Find the Latest Status about शितल नाव फोटो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शितल नाव फोटो.
Writer Abhishek Anand 96
सारा गम बाहों में खो गया रूप अनेक एक साथ मिल गया अग्नि परीक्षा के बाद शीतल खजाना जो गले से लगा लिया ©Writer Abhishek Anand 96 शितल
Shital Sankhe
*कोरोना भय* भय इथले संपत नाही मनात तरीही जपत राही विश्वास जगण्याचा, विचार उद्याचा करत राही कोण म्हणे तो कोरोना आलाय की, निर्माण झालाय भयभीत जनमाणसा केलाय अंध:कारमय सर्वत्र पसरलाय काळ जणू स्तब्ध झालाय कुणीतरी जणू मुठीत धरलाय निसर्गच म्हणू आपण कारण सारे शास्त्र,तंत्रज्ञान पेचात पडलेय कसे जगावे माणसाने माणूसपणाने तेच एक शुल्लक विषाणू समजवतोय घाव उरी , मनात भीती ,जगण्यासाठी प्रत्येक जीव कसोशीने धडपडतोय ... जगण्याची मुल्ये विसरलाच होता आज ,आतापासूनच ती स्विकारून माणूस माणसाची कर्म नीट-नेटके आवरून -सावरून सादर करतोय ... कोरोना संपेल हा विश्वासच उद्या जिंकणार हे ध्यानात ठेवा इतिहास किती जीवघेणा प्रवास ...पुनरावृत्ती टाळा ,कायम लक्षात ठेवा . ©®सौ.शितल हर्षल संखे जि.प. शिक्षिका बोईसर , पालघर #शितल विचार
Shahab
कोरोना की दूसरी लहर पहले से भी ज्यादा खतरनाक है इसीलिए बेवजह घर से बाहर ना निकलें मास्क लगाएं और 2 गज की दूरी रखें और ये फोटो इसलिए लगाई है ताकि आप ध्यान से पढ़ें वरना आप लोग सुनते कहां हैं.... ©Shahab #फोटो
Raj Kumar tamta
चोरि- चोरी देखा करता था उसकी फोटो में। एक दिन उसे पता चल गया और उसने privacy लगा दि। फोटो
Msgurjar Msgurjar
तेडमा गुर्जर परिवार की तरफ से दीपावली की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं फोटो