Nojoto: Largest Storytelling Platform

New ऐकलं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ऐकलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ऐकलं.

    PopularLatestVideo

Shailesh Hindlekar

शाळेबद्दल खूप गोड गोड ऐकलं, वाचलं, अगदी लोकांना आवडतं म्हणून लिहिलं देखील. पण खरं सांगू, शाळा आठवून भावनिक म्हणजे इमोशनल नाही होत मी. भरमसाठ #poem #nojotophoto

read more
 शाळेबद्दल खूप गोड गोड ऐकलं, वाचलं, अगदी लोकांना आवडतं म्हणून लिहिलं देखील.
पण खरं सांगू, शाळा आठवून भावनिक म्हणजे इमोशनल नाही होत मी.
भरमसाठ

Suraj Parab

*आपल्या देशातसुद्धा आता कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे हे आपण पाहतोय..... सरकारने सांगितलेलं ऐकलं नाही तर अनर्थ होईल.....* 🙏🏻 *इतर देशा #nojotovideo

read more
mute video

Prerana Jalgaonkar

विडंबन(गारवा)(सौमित्र) कटऑफ जरा जास्त आहे...ऍडमिशनवेळी वाटतं दोस्तांचे ninty above मार्क्स बघून काळीज माझं तीळ तीळ तुटतं राहून राहून वाट

read more
विडंबन(गारवा)(सौमित्र)
कटऑफ  जरा जास्त आहे...ऍडमिशनवेळी  वाटतं
दोस्तांचे ninty above मार्क्स बघून काळीज माझं  तीळ तीळ तुटतं
राहून राहून वाटत अरे  मी अभ्यास का केला नाही 
शिक्षक जेव्हा समजावत होते तेव्हा मी त्यांचं  का ऐकलं नाही 

कुठं घ्यायचे ऍडमिशन ..डोकं माझं  चालत नाही
प्लेसमेंट मिळेल का त्या कॉलेजला...कुणीच मला सांगत नाही
इतक्यात मला मुंबईबाहेरच कॉलेज  allot होतं
इतक्यात मला  मुंबईबाहेरच कॉलेज allot होतं
मनातला गोंधळ काही काळ पडद्याआड होतो..
गोंधळलेला मी डिप्लोमा कॉलेजच्या चकरा मारतो 
भेटेल त्या शिक्षकाला सल मनातली बोलून दाखवतो...

allot झालेल्या कॉलेजमध्ये  मग घेतो मी ऍडमिशन 
मनातल्या मनात मी दडवतो माझं हे  फ्रस्टरेशन 
म्हणता म्हणता आयुष्य चुटकीसरशी बदलून जातं 
कधीकाळी भरकटलेलं आयुष्य कष्टानं उमलून जातं...
--प्रेरणा  
विडंबन(गारवा)(सौमित्र)
कटऑफ  जरा जास्त आहे...ऍडमिशनवेळी  वाटतं
दोस्तांचे ninty above मार्क्स बघून काळीज माझं  तीळ तीळ तुटतं
राहून राहून वाट

Vinod Umratkar

ओ पता नई जी कौन सा नशा करता है नशा करता है !यार मेरा हर एक से वफा करता है वफा करता है ! सध्या तुफान गाजत असलेले हे हिंदी गाणं माझ्या तिनं प #yqmarathi #yqtaai #marathipoems #मराठीकविता #वायक्यूताई

read more
नशा

साऱ्याशी समजदारीची, मी भाषा बोलतो।
आणि ती विचारे "मी कोणता नशा करतो"।।

चुकी करत नाही,पण चुकलं कधी काही।
तर वेळपाहुनी शंभर,मी उठाबशा काढतो।

धड होतं नाही,माझे कोणतंच काम एकही।
प्रत्येक कामात मी,बिनकामे काक्षा काढतो।।

मेहनतीचा लोभ नाही,देणारा तो नक्की देई 
मी फक्त हातावरील,नशिबाची रेषा पाहतो।।

आपल्याच कर्मी,जेव्हा तेव्हा पडतो तोंडघशी।
आणि आपलीच वाईटाहुन वाईट दशा करतो।।

कुणी हसत असेल तर त्यासी हस म्हणतो।
त्यांच्या आनंदासाठी स्वताचाच हशा करतो। ओ पता नई जी कौन सा नशा करता है
नशा करता है !यार मेरा हर एक से वफा करता है वफा करता है !
सध्या तुफान गाजत असलेले  हे हिंदी गाणं माझ्या तिनं प

satish bharatwasi

तुला पैल्यांदा बघीतलं... लिंब नेसल्यालं , हिरव्या लुगड्यातलं.. गव्हाळ रुप ..! स्वच्छ अंघोळ केलेली तु केस ओले ते फक्त समोरचेच...., पाठीवरच्य #nojotophoto

read more
 तुला पैल्यांदा बघीतलं...
लिंब नेसल्यालं ,
हिरव्या लुगड्यातलं.. गव्हाळ रुप ..!

स्वच्छ अंघोळ केलेली तु
केस ओले ते फक्त समोरचेच....,
पाठीवरच्य

Secret Quotes

जाऊदे मी सरकतो बाजूला चालुद्या तुमचे खेळ, तुमच्या दृष्टीने चुकीचाच असेल माझं बोलणं पण, काय समजणार तुम्हाला त्यांना ही सांगितलं होत बंद करा म

read more
जी गोष्ट नकोय तीचं घडतीय नाही
सुधारणार ना तुम्ही, तुझ्या कडे राग
नाहीत नाही दुसऱ्या सोबत पण जे
नको तेच घडत आहे, तुला आवडत 
नाहीये उलट सपोर्ट राहील पण कुणा
मुले नकोय ते स्वतः कर तू, दुसर्यांच्या
आधारा मुले नकोय, मला हक्काने बोल
नाही ऐकणार का, पण नाही बोलत तू
कधी एक आधीच काय कमी होत त्यात
सध्या काय चाललंय आणि हे तुमचे काय
नाटक, काय बोलू काय नाही समजणार
तुम्हाला... जाऊदे मी सरकतो बाजूला चालुद्या तुमचे खेळ,
तुमच्या दृष्टीने चुकीचाच असेल माझं बोलणं पण,
काय समजणार तुम्हाला त्यांना ही सांगितलं होत
बंद करा म

sandy

#चालती हो माझ्या घरातून "चालती हो माझ्या घरातुन..." आजोबा आजीला रागावले तशी छोटी मीना आईला जाऊन बिलगली. ती भेदरली होती. कारण अगदी क्षुल् #nojotophoto

read more
 #चालती हो माझ्या घरातून
 
"चालती हो माझ्या घरातुन..."

आजोबा आजीला रागावले तशी छोटी मीना आईला जाऊन बिलगली. ती भेदरली होती. कारण अगदी क्षुल्

sandy

#तिचा_पाडवा आज तिची सकाळपासुनच चिडचिड होत होती.कारण नेमके तिचे तिलाही समजत नव्हते.दिवाळी म्हणुन घरात सगळे जमले होते.नणंद,दाजीसाहेब व सगळी #story #nojotophoto

read more
 #तिचा_पाडवा 

आज तिची सकाळपासुनच चिडचिड होत होती.कारण नेमके तिचे तिलाही समजत नव्हते.दिवाळी म्हणुन घरात सगळे जमले होते.नणंद,दाजीसाहेब व सगळी

sandy

गृहप्रवेश गृहप्रवेश करुन सायली घरात आली खरी पण काहीशा गोंधळलेल्या अवस्थेतच. आई लहानपणीच गेलेली, बाबा आणि ती.. एवढाच परिवार.. आणि आता या एक #story #nojotophoto

read more
 गृहप्रवेश 
 गृहप्रवेश करुन सायली घरात आली खरी पण काहीशा गोंधळलेल्या अवस्थेतच. आई लहानपणीच गेलेली, बाबा आणि ती.. एवढाच परिवार.. आणि आता या एक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile