Find the Latest Status about आनंदाला उधाण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आनंदाला उधाण.
yogesh atmaram ambawale
ऐक चंद्रा,माझी ही तेव्हा ईद असते, जेव्हा माझी चंद्रा,माझ्या सोबत असते. आनंदाला उधाण असते,प्रत्येक क्षण सण भासते, माझी चंद्रा पाहताना,तुला पाहायला मला वेळ नसते. शुभ रात्री मित्रांनो रमजान ईद च्या सर्व बांधवांना खूप शुभेच्छा... आताचा विषय आहे ऐक चंद्रा... #ऐकचंद्रा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #
Kunal Pawar
Atul waghade
डोलतो तो लहरतो सांगतो तो बेधुंद होतो असतो तो गुंतला आठवणीत रमलेला हि जाणीव कसली तो सगळे विसरलेला त्याला ठाऊक नाही तो प्रेमात पडलेला मन उधाण वाऱ्याचा तो क्षण अविस्मरणीय मोलाचा... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन हे उधाण वाऱ्याचे.. #मनहेउधाण हा विषय Mansi Sonar यांचा आहे.
Atul Waghade

vaishali
जे सतत भिरभिरत असत जे कधीही कुठे ही जाऊन येत कधी कोणाला भेटून येत कधी विरहात आसवे गाळत कधी धुंदीत बेभान होत कधी सुगधं होऊन दरवळत कधी फुलपाखरू होऊन उडत कधी पक्षांसारखं आकाशात फिरत कधी पावसात ओलेचिंब होत कधी चंदन होऊन झिजत शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन हे उधाण वाऱ्याचे.. #मनहेउधाण हा विषय Mansi Sonar यांचा आहे.
Kunal Salve
मन हे उधाण वाऱ्याचे स्पर्श तुला करू पाहतंय शब्द शब्द तुला टिपून संततधार पाऊसाची होतंय ! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन हे उधाण वाऱ्याचे.. #मनहेउधाण हा विषय Mansi Sonar यांचा आहे.
Prerana Jalgaonkar
जिंदगीशी लपंडाव खेळताना हरल्यावर... नव्या डावासाठी एक time please मागितली... संकटांची surprise entry झाल्यावर... दर्जेदार खेळीची जिम्मेदारी घेतली... नैराश्याने थप्पा केल्यावर... जिंदगीशी जिंकेस्तोवर बाकावर बसण्यासाठी आत्मविश्वासाची कहाणी सांगितली.. आनंदाचा थप्पा झाल्यावर... "आनंदाचं" राज्य निरंतर रहावं म्हणून देवाकडे अगणित साकडं घातली... --प्रेरणा #yqtaai #yqtales #marathiquotes #inspiration जिंदगीशी लपंडाव खेळताना हरल्यावर... नव्या डावासाठी एक "टाईम प्लिज" मागितली...