Find the Latest Status about वर्दीतला माणूस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वर्दीतला माणूस.
yogesh atmaram ambawale
विचारात ही नव्हते कधी,असे संकट आले दारी. कोरोना नाव ज्याचे,जगाला हादरवून ठेवले भारी. भयानक ह्या कोरोनाने शिकवले किती भारी, आपण भलं,आपलं घर भलं,नको दुनियादारी. पोटापाण्यासाठी भलेही घर सोडावे लगते, जीवावर काही बेतता लगेच मागे फिरावे लागते. डॉक्टर रूपाने आता देव ही दिसतात दारोदारी, फक्त मंदिरीच नाही,आता माणसातही देव रुतलाय भारी. कर्तव्य दक्षता काय असते ह्याचे ही आज दर्शन झाले, वर्दीतला माणूस असो की डॉक्टर असो कर्तव्या समोर नातीगोती काही नसते हे जगाला दाखवून दिले. सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कोरोनाने शिकवलं.. #कोरोनानेशिकवलं
सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कोरोनाने शिकवलं.. #कोरोनानेशिकवलं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreDileep Bhope
ढासळले बुरुज, गड किल्ल्यांचे निसटले चिरे माणूस तरी आता राहिला कुठे पहिल्यासारखा ©Dileep Bhope #माणूस
Kumar Lokhande
जे माणसं तुमच्या तोंडावर गोड बोलतात। ते कधीच तुमच्या मागे गोड बोलत नाही r.lokhande माणूस
माणूस #विचार
read moredinesh Rajiram gajbhiye
माणूस माणसाला का छळतो येथे उगाचच मुकजीवांना का पाळतो येथे. नाही येथे कदर थोडीही माणूसकीची भुकेल्यांना घास खरचं मिळतो का येथे वाद हा जुनाच आहे नवा मुळीच नाही मोठाच मासाच लहानाला गिळतो येथे काचाही मनाच्या साफ करावी माणसाने सर्वांना एकाच पारड्यात का तोलतो येथे आपल्या लाभासाठी भांडतो हा माणसाशी देवास काही.मागण्या धूप जाळतो येथे माणूस..
माणूस..
read moreDileep Bhope
माणूस आहेस ना? रोज काय हिशोब पाप पुण्याचा? कर्म जे पटले मना तेवढेच मोजून घे घेण्याआधी वेड्या शोध इश्वराचा? माणूस आहेस ना? एकवार जोखून घे ©Dileep Bhope #माणूस
somnath gawade
माणूस तंत्रज्ञानाच्या एवढा पुढे जावा की, मोबाईल ऐवजी माणूस जास्त सांभाळला जावा. #माणूस
राजेंद्रभोसले
आज का सुविचार देवा माणूस असा कसा उफराटा स्वाभिमान विकून बोलतोय करंटा।।धृ।। ज्ञानाचा असला जरी आग्र्याचा पेठा लाचारी पत्करून करतोय बोभाटा पोटासाठी घेतो दुसऱ्याचा वाटा स्वार्थासाठी फिरवी वरवंटा।।१।। टपून जरीबसलं असलं गिधाड सत्याचाच घरीं नेहमी घबाड नियतीच्या दारी संचिताचा साठा माउलीच्या घरीं सत्याचा रेठा।।२।। माणूस
माणूस
read moreDileep Bhope
देव्हाऱ्यातली मुर्ती असू दे तिथेच दिव्याने दिवा तर पेटवता येईल तुलामला जमणार नाही देव होणे प्रयत्ने माणूस तर होता येईल? ©Dileep Bhope #माणूस
somnath gawade
शासकीय सेवाकालावधीत तुम्ही अधिकारी म्हणून जास्त आणि माणूस म्हणून कमी वावरत असाल तर निवृत्तीनंतर शिपाई सुद्धा ओळख देत नाही. #माणूस