Find the Latest Status about गाणं पाठवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गाणं पाठवा.
Sanjay Shinde
माझ्या मनातली तू आयूष्यातली तू अतूट प्रेमाच्या नात्याची जोड तू माझ्या मनातली...||ध्रु|| तुझ्या माझ्या प्रेमाचं एक नवं घर जीवनाला येई ताजा बहर. देशील का मला आयुष्यभराची साथ गं माझ्या सखे तू...||१|| आणखीच काय मागावं मनातलं सगळं कानात सांगावं. सुख दुःखाच्या आठवणींत माझ्या सोबतीला गं राहावं तू...||२|| माझ्या मनाला तुझ्या मनाची साथ देऊनी हातात हात. सांग होशील का साजणी गं माझ्या हृदयातली तू...||३|| ©Sanjay Shinde #Light माझ्या मनातली तू (गाणं)
#Light माझ्या मनातली तू (गाणं) #मराठीकविता
read moreyogesh atmaram ambawale
दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप गाणी ऐकल्यावर जे गाणं शेवटचं ऐकलेलं असतं. माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत??? #गाणं #music #गाणे #yqtaai #yqcollab #मराठीcollab दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप ग
Pratik Patil Patu
धगधगत्या उन्हात सावली सर्वांनाच हवी असते झाड लावा म्हणलं की जागा नसते सर्वांनाच माहित आहे ऑक्सिजन किती महत्त्वाचा असतो झाड लावा म्हणलं ती कोणाकडे वेळ नसतो सर्वांनाच एकमेकांचा, वेळ हवा असतो स्वतःचा वेळ द्यायला मात्र, कोणाकडे वेळ नसतो कळालं आपण किती स्वार्थी असतो धगधगत उन, आणि लोकांचं ऋण कधीच अंगावर घेऊ नये घ्यायला लागलंच, तरी द्यायला विसरू नये एखाद ज्ञान शून्य आहे, जर कोणाला दिलं नाही त्या ज्ञानाचा उपयोग नाही, ज्याचं उपयोजन होत नाही किंवा आपण करत नाही काही तरी लिहिलंय ओ!! खरं आहे की नाही, तुम्ही ठरवा असेल तर, पुढे पाठवा
काही तरी लिहिलंय ओ!! खरं आहे की नाही, तुम्ही ठरवा असेल तर, पुढे पाठवा
read moreSarvesh Rhudaynath Gaikwad.
Mission for Passion to change to INDIA
मराठी गाणं पप्पी घेऊन आलो, तिला झप्पी देऊन आलो .... लेखक -संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
read moreSuchita Kulkarni
आनंद देत नि घेत करू आयुष्याचं सोनं मनमुराद लुटू सुवर्ण क्षण गाऊ आनंदाच गाणं सुचिता
आनंद देत नि घेत करू आयुष्याचं सोनं मनमुराद लुटू सुवर्ण क्षण गाऊ आनंदाच गाणं सुचिता #nojotophoto
read more