Nojoto: Largest Storytelling Platform

New ऐकून घेणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ऐकून घेणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ऐकून घेणे.

Related Stories

    PopularLatestVideo

gavthi jokes

याला म्हणतात बदला घेणे 😎😝😂 memes😂 #followus #funnymemes #Comedy #nojato #कॉमेडी

read more
mute video

Mujaheed Jamadar

जातो वागायला हृदयाचा ऐकून #मराठी #nojotomarathi #marthi #poem #Life महादेव ढोणे Anuj Yadav Aaradhana Anand Sudha Tripathi Yogesh

read more
जातो संभडायला आपला समजुन,
नेमक तेव्हाच परखा होतो।

जातो सावरायला आपला समजुन,
नेमक तेव्हाच त्या नात्याशी वेगड़ा होतो।

जातो मित्राला मित्र बनून सोभतीला,
नेमक तेव्हाच मित्र आपली लाईकी दिखावतो।

जातो सु:खा मधे भान हरवून,
नमक तेव्हाच दुःख आपली जागा दाखवतो।

जातो वागायला हृदयाचा ऐकून,
नमक तेव्हाच जग आपली जगाची रीत दाखवतो। जातो वागायला हृदयाचा ऐकून 
#मराठी #nojotomarathi #marthi #poem #life  महादेव ढोणे Anuj Yadav Aaradhana Anand Sudha Tripathi Yogesh

अल्पेश सोलकर

आपला निर्णय चुकेल या भितीने कुठलाच निर्णय न घेणे हाच मुळात एक चुकीचा निर्णय असतो #yqtaai #yqmarathi #yqquotes #alpeshsolkar #निर्णय decisi #Decision

read more
आपला निर्णय चुकेल या भितीने
 कुठलाच निर्णय न घेणे
हाच मुळात एक चुकीचा निर्णय असतो आपला निर्णय चुकेल या भितीने कुठलाच निर्णय न घेणे
हाच मुळात एक चुकीचा निर्णय असतो

#yqtaai #yqmarathi #yqquotes #alpeshsolkar #निर्णय #decisi

yogesh atmaram ambawale

प्रेम #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #प्रेम #विरह #yqlovequotes #प्रेमरंग काही दिवसांच्या विरहाने, विसरुनी जावे मी तुला,

read more
काही दिवसांच्या विरहाने,
विसरुनी जावे मी तुला,
ऐसे कधी न होणे.
प्रेम केले आहे खरे,
नुसतेच आकर्षण नव्हे,
हे जाणुनी घेणे. प्रेम
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #प्रेम #विरह #yqlovequotes #प्रेमरंग 
काही दिवसांच्या विरहाने,
विसरुनी जावे मी तुला,

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे #७८७चीगोष्ट चला तर मग लिहूया. पहील्या आणि शेवटच्या ओळीत सात शब्द असणारं आहेत आणि मधल्या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कठीण असते न सांगताच मनाचा ठाव घेणे,
त्याहूनही कठीण असते,योग्य रीतीने कुणी समजून घेणे,
म्हणूनच सोपे वाटे मनातील भाव कागदावर उतरविणे. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
#७८७चीगोष्ट

चला तर मग लिहूया.
पहील्या आणि शेवटच्या ओळीत सात शब्द असणारं आहेत आणि मधल्या

अल्पेश सोलकर

इतक्यात ऐकून,त्यांचे डोळे ओळे झाले आता खरतर सांगण्यास माझी सुरुवात झाली.. फसविले नाही तिनेही , असे मीच सांगतो तिलाच माहीत स्वप्ने ,कुणाची ब #yqquotes #yqmarathi #yqtaai #charoli #marathiquotes #चारोळी #alpeshsolkar

read more
इतक्यात ऐकून,त्यांचे डोळे ओळे झाले
आता खरतर सांगण्यास माझी सुरुवात झाली..

फसविले नाही तिनेही , असे मीच सांगतो
तिलाच माहीत स्वप्ने ,कुणाची बरबाद झाली
     इतक्यात ऐकून,त्यांचे डोळे ओळे झाले
आता खरतर सांगण्यास माझी सुरुवात झाली..

