Nojoto: Largest Storytelling Platform

New काही लागीर आई Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काही लागीर आई from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काही लागीर आई.

Stories related to काही लागीर आई

    LatestPopularVideo

mk...... minu Karnik

माझी आई.. आणि तिच्या आाठवणीतले काही शब्द.. #mk.. #NojotoVideomiss

read more

Ganesh Rawal

लहानपणी आई जेव्हा काही सामान आणायला पाठवायची 😁🤭🫣 #जीवनअनुभव

read more

Vin's Bansode

#काही काही आयुष्य #poem

read more
भुरकट झाले आयुष्य असेच काही
शब्दात मांडले मी असेच काही
असे लिहलेले मी थोडे काही
आणि उरले क्वचित काही काही #काही काही आयुष्य

Archana Deshpande-Pol

#काही तुझे काही माझे..

read more
काही माझे काही तुझे
क्षण वेचलेले ओले..
किती फुलले सुकले.
किती मनात मिटले.

तुझ्या मधाळ मीठीत
मोहरले मन धुंद
किती आठवावे गंध..
खुणा राहिल्या अभंग.

चंद्र व्याकुळला आता..
झुले नभाच्या कुशीत..
कसे आवरावे घन..
क्षण ओलावले आत.

आत धुमारे धुमारे..
मन असे बावरले..
माझ्या अबोल झाडाला..
लगडली लक्ष फुले.

फुले गंधाळ गंधाळ..
किती वेचावी ओटीत..
अंगणात, परसात..
बहर रूळतो मनात..

©अर्चू.. #काही तुझे काही माझे..

प्रेमाची_पहाट🦋

#काही सांगायचंय, काही बोलायचंय...!!

read more
❤
त्याच्या आणि माझ्यामध्ये हल्ली 
बरचं काही घडलयं, 
तसे नाही म्हंटलं तरी आमच्यात 
खूप काही बिघडलयं. #काही सांगायचंय, काही बोलायचंय...!!

Pratik Patil Patu

आई काही गोष्टी अशा असतात ज्या सांगता येत नाहीत बरोबर आहे कि नाही सांगा #Mom

read more
आई
काही गोष्टी अशा असतात
ज्या सांगता येत नाही

मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो आई,
की सांगता येत नाही

मी चिडतो कधी कधी तुझ्यावर 
ओरडतो सुद्धा कधी कधी
नंतर खूप वाईट वाटतं, आई
पण सांगता येत नाही

तू चांगलंच सांगतेस ग
पण आम्हाला वेळेत कळत नाही
नंतर कळतं
पण सांगता येत नाही

 खूप काही सांगायचं असतं तुला
मित्रासारखं, मैत्रिणी सारखं
पण भावनाच अशा असतात
की सांगता येत नाहीत

आई तुझी प्रत्येक इच्छा 
मी पूर्ण करेन
तुला अभिमान वाटेल
असं आयुष्य जगेन
I love you mom आई
काही गोष्टी अशा असतात
ज्या सांगता येत नाहीत


बरोबर आहे कि नाही 
सांगा

Vikalp Dongre

शब्द काही तुझे काही माझे

read more
एकटेपणाचे हे जीव घेणे तट 
तू आता भराभर ढासळून टाक 
पुन्हा कधीच न बांधण्यासाठी 
फाटलेल्या आभाळाला 
टाके घालून सांधण्यासाठी 
कारण 
आता मी माझ्याकडचा रस्ता 
झाडून पुसून साफ केला आहे 
तुझ्या पायातल्या 
मुक्या पैंजणाला
मुक्त गाणी गाण्यासाठी 

(प्रशांत काळे) शब्द काही तुझे काही माझे

Vikalp Dongre

शब्द काही तुझे काही माझे

read more
ना आदि ना अंत है उसका...
वो सबका ना ईनका उनका ...
वही शुन्य है, वही ईकाय...
जिसके भितर बसा शिवाय..... 

(शब्द काही तुझे काही माझे)

           विकल्प डोंगरे शब्द काही तुझे काही माझे

Vikalp Dongre

शब्द काही तुझे काही माझे

read more
मित्र ना कीजिए ऐसा,
रखे मन मे छल कपट।
अपनी बात छुपाये रखे, 
और
भागे देख समय संकट ।

( शब्द काही तुझे काही माझे )

                     विकल्प डोंगरे शब्द काही तुझे काही माझे

Vikalp Dongre

शब्द काही तुझे काही माझे

read more
पहिला पाऊस पहिली आठवण
पहिल घरटं पहिल आंगण
पहिले माती पहिला गंध
पहिल्या मनातला पहिलाच बंद
पहिला आभाळ पहिलाच रान
पहिल्या जोडीत पहिले पान
पहिले तळहात पहिलाच प्रेम
पहिल्या सरीचा पहिलाच थेंब
पहिला पाऊस पहिलीच आठवण
पहिल्याच घरट्याच्या पहिला अंगण
( शब्द काही तुझे काही माझे)
            सौमित्र शब्द काही तुझे काही माझे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile