गर्द व्हावे आलास तू एकदाचा, येशील ना परतुनी हृदयानी जगून घे सारी नाती जीवे भावे दूरवरी जेथे जेथे, तू बघशील तेथे तेथे तुझेच नाम सर्वमुखी सन्मानाने असावे तू असा घडवून जा इतिहास जीवनाचा चराचरात, सकल जनात जे नीत्य वसावे नमस्कार मित्रानों आजचा विषय आहे असे जगावे... #असे #जगावे #yqtaai #collab Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAnd
नमस्कार मित्रानों आजचा विषय आहे असे जगावे... #असे #जगावे #yqtaai #Collab Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAnd #YourQuoteAndMine
read more