Nojoto: Largest Storytelling Platform

New अवकाळी पाऊस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अवकाळी पाऊस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अवकाळी पाऊस.

Related Stories

    PopularLatestVideo

SMITA DUMBRE

अवकाळी पाऊस #Life #Thoughts

read more
काल सहज एक सोशल मीडिया वर पोस्ट बघितली ......बाहेर छान पावसाचं वातावरण आणि सँडविच चा बेत......आणि त्या पोस्ट साठी खूप खवय्यांच्या कॉमेंट्स होत्या.....wow ... सुंदर..... यम्मी.....अजून काही होत्या .....ही आमच्याकडे पण छान वारा सुटलाय.....आमच्याकडे गारांचा पाऊस पडला ....खूप मस्त वाटतं......पण थोडा विचार केला ....की हा पाऊस खरंच मस्त आणि आनंद देणारं आहे का.....आपल्यासाठी असेलही कदाचित ....पण कोणासाठी तरी तो नुकसानकारक आहे......कोणी तरी या अवकाळी पावसाने न बरसण्यासाठी प्रार्थना करत असेल.....कोणीतरी असेल ज्याला घाम गाळून.....दिवसरात्र काबाड कष्ट करून जपलेल्या आपल्या पिकाला वाचवण्यासाठी.....आणि होणाऱ्या नुकसानाची काळजी झोपू देत नसेल......म्हणजे त्याच्या जीवच अगदी सँडविच च झाला असेल.....आपल्या या सँडविच मध्ये असणाऱ्या या सगळ्या गोष्टी ज्याच्यामुळे आपल्याकडे पोहचल्या ......त्याच काय.....यावरून असा वाटल किती आभासी आहे हे सोशल मीडिया च जग.....इथे फक्त प्रत्येक जन असा काहीतरी दाखवत असतो की जे फक्त त्याच्यापूर्त आणि त्याच्या चार मित्रांपूर्त मर्यादित....पण यापलीकडे जे खर जग आहे  हे सोशल मीडिया विसरायला लावत.......

स्मिता.......

©SMITA DUMBRE अवकाळी पाऊस

#Life

SMITA DUMBRE

अवकाळी पाऊस आणि सँडविच.....

©SMITA DUMBRE
  अवकाळी पाऊस आणि सँडविच.....

Rey Lokhande

अवकाळी पाऊस आणि तु 💔

read more
mute video

Vinod Umratkar

अवकाळी पाऊस, प्रिये
तुझ्यासम धो धो बरसला।
माझं मन,प्रेम आणि स्वप्न
सारे हिरावूनच तो परतला
 #yqmarathi #yqtaai #bestyqmarathiquotes #अवकाळी #पाऊस #umratkar_vinod_for_yqmarathi

Devanand Jadhav

अवकाळी पाऊस...कृष्णा वाघमारे ,, Kumbhar Pimpalgaon, Jalna, 431211,maharastra Patil Rajendra (8600895707) kumar bhumkar Ashok Shinde nisha Kh #मराठीकविता

read more
°घालमेल° 

आला वळीव पाव्हणा, भरा आलं ते आभाळ 
असा दिला शिडकावा, सारं गढूळ गढूळ 

वाह्ये सोसाट्याच्या वारा, ईज करी लखलख 
ढग गरजती तव्हां, उरी व्हई धकधक 
 
धनी व्हता गं शिवारी, कुढं आसरा शोधील  
चिंम् भिजल्यासी बाई, कुढं उबंला बसंल 

आता आसंल तो कुढं, व्हाया नको परवड 
कुणा साकडं मी घालू, झाली मोठी अगवड 

जीव लागला झुरणी, डोळं त्याच्या वाटंकडं, 
हुर हुर माह्या मनी, बाई बोलू कुणाकडं, 

धनी माहा लाखातला, त्याची मोलाची गं साथ
घरी येवो सुखरूप, देवा जोडीते मी हात 

     ✍🏻©•देवानंद जाधव• धामणी, पुणे. 
     dhamanikarsahityik.art.blog 
      jdevad@gmail.com 
      9892800137

©Devanand Jadhav अवकाळी पाऊस...कृष्णा वाघमारे ,, Kumbhar Pimpalgaon, Jalna, 431211,maharastra Patil Rajendra (8600895707) kumar bhumkar Ashok Shinde nisha Kh

Manasi Ghatge

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अवकाळी पाऊस... #अवकाळीपाऊस हा विषय Suhas M. More यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai YourQuote #YourQuoteAndMine

read more
कधी आनंद घेऊन येतो 

तर कधी दुःख घेऊन येतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अवकाळी पाऊस...
#अवकाळीपाऊस 
हा विषय
Suhas M. More यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuote

Rashmi Hule

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अवकाळी पाऊस... #अवकाळीपाऊस हा विषय Suhas M. More यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai YourQuote #YourQuoteAndMine

read more
बरसतच असतो
कधी बाहेर...कधी आत....
भिजवितो कधी कधी
कधी नुसताच गडगडाट ..

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अवकाळी पाऊस...
#अवकाळीपाऊस 
हा विषय
Suhas M. More यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuote

Deepali Ghoge

नमस्कार मित्रांनो, शुभ संध्या, सध्या अवकाळी पाऊस पडत आहे, तुमच्या आयुष्यात असा अवकाळी, अचानक पाऊस आला आहे का कधी ? आजचा शब्द आहे अवकाळी.. ल #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अवकाळी आलेला पाऊस
आणि पसरलेला मातिचा सुगंध
तु जवळ नसताना
तुझा मला झालेला स्पर्श
 नमस्कार मित्रांनो,
शुभ संध्या,
सध्या अवकाळी पाऊस पडत आहे, 
तुमच्या आयुष्यात असा अवकाळी, अचानक पाऊस आला आहे का कधी ?
आजचा शब्द आहे अवकाळी..
ल

Dileep Bhope

mute video

somnath gawade

हिरवळीच्या बाबतीत नशिबाने आम्ही तसे दुष्काळी
ऐन काढणीच्या वेळी पाऊस पडला तो ही अवकाळी #अवकाळी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile