Nojoto: Largest Storytelling Platform

New आनंदाला उधाण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आनंदाला उधाण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आनंदाला उधाण.

    PopularLatestVideo

Vilas Bhoir

माझे उधाण किनारे... #मराठीकविता

read more
mute video

Prerana Jalgaonkar

yqtaai yqtales marathiquotes inspiration जिंदगीशी लपंडाव खेळताना हरल्यावर... नव्या डावासाठी एक "टाईम प्लिज" मागितली...

read more
जिंदगीशी लपंडाव
खेळताना हरल्यावर...
नव्या डावासाठी  
एक time please 
मागितली... 

संकटांची surprise 
entry झाल्यावर... 
दर्जेदार खेळीची 
जिम्मेदारी घेतली...

नैराश्याने थप्पा केल्यावर...
जिंदगीशी जिंकेस्तोवर 
बाकावर बसण्यासाठी
आत्मविश्वासाची 
कहाणी सांगितली..

आनंदाचा थप्पा झाल्यावर...
"आनंदाचं" राज्य
निरंतर रहावं म्हणून
 देवाकडे अगणित
साकडं घातली...
--प्रेरणा
     #yqtaai #yqtales #marathiquotes #inspiration


 जिंदगीशी लपंडाव
खेळताना हरल्यावर...
नव्या डावासाठी  
एक "टाईम प्लिज"
मागितली...

Prerana Jalgaonkar

yqtaai yqtales marathiquotes inspiration जिंदगीशी लपंडाव खेळताना हरल्यावर... नव्या डावासाठी एक "टाईम प्लिज" मागितली...

read more
जिंदगीशी लपंडाव
खेळताना हरल्यावर...
नव्या डावासाठी  
एक time please 
मागितली... 

संकटांची surprise 
entry झाल्यावर... 
दर्जेदार खेळीची 
जिम्मेदारी घेतली...

नैराश्याने थप्पा केल्यावर...
जिंदगीशी जिंकेस्तोवर 
बाकावर बसण्यासाठी
आत्मविश्वासाची 
कहाणी सांगितली..

आनंदाचा थप्पा झाल्यावर...
"आनंदाचं" राज्य
निरंतर रहावं म्हणून
 देवाकडे अगणित
साकडं घातली...
--प्रेरणा
     #yqtaai #yqtales #marathiquotes #inspiration


 जिंदगीशी लपंडाव
खेळताना हरल्यावर...
नव्या डावासाठी  
एक "टाईम प्लिज"
मागितली...

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन हे उधाण वाऱ्याचे.. #मनहेउधाण हा विषय Mansi Sonar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मन हे उधाण वाऱ्याचे
स्पर्श तुला करू पाहतंय
शब्द शब्द तुला टिपून 
संततधार पाऊसाची होतंय ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


मन हे उधाण वाऱ्याचे..
#मनहेउधाण
हा विषय
Mansi Sonar यांचा आहे.

Rashmi Hule

माझ्या घरी दिड दिवस गणपती बाप्पा असतात. पण ओढ महिनाभर आधिच लागलेली असते. नागोबा, पंचमी दिवशी जणू काही वर्दी द्यायलाच येतात. 8/10 दिव #YourQuoteAndMine #yqquotes #yqtaai #yqmarathiquotes #yqkavyanand #yqbappamorya

read more
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🌺 🙏🏻


    माझ्या घरी दिड दिवस गणपती बाप्पा असतात. पण ओढ महिनाभर आधिच लागलेली असते. नागोबा, पंचमी दिवशी जणू काही वर्दी द्यायलाच येतात. 
    8/10 दिव

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन हे उधाण वाऱ्याचे.. #मनहेउधाण हा विषय Mansi Sonar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
डोलतो तो लहरतो सांगतो तो बेधुंद होतो
असतो तो गुंतला आठवणीत रमलेला 
हि जाणीव कसली तो सगळे विसरलेला
त्याला ठाऊक नाही तो प्रेमात पडलेला 
मन उधाण वाऱ्याचा तो क्षण अविस्मरणीय मोलाचा... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


मन हे उधाण वाऱ्याचे..
#मनहेउधाण
हा विषय
Mansi Sonar यांचा आहे.

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन हे उधाण वाऱ्याचे.. #मनहेउधाण हा विषय Mansi Sonar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
डोलतो तो लहरतो सांगतो तो बेधुंद होतो
असतो तो गुंतला आठवणीत रमलेला 
हि जाणीव कसली तो सगळे विसरलेला
त्याला ठाऊक नाही तो प्रेमात पडलेला 
मन उधाण वाऱ्याचा तो क्षण अविस्मरणीय मोलाचा... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


मन हे उधाण वाऱ्याचे..
#मनहेउधाण
हा विषय
Mansi Sonar यांचा आहे.

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन हे उधाण वाऱ्याचे.. #मनहेउधाण हा विषय Mansi Sonar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

जे सतत भिरभिरत असत
जे कधीही कुठे ही जाऊन येत
कधी कोणाला भेटून येत 
कधी विरहात आसवे गाळत 
कधी धुंदीत बेभान होत 
कधी सुगधं होऊन दरवळत
कधी फुलपाखरू होऊन उडत
कधी पक्षांसारखं आकाशात फिरत
कधी पावसात ओलेचिंब होत
कधी चंदन होऊन झिजत 
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


मन हे उधाण वाऱ्याचे..
#मनहेउधाण
हा विषय
Mansi Sonar यांचा आहे.

_suruchi_

#bestmarathiquotes #marathiwriter मुसळधार कोसळणाऱ्या पावसात छत्री घेऊन बाहेर पडावं. घ्यावा झेलून तो पाऊस, त्या छत्रीवर अन चोरावे हलकेच हस

read more
मुसळधार कोसळणाऱ्या  पावसात छत्री घेऊन बाहेर पडावं. घ्यावा झेलून तो पाऊस, त्या छत्रीवर अन चोरावे हलकेच हसू . डोळ्यांचा कडेला आलेला किंचित ओलावा मागे सारत, दरवळणारा सुगंध श्वासात भरून घ्यावा.  गार वाहणारा वारा थोडा झेलवा चेहरा वर करून. मायेने गोंजारणार्या प्रेमळ हातासारखा खेळुदे अवचित केसातून त्याला. मग? मग झिरपतो तो पाऊस तुमच्या मनात. माये ची उब अन प्रेमाचा गारवा देऊन कुरवाळतो अलवरपणे मनाला. 
आपण मात्र चालत असतो धावणाऱ्या वाटे मागे. 

अल्लड खळखळून हासणाऱ्या लहान मुलांसारखे वेड्या पावसाचे वेडे थेंब बिलागतात आपल्याला तेव्हा भिजावं थोडंसं आणि भेटावं त्या पावसाला, दुरून, फार वर्षांनी भेटणाऱ्या बालमैत्रिणीगत. 
पुसावे त्याला हाल हवाल अन ओघळू द्यावे आपले मन. मग पाऊस ही आपल्याशी बोलतो. पनाफुलांचे हितगुज हळूच सांगतो. गावाची, नात्यांची गम्मत सांगतो. उधळतो, उधाण आणतो आणि हळूच एक दिवस निघूनही जातो. 

गेलेल्या पावसाचा ओला स्पर्श न हिरवा कंच  निसर्ग मग दरवळत राहतो मातीच्या गंधा
 सारखा, हवाहवासा पण अदृश्य.
©_suruchi_ #bestmarathiquotes #marathiwriter  
मुसळधार कोसळणाऱ्या  पावसात छत्री घेऊन बाहेर पडावं. घ्यावा झेलून तो पाऊस, त्या छत्रीवर अन चोरावे हलकेच हस

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे हाक देता तुला.... #हाकदेतातुला चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
आठवते आज ही मला,
थांबली होतीस तू,मी हाक देता तुला.
जाणले होतेस कदाचित तू,
मला काय सांगायचे होते तुला.
वर्ष झाले आज त्या घटनेला,
प्रेम जाहीर केले होती मी थांबवून तुला.
पारावर राहिला नव्हता तेव्हा माझ्या आनंदाला,
होकारार्थी मान हलवून जेव्हा तू स्वीकार दर्शविला. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
हाक देता तुला....

#हाकदेतातुला
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile