Find the Latest Status about काळजात माझ्या तू बसाव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काळजात माझ्या तू बसाव.
अॅड, महेंद्र तोंडे
तुझी कायम वाट पाहीन मी, अगदी शेवटच्या श्वासा पर्यंत, या येकटे पणाशी दोन हात करत , जगेन मी तुझ्या आठवणीत तू परतून येशील या आशेवर तू...तुझी #आठवण आठवणीत माझ्या #तू..
Sanjay Shinde
माझ्या मनातली तू आयूष्यातली तू अतूट प्रेमाच्या नात्याची जोड तू माझ्या मनातली...||ध्रु|| तुझ्या माझ्या प्रेमाचं एक नवं घर जीवनाला येई ताजा बहर. देशील का मला आयुष्यभराची साथ गं माझ्या सखे तू...||१|| आणखीच काय मागावं मनातलं सगळं कानात सांगावं. सुख दुःखाच्या आठवणींत माझ्या सोबतीला गं राहावं तू...||२|| माझ्या मनाला तुझ्या मनाची साथ देऊनी हातात हात. सांग होशील का साजणी गं माझ्या हृदयातली तू...||३|| ©Sanjay Shinde #Light माझ्या मनातली तू (गाणं)
अल्पेश सोलकर
सांग तू कानी माझ्या.... दोन शब्द प्रेमाचे...! सांग ते गुपित आता.. उलघडून बंध नात्याचे...! सांग तू माझ्या कानी.. दोन शब्द प्रेमाचे....
Prashant Gujale
सोबतीला फक्त.... तु असावास माझ्या!! Prashant Gujale writer.. सोबतीला तू असावास माझ्या...
Dhananjay(dhanuj) Sankpal
_#कवी'धनूज. आज माझ्या अक्षरांना प्रेम देशील का तू.. ना कोण माझे शब्दावीना माझी होशील का तू.. शब्द माझे रुप तुझे होऊनी कविता माझी होशील का तू.. आज माझ्या अक्षरांना प्रेम देशील का तू.. -लेखक'कवी- (धनंजय संकपाळ) #धनूज | रंग मनाचे. आज माझ्या अक्षरांना प्रेम देशील का तू..
Shiv
ज्या काळजात तुला लपुन ठेवलं होतं तु ते काळीजच चिरुन टाकलंस किती प्रेमाने एवढसं घरट बांधल होतं तु ते घरटंच मोडलस... ©Shiv ज्या काळजात ---❣️ #proposeday
Saurabh Shetye
आज तू माझ्या सोबत होतास मी वाटेवर एकटाच मी माझ्या विचारात मी तसा स्वार्थी सगळे रस्ते शांत माझ्यासोबत कोणीच नसताना आज तू माझ्यासोबत होतास.. तुझ्यापासून वाचण्यासाठी ती सुद्धा होती सोबत मी तसा स्वार्थी ना पण ती काही काळच होती माझ्या सोबत नंतर तीही तुटून गेली पण तरीही , आज तू माझ्या सोबत होतास.. चालता चालता तो सुद्धा भेटला पण त्याच्यापासून वाचतानाही आले मला , मी तसा स्वार्थी ना पण शेवटी तो सुद्धा मला घाण करून गेला पण तरीही आज तू माझ्या सोबत होतास. शेवटी तुझी आणि माझी लहान पणापासून मैत्री ना ...कदाचित म्हणूनच आज पर्यंत तू माझ्या सोबत होतास (न संपणारा पाऊस) आज तू माझ्या सोबत होतास. ✍️saurabh shetye
Mrunali Parkar
ज्या भक्तांना मिळते तुमचे अभय त्या भक्तांना कसली चिंता? कसले उरते भय? प्रथम दर्शन तुमचे मग शिव दर्शन जयावरी झाली तुमची कृपा दृष्टी तयावरी करी शिव त्यांची प्रेम वृष्टी भाग्यवान मी या जगती मिळो हे प्रभो सदा तुझी अनुभूती 🙏🙏😘 🙏माझ्या जगण्याची प्रेरणा तू आहेस कालभैरवा 😘