Nojoto: Largest Storytelling Platform

New खेळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खेळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खेळी.

Related Stories

    PopularLatestVideo

Prerana Jalgaonkar

yqtaai yqtales marathiquotes inspiration जिंदगीशी लपंडाव खेळताना हरल्यावर... नव्या डावासाठी एक "टाईम प्लिज" मागितली...

read more
जिंदगीशी लपंडाव
खेळताना हरल्यावर...
नव्या डावासाठी  
एक time please 
मागितली... 

संकटांची surprise 
entry झाल्यावर... 
दर्जेदार खेळीची 
जिम्मेदारी घेतली...

नैराश्याने थप्पा केल्यावर...
जिंदगीशी जिंकेस्तोवर 
बाकावर बसण्यासाठी
आत्मविश्वासाची 
कहाणी सांगितली..

आनंदाचा थप्पा झाल्यावर...
"आनंदाचं" राज्य
निरंतर रहावं म्हणून
 देवाकडे अगणित
साकडं घातली...
--प्रेरणा
     #yqtaai #yqtales #marathiquotes #inspiration


 जिंदगीशी लपंडाव
खेळताना हरल्यावर...
नव्या डावासाठी  
एक "टाईम प्लिज"
मागितली...

Prerana Jalgaonkar

yqtaai yqtales marathiquotes inspiration जिंदगीशी लपंडाव खेळताना हरल्यावर... नव्या डावासाठी एक "टाईम प्लिज" मागितली...

read more
जिंदगीशी लपंडाव
खेळताना हरल्यावर...
नव्या डावासाठी  
एक time please 
मागितली... 

संकटांची surprise 
entry झाल्यावर... 
दर्जेदार खेळीची 
जिम्मेदारी घेतली...

नैराश्याने थप्पा केल्यावर...
जिंदगीशी जिंकेस्तोवर 
बाकावर बसण्यासाठी
आत्मविश्वासाची 
कहाणी सांगितली..

आनंदाचा थप्पा झाल्यावर...
"आनंदाचं" राज्य
निरंतर रहावं म्हणून
 देवाकडे अगणित
साकडं घातली...
--प्रेरणा
     #yqtaai #yqtales #marathiquotes #inspiration


 जिंदगीशी लपंडाव
खेळताना हरल्यावर...
नव्या डावासाठी  
एक "टाईम प्लिज"
मागितली...

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 787.. पहिल्या ओळीत सात शब्द दुसर्या ओळीत आठ शब्द तिसर्या ओळीत सात शब्द... #787मराठी चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीचारोळी

read more
खूप दिवसांनी जरा वेगळं लिहायची संधी आली,
तीन ओळीत सात,आठ,सात शब्दांची खेळी आली,
प्रयत्न केलाय तुम्हीच सांगा,काव्यरचना कशी झाली.? शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
787..
पहिल्या ओळीत सात शब्द 
दुसर्या ओळीत आठ शब्द
तिसर्या ओळीत सात शब्द...
#787मराठी
चला तर मग लिहुया.

sandy

सांग पावसा मी दिवाळी कशी साजरी करू काय पावसारे असासांग खेळतोस खेळीअसा कसा आलास रे ऐन दिवाळीच्या वेळीशेव चकली चिवडासादळेल शंकरपाळी यंदाच्यारे #story #nojotophoto

read more
 सांग पावसा मी दिवाळी कशी साजरी करू
काय पावसारे असासांग खेळतोस खेळीअसा कसा आलास रे
ऐन दिवाळीच्या वेळीशेव चकली चिवडासादळेल शंकरपाळी
यंदाच्यारे

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अचानक.. #अचानक1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Col #bestofyqmarathiquotes

read more
आपली भेट ही अचानक वाली होती,
तुला भेटावे ह्यासाठी माझी खेळी नव्हती.
नाही तर तुला वाटेल एकदा काय भेटलो
हा तर मागेच लागला,
असं काही नाही नशीबात होत पुन्हा मिळणं 
म्हणून हा योग आला.
खरं सांगावे तर तुझी आठवण कालच आली होती,
जेव्हा चांदण्या राती माझी नजर आकाशात होती. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अचानक..
#अचानक1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Col

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? दिल्लीच्या वेशीवरी माझा शेतकरी बसलाय उपाशी..... #माझाशेतकरी हा विषय Snehal Rupnawar Patil या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वैर ना त्याचे कुणाशी,नाते फक्त मातीशी.
कायदे निघतात अशी,काहीच नाही राहत हाताशी,
खेळी होते राजकारण्यांची,हाल मात्र शेतकऱ्यांची.
निसर्ग ही मारतो कधी,कधी मारतो अंगावरील कर्ज,
स्वतःच्या मेहनतीचे चीज व्हावे इतकीच त्याची विनवणी वजा अर्ज.
हक्कासाठी दिल्लीच्या वेशीवर माझा शेतकरी बसलाय उपाशी,
पूर्ण व्हाव्या त्यांच्या मागण्या प्रार्थना हीच माझी देवाशी. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?

दिल्लीच्या वेशीवरी माझा शेतकरी बसलाय उपाशी.....
#माझाशेतकरी

हा विषय
Snehal Rupnawar Patil या

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे निसटती वेळ.. #निसटतीवेळ हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माणसाच्या माणुसकीचे दर्शन इथे ही झाले,
मृत्यूपर्यंत पोहोचलेल्या कोरोनास पुन्हा जीवनदान दिले.
वैर आपले त्याच्याशी हे ही न जाणिले,
गर्दी करून,मास्क न वापरून त्याचे आयुष्य वाढविले.
आला आता तो पुन्हा त्याच्या औकातीवर,
अधिक जोराने घाव घालणार तो आपल्या आयुष्यावर.
सोपे नव्हते त्याला हरवणे,वर्षभर आपली मेहनत होती,
काही दिवसच शिल्लक असता लगेच त्यास सूट दिली.
तीच सूट आता पुन्हा आपल्या अंगाशी आली,
गेल्यावर्षीची खेळी कोरोनाने पुन्हा चालू केली.
निसटती वेळ होती ती आपण पुन्हा खेचून आणली,
गेली गेली म्हणता कोरोनाची लाट पुन्हा आली. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे

निसटती वेळ..
#निसटतीवेळ
हा विषय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile