Nojoto: Largest Storytelling Platform

New नवरात्रीतील देवीची नऊ रूपे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नवरात्रीतील देवीची नऊ रूपे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नवरात्रीतील देवीची नऊ रूपे.

    LatestPopularVideo

Sunil Zarikar

तुझी रूपे..

read more
एकाच दिवसात किती वेगवेगळी रूपे दाखवतेस...
मला कधी चोरुन बघतेस..
मी पाहील्यावर रागात येण्याचे खोटे नाटक करतेस..
गालावरचे केस मागे करत डोळे झुकवत "बघ ना माझ्याकडे" म्हणतेस..
बांगड्यांच्या आवाज करुन "मी कशी दिसतेय" हे विचारतेस.. 
मी सोबत असताना मनसोक्त बागडतेस..
सोबत नसलो की बेचैन होतेस...
हे तुझे सगळे नखरे मला आवडतात, 
कारण मला माहीत आहे तु माझ्यावर जिवापाड प्रेम करतेस... तुझी रूपे..

somnath gawade

#नऊ-बारा

read more
एखाद्याने नाकी
'नऊ' आणले की,
त्याचे  'बारा'
 वाजवायची
तयारी ठेवावी.
😁😆 #नऊ-बारा

Quick kid's

अंकल ने student को दिये उसकी पढ़ाई के लिये 10 लाख रूपे #Motivational

read more

KrissWrites

krisswrites:ishq ki rasam ( only vocal) like our work Donate us❤https://rzp.io/l/pIsD056s #throwback2020 #farmersprotest #best_poetry trend #poetryunplugged #Trending_Vedios #Nachdi

read more

Vaibhav Thakre

तुझं ऑनलाईन असणं मला किती छळते तुला काय सांगू दहा वाजता ऑनलाईन आलीस दहा ते साडेदहा झाले मी पाठवलेल्या नऊ वाजताच्या मेसेज चा रिप्लाय अजून सुद #मराठीकविता

read more

yogesh atmaram ambawale

एक दोन तीन चार
आपल्या मैत्रीचे नाते सुंदर फार
पाच सहा सात आठ
सुटणार नाही आपल्या मैत्रीची गाठ
नऊ दहा अकरा बारा
तू मित्र माझा सर्वात प्यारा. आपली मैत्री
#withcollabratingyourquoteandmine #मैत्रीचेनाते #मित्रप्रेम #yqtaai #friendship #जिवलग_यार #मराठी_कविता #yqmarathiquotes 
एक दोन

sonam vanjale

प्रथम तुझं पाहता जीव धन्य झाला, नऊ महिन्याचा क्षीण कुठल्या कुठे पळाला. तानुले गोरेपान बाळ ते, नाक होते नकटे पण त्याचे त्याला साजिरे #nojotophoto

read more
 प्रथम तुझं पाहता जीव धन्य झाला, नऊ महिन्याचा क्षीण कुठल्या कुठे पळाला.          तानुले गोरेपान बाळ ते, नाक होते नकटे पण त्याचे त्याला साजिरे

Sarita Prashant Gokhale

🌹देवीची आरती🌹 *स्वरचित* जयदेवी जयदेवी जय आद्यशक्तीमहेश्वरी वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी !!धृ !! आश्विनमासी नवरात्रीला घटस्थापना #navratri

read more
🌹देवीची आरती🌹
       *स्वरचित*

जयदेवी जयदेवी जय आद्यशक्तीमहेश्वरी
वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी !!धृ !!

आश्विनमासी नवरात्रीला घटस्थापना करती
मुलमंत्रासंगे व्रत ते होमहवने,सप्तशती 
आईचे पूजन विश्वामधे चाले सारे घरोघरी 
वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी
जयदेवी...॥१॥॥

धूपदीपारती ओवाळून नैवेद्य तुज अर्पिते 
जागरण,गोंधळ घालुनिया जोगवा मागते
नऊदिवस तुझी सुंदर रूपे दिसे लीला सारी
वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी
जयदेवी...॥२॥

विश्वव्यापक ,मायभवानी ,महिषासुरमर्दिनी
शरण आले भक्त तुजला गं संकटनिवारणी
सजे मंडपी कुंकवाच्या राशी दिपोत्सव मंदिरी 
वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी
 जयदेवी... ॥३॥

उदोकारे गर्जूनी जयघोष उपासकांचा चाले
लोटांगण,दंडवत घालत वाट पायी मी आले  
माऊली प्रसन्न होऊनी भक्तांवर या कृपा करी 
वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी
जयदेवी...॥४॥

©Smita Raju Dhonsale 🌹देवीची आरती🌹
       *स्वरचित*

जयदेवी जयदेवी जय आद्यशक्तीमहेश्वरी
वससी जगदंबा भवानी तुळजापूर नगरी !!धृ !!

आश्विनमासी नवरात्रीला घटस्थापना

gaurav

शुभ संध्या मित्रहो आताच का होईना #८९१० पहिल्या ओळीत आठ शब्द, दुसऱ्या ओळीत नऊ शब्द आणि शेवटच्या ओळीत दहा शब्द लिहायचे आहेत. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more

 गर्दी दाटली मोठी त्या सुख आनंदी च्या पंढरी....
    वारी आषाढीची ना कैसी चुकविली जग आनंदी डोई तुळशी ......
  वैष्णवांचा सोहळा माझा देव दमला ,ऊठा पांडुरंगा दारी  सोहळा रंगला......

जय हरी🚩🙏🙏🙏 शुभ संध्या मित्रहो
आताच का होईना
#८९१०
पहिल्या ओळीत आठ शब्द, दुसऱ्या ओळीत नऊ शब्द आणि शेवटच्या ओळीत दहा शब्द लिहायचे आहेत.
चला तर मग लिहूया.

Sarita Prashant Gokhale

प्रणू चाराक्षरी समूह आयोजित उपक्रम:-ठेवणीतल्या जुन्या वस्तू दिनांक:-५/८ /२०२१ विषय:-खलबत्ता

read more
प्रणू चाराक्षरी 

खलबत्ता 
लोखंडाचा
सोबतीने
दगडाचा..१

किती रूपे
आली याला
नाव आधी
उखळाला..२

एकजीव
मिश्रणाची,
चव देई
वाटणाची..३

कितीजरी
आकारले
काम छान
बजावले..४

सारे घाव
झेलताना
उखळाने
पेलताना..५

बदलत्या
जमान्यात,
कुठे गेला
ठेवण्यात..६

खेडोपाडी
विचारता,
चव देतो
खलबत्ता..७

©Smita Raju Dhonsale प्रणू चाराक्षरी समूह आयोजित

उपक्रम:-ठेवणीतल्या जुन्या वस्तू

दिनांक:-५/८ /२०२१

विषय:-खलबत्ता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile