Nojoto: Largest Storytelling Platform

New आजचे चंद्रदर्शन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आजचे चंद्रदर्शन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आजचे चंद्रदर्शन.

Stories related to आजचे चंद्रदर्शन

    LatestPopularVideo

Ankush Pawar

आजचे राजकारण आणि समाजकारण #मराठीविचार

read more

maroti pendam

किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगाव ते हासुन-खेळुन. कारण या जगात उद्या काय होईल. ते कुणालाच माहित नसते...

read more
बहुत पहले  सर्वाना घरा🏠 बाहेर पडताना
भीती वाटते आणि आम्हाला
🏠घरात जाताना.....

© maroti pendam किती दिवसाचे आयुष्य असते आजचे
अस्तित्व उद्या नसते. मग जगाव ते
हासुन-खेळुन. कारण या जगात उद्या
काय होईल. ते कुणालाच माहित नसते...

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आजचे खरे समाजसेवक... #आजचेखरेसमाजसेवक हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
प्रसिध्दी ची कुठलीही हाव ज्यांच्या मनात नाही,
किंवा मनात कुठलाही स्वार्थ न ठेवता,
फक्त मदती साठी ज्यांचे हात पुढे आहेत.
आणि मानवसेवा हाच आपला धर्म,
असे विचार ज्यांच्या मनात रुजलेले आहेत,
तेच आजचे खरे समाजसेवक आहेत. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

आजचे खरे समाजसेवक...
#आजचेखरेसमाजसेवक

हा विषय
Madhuri P. Warwatkar यांचा आहे.

Vinod Umratkar

प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचे #Collab आव्हान इथे पोस्ट करत आहे, त्याचबरोबर आजचा शब्द आहे 'आपले'. टॅग करा #आपले छान लिहा, मस्त #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कुणा म्हणू आपले।
कुणा म्हणू परके।
सर्व आहे सारखे।
                       त्यांच्या सोयीनुसार।। प्रिय लेखक
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजचे #collab आव्हान इथे पोस्ट करत आहे,
त्याचबरोबर आजचा शब्द आहे 'आपले'.
टॅग करा #आपले

छान लिहा, मस्त

vaishali

प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचे #Collab आव्हान इथे पोस्ट करत आहे, त्याचबरोबर आजचा शब्द आहे 'आपले'. टॅग करा #आपले छान लिहा, मस्त #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हृदयात राहून आपल्या हृद्यावरच वार करतात
तोडुनी विश्वास आपला कायमचे परके होतात प्रिय लेखक
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजचे #collab आव्हान इथे पोस्ट करत आहे,
त्याचबरोबर आजचा शब्द आहे 'आपले'.
टॅग करा #आपले

छान लिहा, मस्त

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचे #Collab आव्हान इथे पोस्ट करत आहे, त्याचबरोबर आजचा शब्द आहे 'आपले'. टॅग करा #आपले छान लिहा, मस्त #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आपण कितीही आपलं मानलं
तरी ते परकेच समजतात. प्रिय लेखक
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजचे #collab आव्हान इथे पोस्ट करत आहे,
त्याचबरोबर आजचा शब्द आहे 'आपले'.
टॅग करा #आपले

छान लिहा, मस्त

Kunal Salve

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज दोन शब्द मिळून कविता करायची आहे. आजचे शब्द आहेत सुगंध आणि वारा आपल्या लेखणीचा सुगंध दरवळू द्या लिखा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सुगंध आणि वारा तु माझा 
भेटता तुला चहुकडे दरवळणारा 
हरवून तुझ्या बेधुंद सहवासात मी 
ना तुझ्याशिवाय मी कोणास गवसणारा ! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज दोन शब्द मिळून कविता करायची आहे.
आजचे शब्द आहेत
सुगंध आणि वारा
आपल्या लेखणीचा सुगंध
दरवळू द्या लिखा

Sujata Darekar

मित्रानों💕 आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – विचार,आकाश.. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आकाशविचार

read more
मनाच्या निरभ्र आकाशात सुंदर विचारांची पाखरे भिरभिरू लागली की अवघे जग कवेत असल्याचा भास होतो आणि जगण्यावर सोनेरी मुलामा चढवून जातो. मित्रानों💕
आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात.
आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं.

शब्द आहेत –
विचार,आकाश..

सुतार अक्षय

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज दोन शब्द मिळून कविता करायची आहे. आजचे शब्द आहेत सुगंध आणि वारा आपल्या लेखणीचा सुगंध दरवळू द्या लिखा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुझ्या प्रेमाचा सुगंध 
ह्या वाऱ्याने सर्वत्र पसरतोय.
आणि लोकांना वाटल, 
मी अत्तर लाऊन फिरतोय...♥️ शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज दोन शब्द मिळून कविता करायची आहे.
आजचे शब्द आहेत
सुगंध आणि वारा
आपल्या लेखणीचा सुगंध
दरवळू द्या लिखा

Ekta Gour

मित्रानों💕 आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – विचार,आकाश.. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आकाशविचार

read more
विचार आपले आकाशा सारखे
मोठे ठेवा. मित्रानों💕
आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात.
आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं.

शब्द आहेत –
विचार,आकाश..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile