Find the Latest Status about त्यात घालावा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्यात घालावा.
Riya Gulalkari
काहीतरी करून जाण्याची जिद्द तर आहे मात्र काय कळावे हेच उमगत नाही मनामध्ये विश्वास व इच्छा तर आहे मात्र एक पाऊल टाकायला तयार नाही आयुष्याने जणू नकारात्मकतेचे वळणाच स्वीकारले का कुणास ठाऊक पण, भीतीने मनात जसा पाहराच केलाय ते मन मोकाट माझे जणू कोठे हरवूनी गेले पहिल्यासारखे आता ते दिवसही कोठे राहिले.......?? #आसुसलेले मन त्यामध्ये विचार अनेक विचारांची गुंतागुंती त्यात प्रश्नही अनेक
#आसुसलेले मन त्यामध्ये विचार अनेक विचारांची गुंतागुंती त्यात प्रश्नही अनेक
read moreworldofpoetry__
एक पत्र्याचा शेड अन् त्यात दहा माणसं... त्यात भरीला पावसाळा दिवस अन् गळकं छप्पर... पोटात कावळ्याचं ओरडणं अन् हातात एक दहाचं नाणं.. नाणं चालेल अन् कदाचित सुटेल त्यांचं भुकेचं कोडं... ~श्रेयाG✍️ ©worldofpoetry__ एक पत्र्याचा शेड अन् त्यात दहा माणसं... त्यात भरीला पावसाळा दिवस अन् गळक छप्पर... पोटात कावळ्याचं ओरडणं अन् हातात एक दहाचं नाणं.. नाणं चाल
एक पत्र्याचा शेड अन् त्यात दहा माणसं... त्यात भरीला पावसाळा दिवस अन् गळक छप्पर... पोटात कावळ्याचं ओरडणं अन् हातात एक दहाचं नाणं.. नाणं चाल #मराठीकविता
read moreAbhishek Panchal
गमतीने सुद्धा कुणाच्या भावनांशी खेळू नये काहीजण भावनिक सुद्धा असतात प्रत्येकाला भावना असतात आणि त्यात काही भावनिक देखील असतात #marathiquotes #marathiwriter #मराठीलेखणी #मराठी_quote #भावना #खेळ
प्रत्येकाला भावना असतात आणि त्यात काही भावनिक देखील असतात #marathiquotes #marathiwriter #मराठीलेखणी #मराठी_quote #भावना #खेळ
read moreMahendra Sontakke
j जेव्हां माझ्याकडे बघून एखाद गुलाबाच फूल हसत.... खरच सांगतो प्रिये त्यात तुझच रूप दिसत
j जेव्हां माझ्याकडे बघून एखाद गुलाबाच फूल हसत.... खरच सांगतो प्रिये त्यात तुझच रूप दिसत #Shayari #nojotophoto
read moreSecret Quotes
५-६ दिवस दूर गेलो होतो मी तर दम पडत नव्हता मनाला माझ्या, चैन पडतं नव्हता कधी परत जवळ येईल आणि कधी तुला बघणार अन कधी मिठीत घेणार म्हणून प्रत्येक क्षण जीव असा जळत होता, असे वाटत होते आत्ता फोन करून बोलू आणि स्वतःच तू जवळ बोलावशील मला आणि तूझा तो जीव दाखवशील, पण नाही उलट च होतंय सर्व वेगळं च घडतयं सारं, येथे आल्यावर अजून चिन्न झालोय मी आता विचार करतोय का आलो मी परत खूप बोर झाला ग... खूपच बोर... खूप त्रास झाला... खूप काही दुखतंय त्यात डोकं जास्त... जीवाला ठेच लागलीये खूप आज....
खूपच बोर... खूप त्रास झाला... खूप काही दुखतंय त्यात डोकं जास्त... जीवाला ठेच लागलीये खूप आज....
read morecfg
"तुझ्या प्रेमाच्या कविता फार सुंदर होत्या, त्यात कठोर शब्द खुप सारे पण भावना मात्र शुन्य होत्या...😢 "तुझ्या प्रेमाच्या कविता फार सुंदर होत्या, त्यात कठोर शब्द खुप सारे पण भावना मात्र शुन्य शोत्या...!
"तुझ्या प्रेमाच्या कविता फार सुंदर होत्या, त्यात कठोर शब्द खुप सारे पण भावना मात्र शुन्य शोत्या...!
read moreyogesh atmaram ambawale
कुरमुरे घेतले खुप सारे त्यात टाकली थोडी सेव कांदा चिरलेला बारीक नि त्यात बारीक मिरच्यांची ही ठेव. चण्याची डाळी,शेंगदाणे नि टोमॅटो ही त्यात घेतले. दिसण्या सुंदर वरून कोथिंबीर ही टाकले. पापडी चा चुरा नि चटणी घेऊन छान त्यास हलविले, बनत असताना ही चटकदार भेळ, अगोदरच तोंडाला पाणी सुटले. भेळ #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #snacks #भेळ #खानपान #collab कुरमुरे घेतले खुप सारे त्यात टाकली थोडी सेव कांदा चिरलेला बारीक
Devanand Jadhav
भेट म्हणजे फक्त सोपस्कार नसावा त्यात जवळीकतेचा ओघ असावा ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav चारोळी... भेट म्हणजे फक्त सोपस्कार नसावा त्यात जवळीकतेचा ओघ असावा ✍🏻© •देवानंद जाधव•
चारोळी... भेट म्हणजे फक्त सोपस्कार नसावा त्यात जवळीकतेचा ओघ असावा ✍🏻© •देवानंद जाधव• #hugday #मराठीकविता
read moreAbhishek Panchal
पूर्ण प्रयत्न करूनही कधी अपयश पदरी पडतं पण प्रयत्न खरे असतील तर ते अपयशही यशाचं समाधान देऊन जातं प्रयत्न करणं आपल्या हातात असतं त्यात कोणतीच कसर ठेवू नये मग अपयशाचं ओझं वाटत नाही #अपयश #प्रयत्न #यश #मराठीलेखणी #marathiquotes
प्रयत्न करणं आपल्या हातात असतं त्यात कोणतीच कसर ठेवू नये मग अपयशाचं ओझं वाटत नाही #अपयश #प्रयत्न #यश #मराठीलेखणी #marathiquotes
read more