Find the Latest Status about चालू होतं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चालू होतं.
vaishali
💔अधुरी प्रेम कहाणी💔 ( पूर्ण story caption मध्ये 👇 ) *अधुरी प्रेम कहाणी* *गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी* *दुरावलेल्या राजा राणीची अधुरी प्रेम कहाणी* आचनक आज विषय दिला आठवणीतील प्रेम आणि सग
_suruchi_
नात्यां पलिकडची नाती... 1. भीती वाढली, कुठे पळून जाण्या सारखी जागा ही जवळ दिसत नव्हती. लकी कडे फक्त पाहिलं , तर तो जागाच होता आणि सर्व बघत होता. ...त्या मुक्या जीवाची उतराई मी काशी होऊ? काही नाती असतात नात्यांपलिकडची... (Read caption) ©_suruchi_ नात्यां पलिकडची नाती...#marathi 1. कॉलेज च लेक्चर बंक करुन आम्ही बीच ला गेलो.. आम्ही म्हणजे कॉलेज ग्रुप. (तस बंकिंग सारखी गोष्ट माला फार काह
Madhumati Kinikar
Caption मध्ये कादंबरीतील काही क्षण वाचा. #madhukinikar #yqtaai #yqmarathi सायकलच्या पॅडलवर हळुवार पाय मारत सिद्धार्थ गावाजवळ पोहोचला. सांजवेळीच्या सोनेरी पिवळ्या किरणांनी धरणीमाता
sandy
❤️💛❤️💛 दश्त ए तन्हाई 💛❤️💛❤️ दरवाज्याची बेल वाजली तसं आईने दार उघडलं. "अरे, आज लवकर आलीस तू? आणि अग इतकी कशी काय भिजलियेस? तू तुझ्या बॉस च्
Rajesh Khanna
कुछ लगता है अजीब सा कुछ मेहशूस होता है एक का ग़म खत्म एक का चालू होता है ©Rajesh Khanna #FathersDay चालू
somnath gawade
एखादा विनाकारण तुम्हाला 'चालू' बोलत असेल तर त्याचं तोंड 'बंद' करता आले पाहिजे. 😂🤣 #चालू-बंद
गोरक्ष अशोक उंबरकर
प्रेम खरं असलं की मनातलं ओठावर येतं.. मन खरं असलं की ओठातलं शब्दावर येतं.. शब्द खरं असलं की शब्दरूप पानावर येत पानरुपी शब्दांच रूपांतर माझ्या कवितेत होतं.. मन लावून वाचलं की वाचलेलं हृदयात जातं... हृद्य चांगल असलं की कवितेला समजून घेतं.. समजून घेताना शब्दांना चांगला अर्थ देतं.. का कुणास ठाऊक हे सगळं आपसूक होतं... ©गोरक्ष अशोक उंबरकर सगळ आपसूक होतं..
कवी - के. गणेश
आयुष्याचं असं होतं.. वाहून गेलेल्या पाण्यासारखं वय कसं निघून जातं.. जगून घेईन म्हणत म्हणत आयुष्य किनाऱ्याला येतं.. चुरगाळलेल्या फुलासारख्या भावना विरून जातात.. मागे वळून पाहताना डोळेही भरून येतात.. ऋतुपरत्वे झाडाची पानं गळू लागतात.. ऊन वाऱ्याच्या झळा आपसूक कळू लागतात.. भूतकाळाकडं बोट करून रडताही येत नाही.. अन् चुकलेलं गणित खोडताही येत नाही.. पार शेवटच्या वळणावर जाणीव खोल होते.. जणू ओस माळरानात बहरायची सल राहते.. @kganesh ९०२८११०५०९ आयुष्याचं असं होतं..