Find the Latest Status about आगरी कोली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आगरी कोली.
Guddu Koli
मत करो इश्क़ जनाब ,बड़े झमेले हैं,इश्क़ करने वाले हंसते सबके साथ मगर रोते अकेले हैं। #शायरी #विचार #गुड्डू कोली
Devesh Thakur
सगलीच पोरा चुकीची नसतान ना सगल्या पोरी बरोबर नसतान.. परतेक पोरयाची नजर वाईट नसते कया तरी ईच्यारांची चूक आसते.. ©Devesh Thakur #sunrisesunset #आगरी #आगरीकोळी #आगरीचारोल्या #विचार #आदर #मुलगा #विचारधारा
Devesh Thakur
माजेसाठी कोनी कई केला त मी कवाच ईसरत नाय.. ना मीनी कोनचेसाठी कई केला त कवाच बोलून दाखवित नाय.. ©Devesh Thakur #चारोळी #चारोळ्या #आगरी #आगरी_भाषा #आगरी_चारोळी #चारोळ्यामनातल्या #आगरीकोळी
Devesh Thakur
थंडीसाठी तू स्वतः बन स्वेटर... बिज्यानपेक्षा तू बन बेटर... ©Devesh Thakur #WinterFog #आगरी #आगरी_भाषा #आगरीकोळी #आगरी_चारोळी #आगरीचारोल्या #aagrikoli #चारोळी