Find the Latest Status about नव्हता तुझा प्रेमाचा खेळलीस गेम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नव्हता तुझा प्रेमाचा खेळलीस गेम.
Harish Damodhar Naitam
नव्हतच तुझ प्रेम तर का खेळलीस हा गेम... या सोशल मिडियाच्या जमाण्यात मनाला वेड लावून जातात अनेक पण वेड्या मला वेड लागलाय एक तुझ्या त्या मनमोहन मूर्तीच || तुझ्या त्या बोलण्यात गोडी आहे खुप मनात घर करून बसलीस तु गं या तुझ्या मोहातून निघणे झाले अवघड हळव्या मनाला हवी तुझीच साथ || तुझा तो निर्मळ हसरा स्वभाव करतो माझ्या मनाला नेहमी घायाळ तुझ्यात आहेत सारे मला हवे ते गुण म्हणून तु मला हवी माझ्या सोबतीन || नव्हतच तुला माझ्या सोबत राहायचं तर कशाला दावली ही प्रेमाची वाट तुझ्याविणा राहवत नाही या जगात सांग कधी पडशील तु माझ्या प्रेमात || कवी :- हरिष नैताम मो.न. ९८ ३४२०९९२७ नव्हतं तुझ प्रेम तर का खेळलीस हा गेम...
नव्हतं तुझ प्रेम तर का खेळलीस हा गेम... #poem
read moreAbhi Jha
सुना है चाल बड़े अच्छे चलते हो दोस्त । मगर हम भी अनाड़ी नही । तुम्हे खेल खेलना आता है अच्छी तरह। एक बार सोच लेना हम भी खिलाड़ी कच्चे नही। ©Abhi Jha ##गेम
(तरूण तरंग)तरूण.कोली.विष्ट
खेल मनाना, सताना ये रूठना छोड़ो तुम बिन जा जाती है पल पल ये अज़मना छोड़ो #गेम #
#गेम #
read moreGaikwad Karanraj
"विस्कटलेल्या प्रेमाचा शेवट" 💔रात्र रात्र जागुनी.. या ह्रदयाला तडपवुनी.. काय मिळवलंस तु सांग.. या काळजाची आग भडकवुनी.. मन तुझं छोटं होतं.. त्यात प्रेम खोटं होतं..💔 शपथा तोडुन एकटं सोडलंस.. माझ्या वाटेवरी काय काटं होतं.. 💔तुला कधी भेटणार नाही.. तुझ्या विणा आयुष्य कटणारही नाही.. पण माझ्या शेवटच्या क्षणात मला भेटुन जा.. कारण तु आल्याशिवाय माझी चिता कधीच पेटणार नाही.. .💞.कवी ..करनराज गायकवाड.. "प्रेमाचा शेवट"
"प्रेमाचा शेवट"
read moreKrushnakant Naybal
स्वतःवर प्रेम करायला शिकायचं आहे कारण ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनी फक्त मोबदल्यात फक्त दुःख अन घावच दिलेत... प्रेमाचा मोबदला
प्रेमाचा मोबदला #Quote
read moreनामदेव पाटील
🔴प्रेमाचा झोका ....!! असेल प्रसंग बाका त्यातुनच साधा प्रेमाचा मोका सुसंवाद ठेवा एकमेंका उंच जाईल जीवनात प्रेमाचा झोका ©नामदेवपाटील ✍ प्रेमाचा झोका
प्रेमाचा झोका #Quote
read more