Nojoto: Largest Storytelling Platform

New गमावून बसणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गमावून बसणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गमावून बसणे.

    PopularLatestVideo

ajay banjara

मी गमावून बसलो। #poem

read more
mute video

Rahul Pawar

जर कुणाला मारन गुन्हा आहे, तर इच्छेला मारन गुन्हा का नाही. जर कुणा विरोधात आवाज उठवणे गुन्हा आहे, तर शांत बसणे सुधा गुन्हा आहे. शरीराला विक #Society #coldnights

read more
जर कुणाला मारन गुन्हा आहे,
तर इच्छेला मारन गुन्हा का नाही. 
जर कुणा विरोधात आवाज उठवणे गुन्हा आहे,
तर शांत बसणे सुधा गुन्हा आहे.
शरीराला विकणे  सुधा गुन्हा आहे,
मग श्रीमंतानी गरीबाची स्वप्ने विकणे गुन्हा का नाही.
चोरी करणे गुन्हा आहे, पण भूक लागली असता, अन्न चोरणे गुन्हा कस काय असू शकते,
शिक्षण नाही मिळाल्यास, चोरुन वाचलेली पुस्तके,
त्यातून मिळवलेल द्यान गुन्हा कस काय असू शकत.
आणि हा गुन्हा आहे म्हणणाऱ्या व्यक्तीला निर्दोश म्हणणे कितपत योग्य.
कुणाला फाशी देणे गुन्हा आहे,
गुन्ह्यासाठी फाशी देणे गुन्हा आहे.
पण भावनांचा गळा घोटने गुन्हा का नाही

©Rahul Pawar जर कुणाला मारन गुन्हा आहे,
तर इच्छेला मारन गुन्हा का नाही. 
जर कुणा विरोधात आवाज उठवणे गुन्हा आहे,
तर शांत बसणे सुधा गुन्हा आहे.
शरीराला विक

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे अस्तित्वाचा शोध.. #अस्तित्वाचाशोध हा विषय @poetisa यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत रा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
खूप जणांसाठी खूप काही केलं,
ह्या खूप काही करण्यात मी स्वतःलाच हरवलं.
आज जेव्हा स्वतःला जाणण्याचा,ओळखण्याचा प्रयत्न करायला निघालोय,
तेव्हा लक्षात आले,मला कुठे माझे अस्तित्वच न जाणवले.
म्हणूनच तर मी माझ्या अस्तित्वाचा शोध घ्यायला निघालो,
कोण मी,काय आहे मी,हे जाणायला निघालो.
लहान असताना सर्वांची बोलणी ऐकायचो,
घरातले तर सोडा बाहेरचे ही काहीही बोलून जायचे,
ह्यांचे हे बोलणे ऐकण्यातच मी स्वतःला हरवून बसलो.
इतरांचे ऐकण्यात आणि त्यांचा मताने वागण्यातच माझे अस्तित्व गमावून बसलो.
मोठा झालो तरी तेच कामावर ऐका, घरात ऐका, 
लग्न झाले,मुलंबाळं झाले त्यांचे ही ऐका.
लहानपणी ही असेच जीने,नि मोठ्यापनी ही हेच जीने आले,
सर्वांचे ऐकण्यातच सारे आयुष्य निघून गेले.
खूप झाले असे जगून तेव्हा लक्षात आले,
जगता जगता इतरांसाठी स्वतःचे अस्तित्वच हरविले. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
अस्तित्वाचा शोध..
#अस्तित्वाचाशोध
हा विषय
@poetisa यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत रा

Secret Quotes

चूक तर तीचं खूप मोठी आहेत, मलाही जगाच्या म्हणण्यावर आता विश्वास ठेवा लागेल, स्पष्ट आणि सरळ जर मला सांगितलं असत तर मी स्वतः दूर गेलो असतो हे

read more
थोडे थांब जरा वेळ लवकर येईल ती,
कुणावर आता नफरत मी भरतं आहेत,
चुका मी पहिल्या स्वतःच्या समजत होतो,
आज मात्र त्या समोरच्या होत आहेत,
डोळ्याने दिसत ते कायम भूरळ या कायम
चुकीचं तर नसते ना,
 तेच आता स्पष्ट डोळ्यांनी सरळ नातं दिसत
आहेत,
वेळो वेळी मी स्पष्ट बोलत पण उत्तर मात्र
खरे कधी भेटलीच नाहीत,
गैरसमज माझा एवढाच होता की मी आधी
या गोष्टी नाही समजून घेतल्या,
समोरच्या व्यक्तीच्या या चुका की मी विचारून
सुद्धा नाही सांगू शकले ते मला,— % & चूक तर तीचं खूप मोठी आहेत, मलाही जगाच्या म्हणण्यावर
आता विश्वास ठेवा लागेल, स्पष्ट आणि सरळ जर मला सांगितलं असत तर मी स्वतः दूर गेलो असतो हे

sandy

लग्न...लग्न म्हणजे नेमकं काय? लग्न म्हणजे नेमकं काय? दोन अनोळखी जीव, प्राक्तनाने एकमेकांना भेटलेले एकमेकांचा जीव होऊन बसणे म्हणजे लग्न..लग् #story #nojotophoto

read more
 लग्न...लग्न म्हणजे नेमकं काय?

लग्न म्हणजे नेमकं काय?
दोन अनोळखी जीव, प्राक्तनाने एकमेकांना भेटलेले एकमेकांचा जीव होऊन बसणे म्हणजे लग्न..लग्

Secret Quotes

वास्तविकता समजते का ग तुला मी एकटा किती लढणार किती धडपडणार ग, मला नाही माहित तू कशी राहतेस दूर,आपल्यात फरक नाहीये बाकी, बस तू राहू शकतेस आणि

read more
कधी स्वतःहून मन मोकळे बोलून बघ
ऐकतो ग बाळा मी तुझे,
सगळ्या गोष्टी मन मोकळे बोलून बघ
फक्त एकदा, जसे मी बोलतो तसं
ऐकणार पण ग,
सारं जग खोटं असेल मलाही त्यातच बघ
काही काळ,, पण स्वतःच मन समजून बघ,
माझी भीती वाटते का बाळा तुला खरंच
मन मोकळे बोलायला माझ्याशी,
हो समजतंय मला, मला जेवढा त्रास होतोय
तेवढाच तुलाही होतोय ग बाळा,
आणि राहिला माझ्या काही विरुद्ध बोलण्याचा
हेतू तर तुझ्या तो कदाचित जीव्हारी लागत
असेल पण तू बघ तू मला किती समजते मग,
माझं म्हणणं माझं बोलणं माझं वागणं माझं
रडणं माझं हासणं माझं जगणं सर्व काही
तुझ्या सुख दुखःत घडत ग,
तुझे दुःख वाटून न घेता मी तुला दुःखच देत
असतो पण मला नाही वाटत तू समजत
असेल म्हणून माझ बोलणं प्रत्येक शब्दाचा
आधी स्वतः घाव घेत असतो मी बाळा,
मग तुला बोलत असतो ग, कारण परिस्थिती
खूप वाईट आहेत तू आज नाही बोलणार
तर आयुष्य भर नाही बोलणार बाळा,, वास्तविकता समजते का ग तुला मी एकटा किती लढणार
किती धडपडणार ग, मला नाही माहित तू कशी राहतेस दूर,आपल्यात फरक नाहीये बाकी, बस तू राहू शकतेस
आणि

Secret Quotes

हक्काने रागावू पण शकत नाहीस ही दुरदैव्याची गोष्ट आहेत माझ्यासाठी, खूप चुकीचं समजतो तिला आता खूप राग आहेत त्रास आहेत तिला कधीच जाणीव पण होत न

read more
तसे तर या रागाचे कारण खूपच आहेत माझ्या
नि-स्वार्थी म्हणतो आपण प्रेम पण लगाव असतो
देहाचा मनास आणि पण गरज असते त्या सहवासाची
तसं तर आपण सगळ काही सहन करू शकतो,
आपण थोडे चुकीचं काय बोललो चुकीचं काय
समजलं समोरच्याचा राग धरून बसतो आपण त्या
व्यक्तीसाठी प्रेम तिथेच संपत का विश्वास लगेच
संपतो का आपला दुसरे कुणीही काही मागे बोलत
असते काही तोंडावर पण बोलतात राग त्यांचा ही
येतो पण काही काळासाठी नंतर विसरून जातो,
हक्काने बोलले चुकीचे समजलं वाईट बोललो तर
 लगेच काळजाला लागते काही तरी विषय असेल ना
त्या मागे उगाच तर तो वाईट नाही ठरवणार ना
तिथे त्या व्यक्तीला समजून घेण्या पेक्षा त्या वर
राग इगो गैरविश्वासू बरच काही मान देतोस,
जिथे काय झालं कश्यामुळे बोलले असेल का
रागावतो का शिव्या देतो का चुकीचं समजतो या
मागच्या काही तरतुदी जाणून घेण्या ऐवजी त्याला
दोषी ठरवून चालतो,
मानले चूक नसेल त्यांचा गैरसमज होत असेल 
किंवा झाला असेल पण नातं टिकवायच असेल 
तर तो दूर करणे पण गरजेचं असत,
नात्यात बऱ्याच अडचणी येत असतात पण ते  समजून
घेण्या ऐवजी एक मेकांना दोषी समजून रागात चुकीचं
पाऊल उचलतात दोन शब्द वाईट बोलले दोषी
समजलं म्हणजे सर्व काही संपत नसते,
   -AS Patil✍️ हक्काने रागावू पण शकत नाहीस ही दुरदैव्याची गोष्ट आहेत
माझ्यासाठी, खूप चुकीचं समजतो तिला आता खूप राग आहेत त्रास आहेत तिला कधीच जाणीव पण होत न

sandy

"खूप लोकांची स्वप्ने ह्या एका विचारामुळे अपूर्णच राहतात ते म्हणजे लोकं काय म्हणतील"... हल्ली what's aap वर फॉरवर्ड होणारा हा msg.. सगळ्यांच #story #nojotophoto

read more
 "खूप लोकांची स्वप्ने ह्या एका विचारामुळे अपूर्णच राहतात ते म्हणजे लोकं काय म्हणतील"...

हल्ली what's aap वर फॉरवर्ड होणारा हा msg.. सगळ्यांच

Secret Quotes

आज पण मी तिथे आलो होतो पण तू काय आली नाहीस, रोज आतुरतेने वाट तुझी तिथे बघत असतो, येशील का ग कधी, डोळे असे बघण्या तुला तरसतं असतात, कान माझे

read more
वेड्यासारखं एकटाच भटकत असतो,
रोज त्या रस्त्यावर मी न कळंत जात असतो,
तुला येण्यास उशीर होईल म्हणून शांत पने
वाट मी टक लाऊन निहारत असतो,
शेवटी थकून जातात पाय माझे थकते तिथे
देह माझे पण तिचे काय पाय निघत नाहीत
आता या भीती ने तिथेच मन ही माझे थकून जाते,
आज नाही तर उद्या तू येशील म्हणून माझी
आशा त्या प्रवासात रोजच जळत राहते,
घाव गेला असेल कदाचित माझ्याकडून तिच्या
काळजाला, आणि तिच्याकडून पण माझ्या
काळजाला, तिसरे कुणी येऊन मध्ये त्या दोन
जीवांना असंच तर वेगळं करू शकत नाहीत ना... आज पण मी तिथे आलो होतो पण तू काय आली नाहीस,
रोज आतुरतेने वाट तुझी तिथे बघत असतो, येशील का ग
कधी, डोळे असे बघण्या तुला तरसतं असतात, कान माझे

sandy

हे बंध रेशमाचे पाऊस आरोहीचा लाडका,लडिवाळ!आज पावसात ती मनसोक्त भिजली..स्वच्छंदी बालका परी पावसात रमली..ओले झालेले कपडे बदलून केस पुसले नी ग #story #nojotophoto

read more
 हे बंध रेशमाचे

पाऊस आरोहीचा लाडका,लडिवाळ!आज पावसात ती मनसोक्त भिजली..स्वच्छंदी बालका परी  पावसात रमली..ओले झालेले कपडे बदलून केस पुसले नी ग
loader
Home
Explore
Events
Notification
Profile