Nojoto: Largest Storytelling Platform

New ज्यांनी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ज्यांनी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ज्यांनी.

    LatestPopularVideo

Prashant Kshirsagar

देश तरला ज्यांनी...

read more

yogesh atmaram ambawale

ज्यांनी विषय दिला,त्यांचा रिप्लाय येणे खास असतो.
आपल्या काव्यकृतीला मिळालेला तो मान असतो.
विषय देऊन निघून जाण्यात काही अर्थ नसतो.
प्रत्येकाच्या हृदयातून आलेला भावार्थ वाचावा देखील लागतो.
छान वाटते त्यांना ज्यांनी लिहिलेले असते,
लिहिलेल्याच सार्थक झालं अशी ती पोचपावती असते. साद-प्रतिसाद
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #replytopost #प्रतिसाद #mension #माझेविचार 
ज्यांनी विषय दिला

महादेव जरे

🔝👹👉🏻 *ज्यांनी ⚠ज्यांनी मला आज 🔥 नाकारलं ⚠त्यांना उद्या⚠ पश्चात्ताप 🔥करायला🔥 लावेन 🔥शब्द आहे 🔥आपला..* *╰☞⇉🇲‌a̷h̷a̷d̷e̷v̷ 👹🇯​J̷a̷r̷e̷⇇☜╯​* ❣ #Quote #nojotophoto

read more
 🔝👹👉🏻 *ज्यांनी ⚠ज्यांनी मला आज 🔥 नाकारलं ⚠त्यांना उद्या⚠ पश्चात्ताप 🔥करायला🔥 लावेन 🔥शब्द आहे 🔥आपला..*

*╰☞⇉🇲‌a̷h̷a̷d̷e̷v̷ 👹🇯​J̷a̷r̷e̷⇇☜╯​*

❣

yogesh atmaram ambawale

आपले बंधन #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqdidi #thanksgiving #आभारप्रदर्शन #धन्यवाद_दिल_से #Collab जी बहुत शुक्रिया,बहुत खूब,ध

read more
जी बहुत शुक्रिया,बहुत खूब,धन्यवाद.
छान,सुंदर,अप्रतिम,आभार आपले.

हेच ते शब्द ज्यांनी आपणांस एकत्र बांधले. आपले बंधन
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqdidi #thanksgiving #आभारप्रदर्शन #धन्यवाद_दिल_से #collab 
जी बहुत शुक्रिया,बहुत खूब,ध

yogesh atmaram ambawale

अर्धेशब्द #yqtaai #yqdidi #yqmarathi #yqhindi #Collab #yqishq #प्रेम #yqfamilylove 'मोहब्बत' मेरी पुरी न हुई, 'ईश्क' मेरा अधुरा रह गया, '

read more
'मोहब्बत' मेरी पुरी न हुई,
'ईश्क' मेरा अधुरा रह गया,
'प्यार' क्यू न मेरा हुआ,
'प्रेम' माझे अर्धवट राहिले,
वरील वाक्य नीट वाचले तेव्हा हे जाणवले,
जे स्वतःतच आहेत अधुरे ते इतरांचे कसे होतील पुरे.
इतके छान चार शब्द जे सर्वांनाच भावले,
ज्यांनी ज्यांनी ह्या शब्दांना आजमावले,
त्यात क्वचितच कुणाचे तरी निभावले. अर्धेशब्द
#yqtaai #yqdidi #yqmarathi #yqhindi 
#collab #yqishq  #प्रेम #yqfamilylove 
'मोहब्बत' मेरी पुरी न हुई,
'ईश्क' मेरा अधुरा रह गया,
'

yogesh atmaram ambawale

प्रेमाचे वारे वाहणारा महिना आला,
तरुणांच्या चेहऱ्यावर आनंद खुलून आला.
आम्ही ही मागे नाही,आमचा ही आनंद गगनात मावे ना झालाय,
कारण आमच्या राजाच्या जयंतीचा महिना आलाय.
आमच्या प्रेमाचे वारे थोडे वेगळे वाहतात,
हृदयी आमच्या शिवरायांच्या प्रेमाचे झरे वाहतात.
प्रेम आहे आमचे माँ जिजाऊंवर ज्यांनी ह्या वाघास जन्म दिला,
संत महात्म्यांच्या कथा ऐकवून,रयतेचा आदर्श राजा होण्याचा मंत्र दिला.
प्रेम आहे आमचे त्या शंभू राजांवर ज्यांनी वडिलांच्या प्रत्येक शब्दावर
मान झुकवून त्यांच्या प्रत्येक शब्दाला मान दिला.
प्रेम आहे आमचे त्या मावळ्यांवर ज्यांनी आज सुरक्षित असलेल्या
आपल्या आया बहिणींसाठी प्राण पणाला लावला.
प्रेम आहे आमचे त्या राजावर ज्याने कर्तव्यापुढे,
आपल्या रयतेत नि पोटच्या पोरात अंतर न राखिले.
आज ही आम्ही तेच करितो जे आमच्या राजांना शिकविले गेले,
पर स्त्री माता भगिनी ह्यांची रक्षा हेच आमचे कर्तव्य जाणिले. प्रेमाचे वारे...
#१९फेब्रुवारी१६३० #शिवजयतीनिमित्त #प्रेमाचेवारे #फेब्रुवारी #yqtaai #मराठीलेखणी #मराठीकविता
प्रेमाचे वारे वाहणारा महिना आला

बी.सोनवणे

स्पर्धेसाठी...!! विषय :- आयुष्य हे आयुष्य समर्पित, तुझ्या प्रती गं अर्पित।। #walkingalone

read more
आयुष्य

हे आयुष्य 
समर्पित, 
तुझ्या प्रती 
गं अर्पित।। 

घडविले 
मज ज्यांनी 
उपकार
बहुमानी।। 

वाटतोयं
मनी हेवा, 
संस्कारात 
जपे ठेवा।। 

लेख हेच
विधात्याचे, 
मांडलेत
आयुष्याचे।। 

तूच कर्ता
करविता, 
ना बाळगू 
अचंबिता।। 

तुझ्या हाती 
गड्या विश्व, 
मेहनत
हे सर्वस्वं।।

©बी.सोनवणे स्पर्धेसाठी...!! 

विषय :-  आयुष्य

हे आयुष्य 
समर्पित, 
तुझ्या प्रती 
गं अर्पित।।

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चार क्षण जगावे... #चारक्षणजगावे हा विषय Me_adnyat Kavyitri यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
असेही चार क्षण जगावे,
मन मानेल तसे वागावे.
पहावे ज्यांनी त्यांनी हैराण व्हावे,
चार क्षण असेही थोडे वेगळे वागावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


चार क्षण जगावे...
#चारक्षणजगावे
हा विषय
Me_adnyat Kavyitri यांचा आहे.

GANESH EDITZ

🙏🏻१४ एप्रिल २०२४🙏🏻 जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,भारतरत्न, भ #Motivational #Bhim #Trending #viral #viralvideos #bhimjayanti #भीम #bhimarmy #भीमजयंती #भीमसैनिक

read more

अल्पेश सोलकर

काय केलं मी गावासाठी कुठे माझ ' नाव ' आहे... नोंद घ्यावी ज्यांनी त्यांनी जिंकलो मी ' डाव ' आहे.. लालची मनाने मत विकून विकला मी ' गाव ' आह #village #election #yqmarathi #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar #grampanchayat

read more
नोंद घ्यावी ज्यांनी त्यांनी
जिंकलो मी ' डाव ' आहे..
                        लालची मनाने मत विकून
                        विकला मी ' गाव '  आहे..

यावे सगळे माझ्याच घरी
मनाची अशी ' हाव ' आहे..
                       काय केलं मी गावासाठी
                       कुठे माझ ' नाव ' आहे... काय केलं मी गावासाठी
कुठे माझ ' नाव ' आहे...

नोंद घ्यावी ज्यांनी त्यांनी
जिंकलो मी ' डाव ' आहे..

लालची मनाने मत विकून
विकला मी ' गाव '  आह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile