Find the Latest Status about चंद्रकोर टिळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चंद्रकोर टिळा.
smita chandratre
तुझ्या आठवणींची चंद्रकोर रोज नव्याने चमकते तुझ्यासोबत वेचलेले क्षण मी पुन्हा तुझ्याचसवे जगते ©अस्मि #चंद्रकोर
Rahul Ingale Patil
बोलली चंद्राची चंद्रकोर ©Rahul Ingale Patil बोलली चंद्राची #चंद्रकोर
pooja d
टिकली कपाळी चंद्रकोर साडीवर नाचरा मोर,, आता तुझ्याच हातात माझ्या जीवनाचा दोर........ #टिकली #चंद्रकोर #शृंगार_रस #प्रेम
Kunal Salve
तुझं रूप, तुझी मेहंदी की तुझी कपाळी चंद्रकोर पाहू तारीफ नाही करत मिठीत ये, फक्त तु आता लाजाळू झाड नको होऊ ! #PC:google_marathimulgi #चंद्रकोर #लाजाळू #प्रेम #मराठी #त्रिवेणी
Nikesh Bharane
🌙 ...... चंद्रकोर 🌙 #paidstory #quotesofnikesh #मराठी #मराठीलेखणी
Sangeeta Kalbhor
लढले वेडे वेडात अडकून.. सहजासहजी नाही मिळालं नाही कोणी दान केलं मिळवण्या स्वातंत्र्य शहीदांनी होतं जीवाचं रान केलं सुकुमार तरणीबांड पोर त्याग करती घरादाराचा देशभक्ती रक्तात भिनवून टिळा लावती मरणाचा लढले वेडे वेडात अडकून धुमाकूळ असे हा जगण्याचा लपती छपती क्षणात उसळती डाव जणू खेळला आयुष्याचा भगतसिंग राजगुरू सुखदेव हसत हसत फासावर चढले मायभूमीच्या रक्षणासाठी कोवळ्या वयात लढले स्वतंत्र भारताची राज्यघटना स्वीकारला तो हाच दिवस भारतीयांच्या सुटकेचा फेडिला कित्येक शूरवीरांनी नवस..... मी माझी..... 14/09/2023 ©Sangeeta Kalbhor #Chhuan लढले वेडे वेडात अडकून.. सहजासहजी नाही मिळालं नाही कोणी दान केलं मिळवण्या स्वातंत्र्य शहीदांनी होतं जीवाचं रान केलं सुकुमार तरणीबांड
sandy
दिवाळी.... मी आहे दिवाळी... आले तुमच्या घरी घेऊन आनंदाचा झरा उत्साहाने साजरी करा...
yogesh atmaram ambawale
हल्ली नाक्यानाक्यावर पहावे तिकडे दाढी वाढवलेले,चंद्रकोर लावलेले शिवरायांचे सोंग दिसते. नका राहू रे तुम्ही असे,कृती तुमची पाहवत नाही, जाता बाजूने एखादी स्त्री,तिला पाहिल्याशिवाय तुम्हाला राहवत नाही. सर्वांना नाही म्हणत,काही खरच ह्यास अपवाद आहे, कदाचित घरात त्यांच्या माँ जिजाऊंचा वास आहे. आज खरी गरज आहे ती माता जिजाऊंची, जी आपल्या शिवबास शिकवण देई,पर स्त्री माता भगिनींची. प्रत्येक स्त्री ने आज प्रयत्न करावा,माता जिजाऊ बनण्याचा, टाकता कुणी वाकडी नजर त्यांचे डोळे खेचण्याचा. बनावे जिजाऊ अन्यायाविरुद्ध उठाया, स्त्री वर अन्याय करणाऱ्यास उभे कापाया. द्यावी शिकवण मुलास संतांची,ग्रंथांची,नि देवीदेवतांची, समाजात फिरताना ऐकताच वाणी,याद व्हावी माँ जिजाऊंची. खरच आज ह्या मातीला गरज आहे तुमची, माँ जिजाऊ पुन्हा यावे घडविण्या पुन्हा एक शिवबा ह्या मातीशी. माता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #जिजाऊ_जयंती #12जानेवारी #छत्रपतीशिवाजीमहाराज #मराठी
sandy
|| राजे || ====== मुजरा करतो राजे, आपण आसनस्थ व्हा बेकितल्या एकीचा आपला महाराष्ट्र पहा तो पहा मावळा, किती जोशात जयजयकार करतोय