Nojoto: Largest Storytelling Platform

New अजुनी रात्र आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अजुनी रात्र आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अजुनी रात्र आहे.

Stories related to अजुनी रात्र आहे

    LatestPopularVideo

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

मी अजुनी तुझाचं आहे...! #nojotovideo

read more

Shridhar Ambhure

#तरुण आहे रात्र सारी #poem

read more

....

रात्र,अजूनही तरुण आहे ती....!!

read more
तरुण आहे रात्र अजूनही
सौंदर्याने मोहणारी ती
बघण्या व्याकुळ आहे चंद्र पण,
अजूनही चमचमत्या साडीत लपलेली ती

देतात साथ एकमेकांना
भेटण्या कळवळून आतुरलेत ती
अश्या आशेमध्ये पहाटे मागून पहाट गेल्या
आता चंद्र गेलाय थकून....
पण रात्र अजूनही तरुण आहे ती!
                                               -SAMRUDHI रात्र,अजूनही तरुण आहे ती....!!

Santosh murkhe

डोळ्यांना सांगितलय मी, आज रात्र जागायची आहे.. ऐकलयं की, तुझी आठवण येणार आहे... #मराठीकविता

read more

उमा जोशी

अशीच रेंगाळूदे रात्र
नकोच होउदे सकाळ
सुखाऊदे गात्रं सारी
साथ तुझी अनंतकाळ
@गुज
©उमा जोशी #रात्र

Avinash lad

रात्र...

read more
रात्र...
==========================

तुझे रूप शोधताना भटकून रात्र गेली
पाहून स्वप्न तुझे ग नकळत रात्र गेली

पहिली भेट होती नागमोडी वळणावर
आठवात तुझ्या ग सारी जागून रात्र गेली

आसुसले डोळे माझे बिलगून भावनेशी
पाहता रूप तुझे माझी रात्र पोरकी झाली

मोकळ्या केसात तुझ्या ग मोगरा सजलेला
सुगधं घेता घेता मज स्पर्शून रात्र गेली

काळोखात सखे येई चाहूल तुझ्या येण्याची
खिडकीत चांदणी ग चमकून रात्र गेली

==========================
ल गा गा गा l ल गा गा गा l ल गा गा गा

@अविनाश लाड,राजापूर-हसोळ रात्र...

Omiii

 #रात्र

Suraj Agade

 #रात्र

Dileep Bhope

Dileep Bhope

loader
Home
Explore
Events
Notification
Profile