Find the Latest Status about चारित्र्य दाखला नमुना मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चारित्र्य दाखला नमुना मराठी.
somnath gawade
चुकीचा 'दाखला' देऊन कुणी 'दिशाभूल' करीत असेल तर त्याच्या शाळेचा 'दाखला' काढून त्याच्या हातात द्यावा.🤣😂 #दाखला
Dhananjay(dhanuj) Sankpal
_#कवी'धनूज. पैशाने पैसा मिळवू शकता, त्याच पैशाने माणसे सुद्धा विकत घेऊ शकता पण इज्जत पैशाने मिळत नाही तर ती कमवावी लागते आणि इज्जत कमवण्यासाठी त्यासाठी चारित्र्य त्या लायकीचे असावे लागते. आणि ते चारित्र्य इज्जत देण्याच्या लायकीचे आहे कि नाही हे तपासायचे असेल तर एकदा तुम्हीच तुमचे गाव फिरून बघा तुम्हाला मिळणारी इज्जत तुम्हाला तुमच्या चारित्र्याची लायकी दाखवून देईल. -लेखक'कवी- (धनंजय संकपाळ) #धनूज | रंग मनाचे.. #चारित्र्य
अमोल पाटील
मी माझ्याच मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा , इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा इथले रानोमाळ सगणगंन पसरत हिरवी द्वाही आणि "मी" पण म्हणत कितीक बुडाले इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी
Quotes of Adi
चारित्र्य का पतन मतलब व्यक्ति का विनाश, संस्कार का पतन मतलब कुटुंब का विनाश, शिक्षण का पतन मतलब समाज का विनाश । #चारित्र्य #संस्कार #शिक्षण #समाज_निर्माण YourQuote Baba YourQuote Didi
pandurang kokare
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... बोलतो मराठी ऐकतो मराठी...
rohit v. khade
#आठवता तू.., क्षणो क्षणी मन सांगते .. लक्ष्य देईना तर .. हळूच हृदयाला टोकते.. जगाच्या रीती जाणून बुजून आसवांना पापण्यात रोखले.. अन मग नकळत डोळे मिटून घेतले .. मिटता रुपड तुझ नजरी उमटलं.. काळ भोर डोळ तुझ हृदयावर कोरल... जणू मन माझं तुझ्या smile ने गारठल .. तुझ्या आवाजान त्यास गोठ्ण्यापासून तारल.. भुरभुर नाऱ्या केसांवर तुझ्या काही वेळ थांबलं.. घटक भराच आभासी भेटणं त्याच्या धडधडीला तोवर इंधन ते उरलं.. पुढच्या तुझ्या दिसण्या पर्यंत फक्त झुरण आता ठरल.. श्र्वासच्या अखेरी पर्यंत चित्र तुझ रंगल.. ©rohit v. khade #मराठी कविता#मराठी प्रेम #Dark