Nojoto: Largest Storytelling Platform

New शोधुन पाहिले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शोधुन पाहिले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शोधुन पाहिले.

Stories related to शोधुन पाहिले

    LatestPopularVideo

Gayatri Sonaje

पाहिले मी #nojotophoto

read more
 पाहिले मी

jayram More

पाहिले मी #Shayari

read more

Rahul Ingale Patil

दिसले पाहिले अन जिंकले #मराठीकविता

read more
दिसले पाहिले अन जिंकले

©Rahul Ingale Patil दिसले पाहिले अन जिंकले

RJ कैलास नाईक

# ऋतूंचे सोहळे कैक पाहिले जगताना #nojotophoto

read more
 # ऋतूंचे सोहळे कैक पाहिले जगताना

Govinda Polad

डोळ्यांत तुझ्या मी पाहिले 😍

read more
।। प्रेयसी  ।।

काय जणू चांदणे 
डोळ्यांत तुझ्या मी पाहिले ,
बांध सारे तोडुनिया 
अश्रू माझे वाहिले ।

स्वर्गातली अप्सराच तू 
पायी पैंजण घातले ,
स्वर माझ्या तारकांचे 
होऊणी गुलाम राहीले ।

आसमानाच्या स्पर्ध्येला 
सह्याद्रीची जणू डोर तू ,
काळ्याशार नभांवर उमटलेली 
चंद्राची जणू कोर तू ।

विरलेल्या मृगजळाचा 
जणू परिभास मी जाणला ,
क्षीण झालेल्या देहाला 
श्वास कसा तू आणला ।

कवी :- गोविंदा पोलाड 
मो - 9518987038 डोळ्यांत तुझ्या मी पाहिले 😍

प्रकाश साळवी

रडताना पाहिले सावलीला पुन्हा एकदा

read more
पुन्हा एकदा ...!!
~~~~~~~~~~~
रडताना पाहिले सावलीला पुन्हा एकदा
आसवांनी थाटले आयुष्याला पुन्हा एकदा
**
होते भरकटलेले आयुष्य माझे कधीकाळी
थाटले नव्याने तुजसवे असे पुन्हा एकदा
**
गंध पारीजातकाचा ओसंडून वाहात आहे
वाटे तुझ्या गजऱ्यात फुल व्हावे पुन्हा एकदा
**
प्राशिते नशा तुला कि तु प्राशितो नशेला
रिचवून बघ एक प्याला नशेचा पुन्हा एकदा
**
मागे वळून पाहिले तिने अन् मी घायाळ झालो
तिच्या नजरेत घायाळ राहू दे पुन्हा एकदा
**
तुझ्या दर्शनाची लागली ओढ रे विठ्ठला
कधी देशील दर्शन या नयना पुन्हा एकदा
**
दो बूंद जिंदगी के आज आणि उद्याही
पोलिओमुक्त करू या भारत पुन्हा एकदा
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४ रडताना पाहिले सावलीला पुन्हा एकदा

Swati Mungal

तुला जेंव्हा पाहिले होते #worldpostday

read more
तुला जेंव्हा पाहिले होते
नाही पूर्ण समजले होते
मनामध्ये भरले होते
सगळ्यांना कळले होते
मला ना काही उमगडले होते
तु ना काही जाणले होते
दोघांमध्ये प्रेम तर असेच झाले होते. तुला जेंव्हा पाहिले होते

#worldpostday

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे 2020 मध्ये जगतांना... #2020मध्येजगतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai # #YourQuoteAndMine

read more
2020 मध्ये जगताना,
पाहिले आहे माणसाला माणसाशी घाबरताना.
जवळ आलेल्यांना दुरावताना तर विस्कटलेली नाती पुन्हा सावरताना.
2020 मध्ये जगताना,
कुठे वादळ पाहिले,तर कुठे पूर पाहिले,
सर्वस्व गमावलेले संसार ही पाहिले.
2020 मध्ये जगताना,
बेफिकीर जगणाऱ्यांना आयुष्याची काळजी घेताना पाहिले,
तर देवळात बंद असताना,माणसात देवाचे रूप पाहिले.
कुठे सर्व धर्म समभाव पाहिले,तर कुठे आपल्यातच तेढ पाहिले,
2020 मध्ये जगताना आयुष्याचे अनेक पैलू पाहिले. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
2020 मध्ये जगतांना...
#2020मध्येजगतांना
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #

vaibhav sayajirao patil

आज काही वृद्ध आईबाप पाहिले आणि रेकॉर्ड केला

read more

प्रकाश साळवी

झटपट काव्य. केवळ चित्र पाहिले आणि काव्य ओघळले कागदावर

read more
सुंदर हिरव्या रानामधुनी
अशी पाऊलवाट असावी
हिरवे जीवन होवून जावे
या दुनियेची खंत नसावी
**
असे असावे घरकुल आपुले
असा असावा एकांतही
तुझ्या सोबती विरून जावे
भग्न जीवनाचे गीतही
**
प्रकाश साळवी झटपट काव्य. केवळ चित्र पाहिले आणि काव्य ओघळले कागदावर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile