Nojoto: Largest Storytelling Platform

New मैत्री प्रेम शायरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मैत्री प्रेम शायरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मैत्री प्रेम शायरी.

Related Stories

    LatestPopularVideo

Vaishnavi Kotnake

मैत्री+प्रेम #Shayari

read more
परक पण एक आपलस असत...
चेहऱ्यावरून मनातल्या भावना 
ओळखनार असत...
एकाधा problem solution 
असत...
असं प्रेमाचं नाहीरे
मैत्रीचं फुल असत....
वसु...

©Vaishnavi Kotnake मैत्री+प्रेम

somnath Chavan

मैत्रीत प्रेम होत
    आवडी सेम असल्यावर
आवडीही सेम होतात 
       मैत्रीत प्रेम झाल्यावर...
             
                   -Soma... #मैत्री #प्रेम

महाकाल का दिवाणा

मैत्री आणि प्रेम

read more
भावना सारख्याच आहेत दोगाच्या पण नात्या ला नाव वेगवेगळे आहे तू मैत्री🤝 म्हणतेस आणि मी प्रेम❤️ मानतो मैत्री आणि प्रेम

Sarita Sawant

नाते ना रक्ताचे ना गोत्याचे
तरी ऋणानुबंध आयुष्यभराचे
ना ओळखीचे ना पाळखीचे
तरी साथी आहे सुखं दुःखाचे
ना माज कसला ना कसला अहंकार
नाते आहे निस्वार्थाचे
ना तू मोठा ना मी मोठा
नाते हे अतूट विश्वासाचे
सर ना याला दुसऱ्या नात्याची
गरज ना याला कोणाच्या होकाराची
तुझं तू माझं मी असलं तरी
माझ्यासाठी तू अन तुझ्यासाठी मी केव्हाही आहे
जीवाला जीव देणारे 
नाते हे हक्काने जपलेले
मैत्रीच्या फुलांनी आनंदाने बहरलेले.

सरिता सावंत #मैत्री #मैत्रीण #प्रेम#मराठीकविता

Vivek Kolge

प्रेम हे

अनोळखी हे बंध सारे होता ओळखीचे 
होते सुरूवात नवीन नात्याला.. नाव देता "प्रेमाचे". 
उठते काहूर मनात असे की, काय बोलावे सुचत नाही.. 
असे असुनही, बोलल्याशिवाय राहवत नाही.. 
कसले हे बंध रेशमाचे.. तुटता तुटत नाही.. 
काय म्हणाव या नात्याला.. मैत्री की.. "प्रेम हे" 

गोड भांडणे ही लुटूपुटूची.. वाटूनही सोडवत नाही..
जवळ असता वाटते भांडावे.. दुर जाता एक क्षणाचाही दुरावा सोसवत नाही.. 
राग येतो त्या टोमण्यांचा.. पण, आठवून ते टोमणे माझेच मला येते हसू.. 
तुझ्या त्या गोड हास्याने कळतच नाही.. तुझ्यावर कसं रूसू.. 
काय म्हणाव या नात्याला.. मैत्री की.. "प्रेम हे"

©Vivek Kolge #प्रेम #मैत्री #नातं

#welove

Dhananjay(dhanuj) Sankpal

_#कवी'धनूज.
मैत्रीच्या व्याख्या अनेक असतील
पण मला जी कळली ती एकच...
मैत्री हि आपल्या तोलामोलाची असावी.

©Dhananjay(dhanuj) Sankpal #मैत्री
#धनूज
#शायरी

महाकाल का दिवाणा

थोडं प्रेम थोडी मैत्री😊 #Quote

read more
किती छान आहेना आपलं नातं माझं तुझ्या वर जिवा पाड प्रेम ❤️
आणि तुझी माझ्याशी अतूट आणि जिवलग मैत्री🤝 थोडं प्रेम थोडी मैत्री😊

Parasram Arora

मैत्री औऱ प्रेम के रिश्ते......

read more
आये दिन   होते  हैँ.... प्रेमियों   के  झगड़े..... मित्रो  के  मन मुटाव
पर कटुता  कब  तक  दूरी  बनाये   रख सकती  हैँ 
एक दिन  अधरों पर  हास  फिर  आ  जाता  हैँ 
क्योकि प्रेम  औऱ   मैत्री  के  रिश्ते   आभासी  नहीं  होते  
इसलिए  अंतर  की  पीड़ाये  आपस   
में  समझौता कर  पाती  हैँ 
प्रसंशा  औऱ निंदा के  पुट   बेमानी   लगते  हैँ 
क्योकि  मैत्री औऱ प्रेम  के रिश्ते   सतही  सामाजिक  जीवन से  काफ़ी   ऊपर   होते हैँ मैत्री औऱ  प्रेम के  रिश्ते......

Vaibhav Thakre

चहा आणि प्रेम आणि मैत्री #IFPWriting #मराठीकविता

read more
माझं चहावर खूप प्रेम अगदीच एखाद्या मुलीवर असेल तेवढं चहा मी कधी केव्हा पण देऊ शकतो कारण चहा सारखं गोड मला नेहमीच राहायचं तुझ्या मनात माझ्याविषयी थोडसं घर करायचं चहा बनवायला फार काही लागत नाही थोडसं दूध थोडीशी साखर आणि अगदीच थोडीशी चहा पत्ती एवढं सगळं केल्यानंतर जो चहा बनतो ना विशेष वेगळ्या तसंच काही प्रेमच पण आहे कधीतरी आयुष्यात प्रेम करून बघा एक दोन वेळा ते सक्सेस होणार नाही पण प्रयत्न केले तर सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही एक वेळा चहा चुकेल तुमचा दोन वेळा चुकेल पण तिसऱ्या वेळा तुम्हाला चहा येईलच आणि तसेच प्रेमाचे सुद्धा आहे एक वेळा निराशा येईल दोन वेळा निराशा येईल पण तिसऱ्यांदा तुम्हाला तुमची आवडती व्यक्ती तुम्हाला हो बोलेल आणि चहा सारखं गुळ रहा आणि आपल्या मनात कुणाविषयी दिवशाची भावना ठेवू नका आप चौक दूर केलेली माणसं तुमच्या अगदी जवळ येते आणि मैत्री अशा लोकांसोबत करा जे तुम्हाला वेळ देईल तुम्हाला समजून घे ना की तुमचा वापर करेल माझ्या घरी एक खूप सुंदर एक मुलगी आली होती मध्यंतरी ती फार मला आवडायची पण आता ती मला आवडत नाही कारण ती तिचा फायदा बघतो आणि माझं प्रेम तिला दिसत नाही आता ती नाहीये निघून गेली माझ्या आयुष्यातून आणि पुन्हा भेटेल का नाही हे मला कळत नाही आणि मी तिला शोधण्याचा किंवा तिला पाहण्याचा मी प्रयत्न सुद्धा केला नाही कारण कसं असतं प्रयत्न केला ते सापडतच असं नाही त्याला पण नशीब लागतं आणि आपलं नशीब एवढं काही चांगलं नाहीये आणि आत्ता सही आपल्या नशिबात प्रेम प्यार मोहब्बत भगवान ने टाईम नही दिया भगवान श्रीकृष्ण चाहते है कि वैभव आपको नीचे हमने किसी राधा के प्रेम में पागल होने के लेने से नही भेजा है आप सिर्फ अपना काम करो इतना बोल कर श्रीकृष्ण त्याच्यामुळे श्रीकृष्ण आणि फक्त आपल्याला खाली कर्तव्य करण्याची पाठवलाय तेवढे कर्तव्य करायचे आणि पुढे चालत राहायचं आणि तेच मी करतोय कारण माझ्या नशिबात प्रेम नाहीच आणि मी ज्या व्यक्तीला वेळ देतो जीव लावतो ती व्यक्ती माझी कधीच होत नाही कुठेतरी माझे चुकत असेलच मला ते मान्य पण तरीसुद्धा मला प्रेम करण्याचा अधिकार आहे माझ्या नशिबात आईचे प्रेम आहे ना मला माझ्या भावाचं प्रेम आहे मला माहित आहे आणि खूप चांगली आहे कोणी सोबत येणार नाहीये आणि आपण जोपर्यंत जिवंत आहोत ना तोपर्यंत हे नात्यात कारण सोबत पर्यंत कोणीच येत नाही हे पण मला माहित आहे त्यामुळे चित्ती असू द्यावे समाधान मला काहीच घेणं देणं नाही कारण मला जे पटत तेच मी करणार आहे आणि मी सांगितलं तसं माझ्या आयुष्यात कोणीतरी चांगलं प्रेमळ आपुलकी देणार प्रेम करणारे ते फार महत्त्वाचे आणि पेशंट ठेवून मला काम करायला फार मजा येते सो म्हणून मी आता कुठलाच टेन्शन घेणार नाही जेवली नाहीये का तिला बरं नाहीये का काय करायचं आपल्याला काही करायचं नाही त्यामुळे ती जेवली का तीन जेवण केलं आहे का ते तिचं आयुष्य जगते मी माझं जगतोय आणि कृष्णाच्या कृपेने माझ्या आयुष्यात कोणती तरी एक छान राहता येईलच नाही का त्यामुळे टेन्शन नको जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि जी लोक आली असतात ती आपल्यासाठी आलेली नसतात आणि असतात ना ते आपल्यासाठी थांबतात ना ते निघून जातात ही जर माझ्यासाठी आली असेल ना तर ही थांबेल तरी माझ्यासाठी आली नसेल त्यामुळे रडत बसण्याचं काहीच कारण नाही का असो जय श्री कृष्ण तुमचा कवी मित्र वैभव ठाकरे

©Vaibhav Thakre चहा आणि प्रेम आणि मैत्री

#IFPWriting

Chaitali Yengade

♥️ बालपन ♥️ मैत्री प्रेम♥️

read more
#मैत्री एक रेशीम धागा#


बालपण ज्यांच्या सवे घालविले,
 भेटून तयांना बालपण आठवीले.

                ✍️ चैताली येंगडे ♥️ बालपन ♥️ मैत्री प्रेम♥️
loader
Home
Explore
Events
Notification
Profile