Nojoto: Largest Storytelling Platform

New शब्दांच्या जाती व त्याचे वाक्य Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शब्दांच्या जाती व त्याचे वाक्य from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शब्दांच्या जाती व त्याचे वाक्य.

    LatestPopularVideo

Achal Deshmukh

#shayri #शब्दांच्या प्रवासात... 😊 #शायरी

read more

vaishali

प्रेम त्याचे.......

read more
♥️प्रेम त्याचे........♥️

काल मला दुःखी बघून दुःख त्यालाही झाले
पाणी माझ्या डोळ्यात बघून डोळे त्याचेही पाणावले 

प्रेम त्याच्या डोळ्यांत मला नेहमीच दिसत होते
त्याने मात्र ते कधीच व्यक्त केले नव्हते

भीती नेहमीच मनात त्याच्या मला गमावण्याची
वाट पाहीन म्हणे आयुष्यभर फक्त तुझ्या होकाराची

माझ्या सुखात त्याने सुख त्याचे मानले
त्याचे अबोल प्रश्न नेहमीच मी जाणले

म्हंटले सोडून तुला मी एक दिवस निघून जाईल
म्हणाला श्वास माझा तू मी कसा जीवंत राहील

प्रेम त्याचे बघून डोळ्यात अश्रू माझ्या आले
बघत एकटक त्याच्या कडे मी निःशब्द झाले  प्रेम त्याचे.......

RavindraSingh Shahoo

#आपल्याला काय त्याचे?

read more
आपल्याला काय त्याचे?
जरी कुणी आपले ऐकत नाही अजिबात जुमानत नाही
आपल्याला काय त्याचे?
कुणी आपल्याच मनानुसार वागतो अथवा इतर कुणाचेच फक्त ऐकतो
आपल्याला काय त्याचे?
जे काही घडते ते नुसते बघायचे त्याचे परिणाम त्यांनीच भोगायचे
आपल्याला काय त्याचे?
आपण कां कुणाला काही सांगायचे ज्याचे त्याने स्वतःच ठरवायचे
आपल्याला काय त्याचे?
उगीच संताप करून घ्यायचे अन आपले आरोग्य बिघडवायचे
आपल्याला काय त्याचे?
आपण फक्त एक दोनदा म्हणायचे मग निवांत शांत राहायचे
आपल्याला काय त्याचे?
द्वारा:-RNS #आपल्याला काय त्याचे?

Sumit Yelve

शेतकरी आणि त्याचे प्रेम

read more

Nikhat

व्यक्ति और वाक्य दोनो की कीमत उस पल खत्म हो जाती है जब शब्द और क्रिया में सही से संबंध ना बन रहा हो।

©Nikhat Saifi #वाक्य

Ashutosh singh chauhan

उस तरह का इंसान बनो.
जिस तरह के इंसान से आप मिलना चाहते हैं.. #वाक्य

Ajay Raja (Shahjad puri)

"रायबरेली शहर"जहाँ दुनिया की सबसे शुद्ध व अच्छी "हिन्दी" बोली जाती है । #कविता

read more
Safar मेरे भारत की वो पहचान 
थी कच्ची सडके और मकान
बरसता था जब भी सावन 
मेरे खेतो में लगते धान
चहकती चिडिया आती थी 
गीत सावन के गाती थी 
तब मै था कितना नादान 
यही था मेरी हिन्दुस्तान 
    
                                   शायर अजय राजा
                                  (शहजाद पुरी) "रायबरेली शहर"जहाँ दुनिया की सबसे शुद्ध व अच्छी "हिन्दी" बोली जाती है ।

dil ki baate..♥️

प्रश्न क्र.2 आणि त्याचे उत्तर पण येणार आहे... #dilkibaate

read more
#dilkibaate प्रश्न क्र.2 आणि त्याचे उत्तर पण येणार आहे...

जगदीश कैंथला

वाक्य भेद प्रश्न आज्ञा तथा विस्मयादिबोधक वाक्य #बात

read more

yogesh atmaram ambawale

शब्दांच्या सौंदर्याची आरास सजवते देखणी.. हृदयातील भावनांना संजीवनी देते लेखणी..✍️ #शब्दांच्या #सौंदर्य #आरास #हृदयातील भावना #संजीवनी #लेखणी #YourQuoteAndMine #शब्ददीप

read more
कायम मनात,सतत ध्यानीमनी,
न सांगता येणारी गोष्ट,
कागदावर उतरवते ती लेखणी. शब्दांच्या सौंदर्याची आरास सजवते देखणी..
हृदयातील भावनांना संजीवनी देते लेखणी..✍️
#शब्दांच्या #सौंदर्य #आरास #हृदयातील भावना #संजीवनी #लेखणी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile