Find the Latest Status about तुझिया बोटाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझिया बोटाला.
अल्पेश सोलकर
कधी कोणाशी नाते आम्ही' जोडलेच' नाही.. मत ज्यांना दिले ते आमच्यासाठी' पावलेच' नाही.. संकट म्हणता मान्य आहे..कोण म्हणत....? काळजी ' घेतलीच ' नाही.. मतदानासाठी बस मोफत धावली. त्याशिवाय शाही बोटाला ' लागलीच' नाही.. मत ज्यांना दिले ते आमच्यासाठी' पावलेच ' नाही.. कधी कोणाशी नाते आम्ही जोडलेच नाही.. मत ज्यांना दिले ते आमच्यासाठी पावलेच नाही.. संकट म्हणता मान्य आहे..कोण म्हणत....? काळजी घेतलीच नाही..
Pratik Patil Patu
गोष्ट 12 वर्षांची! गोष्ट 12 वर्षांची! गोष्ट दोन प्रेम पक्षांची तुझी आणि माझी ही कहाणी प्रेमाची गोष्ट बारा वर्षांची . तुला सारखं पाहायचो
Shahaji Chandanshive
चरणावरी तुझिया.. चरणावरी तुझिया झाले मी लीन राया घेनां मला मिठीत झाली अधीर काया .... हातात हात घेता फुलले गुलाब गाली स्पर्शात आज तुझिया गात्रे फुलुन आली सांगू कशी तुला रे माझी अबोल माया .... भेटीत आज आपुल्या आकाश चांदण्याचे मी झाले तुझीच ना रे हे नाते युगायुगांचे घे चुंबुंन भावना या हे मन शांतंवाया .... तृप्तीत या सुखाच्या धुंदीत आज गावू नाते तुझे नी माझे जगी या अखंड ठेवू घे गंध या फुलाचा जीवनात साठवाया .... ***** शहाजीकुमार चंदनशिवे अकोला ता .सांगोला जि .सोलापूर ©Shahaji Chandanshive #चरणावरी तुझिया..
बी.सोनवणे
अबोल हा भाव प्रीतीचा सखये तुझिया चर्येवरी, परिधानिले वस्त्र नारंगी पहाता वसली हृदयांतरी।। हास्य सदा खुलते गाली साधी भोळी ती साळस, तेज नवचैतन्याने प्रेरित कुंतली बटाने सुखावलस।। भाग्य हे लाभली जीवनात अपेक्षा नाही रे कसली, आपुलकी अन् जिव्हाळ्याने अशी काळजात घुसली।। ©बी.सोनवणे अबोल हा भाव प्रीतीचा सखये तुझिया चर्येवरी, परिधानिले वस्त्र नारंगी पहाता वसली हृदयांतरी।। हास्य सदा खुलते गाली साधी भोळी ती साळस, तेज नव
akshay
रुपाने तुझिया .........भुललो आहे जगास या
Rohini Pande
किती उन्हाळे नि पावसाळे संगे तुझिया प्रीत झळाळे रोहिणी पांडे
sandy
शब्द राहियले दूर आता डोळेच बोलती समजून घेता घेता मग सवयीचे होती कधी राग कधी लोभ सारे डोळेच सांगती तुझ्या माझ्या हृदयीची
DNYANESWAR DHAKRE
स्वतःच्याच नामाचा गजर करणारा तू टाळ. . . दोन मनांची प्रेमबंधाची तू नाळ . . . आयुष्याची परिसीमा संपल्यावर येणारा तू काळ दुष्काळानंतर सुखा