फसविले नाही तिनेही , असे मीच सांगतो
तिलाच माहीत स्वप्ने ,कुणाची ब

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे. विषय :- "देणं समाजाचं" #देणंसमाजाचं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ M #YourQuoteAndMine

read more
जन्म देतात आई वडील,शिक्षा गुरुजनांकरून येते,
वागावे कसे जगात,ह्याचे धडे समाज देते.
माणसात माणुसकीचे दर्शन घडवून देते,
कोण आहोत आपण ह्याची ओळख ही करून देते.
मान देते,सम्मान देते समाज आपल्याला एक नाव देते,
देणं समाजाचं नेहमीच जाणून घेणे,
समाजासाठी आपले ही काही देणे आहे हे मानून घेणे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे.
विषय :- "देणं समाजाचं"
#देणंसमाजाचं
हा विषय
Omkar Wadkar यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ M

Kunal Salve

नाही परत इजा मी मला करणे नाही उरात वजा मी मलाच आता करणे नाहीच माझी वरात मी आता शब्दांची तुझ्या त्या तिरस्काराशी काढणे ! एकदा केलं आहे प्र #Prem #kavita #yqdidi #shabd #maharashtra #yqtaai #marathiquotes

read more
प्रेम मनात ठेऊन 
माझं नाव ओठांवर घेऊन 
शेवटी तु केलास पहा 
प्रेमाचा चोथा 
मी सुरुवातीला भारावून गेलो 
तुला मी पूजत गेलो 
शेवटी काय मी केले पहा 
एका दगडावर फोडला 
माझाच माथा  ! नाही परत इजा मी मला करणे 
नाही उरात वजा मी मलाच आता करणे 
नाहीच माझी वरात मी आता शब्दांची
तुझ्या त्या तिरस्काराशी काढणे !

एकदा केलं आहे प्र

yogesh atmaram ambawale

खुप फी वाढली आहे क्लासेस ची... शालेय वार्षिक फी पेक्षा जास्त.. #yqtaai #अभ्यास #शिक्षणाचाबाजार #शिक्षण_व्यवस्था #yqmarathi शालेय वार्षिक फी

read more
शालेय वार्षिक फी पेक्षा,
क्लासेस ची वार्षिक फी जास्त.
नेहमी ऐकून असलेला प्रश्न सतावतो आहे,
लोकं म्हणे ती वस्तू नसते चांगली,
जी बाजारात असते स्वस्त..
(शिक्षण म्हणजे नक्की काय??)
(शाळेतला अभ्यास की क्लासेस ची शिकवण).. खुप फी वाढली आहे क्लासेस ची...
शालेय वार्षिक फी पेक्षा जास्त..
#yqtaai #अभ्यास #शिक्षणाचाबाजार #शिक्षण_व्यवस्था #yqmarathi 
शालेय वार्षिक फी

DRx. Shital Gujar✍️

🙏 नमस्कार, खरंतर अशा विषयांवर कमी लिहिलं जात मी एक नवीन विषय घेऊन आली,' मासिकपाळी' त्या दरम्यान स्त्रीला काय यातना होतात. या कवितेतून मी स्प

read more


महिन्यातून तुझं येणं स्त्री ने मन मारून जगणं |
यातना सोसाव्या लागता ,त्रास घेऊन जगणं ||

मासिकपाळीला महिन्यातुन सामोरे  जावे लागते |
वेदना सहन करून नव्याने उभे राहावे लागते ||

स्त्रीला समजून घेणारी असावे कोणीतरी त्या दिवसात  |
शरीरावर होतात वेदना चिडचिडपण जाणवतं ||

तुझं येणं आणि वेदनाचा पहाड चढणे सोपं नाही |
प्रत्येक घरात स्त्रीचा वेदना समजलेल्या जाता असं होतं नाही||

मासिकपाळीमुळे मातृत्व हे लाभत असते |
 स्त्रीला त्या वेळी  योग्य वागणूक देणं हे  कर्तव्य बनतं असते ||

स्त्री आपल्याला आयुष्यभर समजण्यात व्यस्त |
कधीतरी तिला समजून घ्या, त्या काळात आणि जगू द्या तिला मनसोक्त ||
-✍️Shital K. Gujar✍️





 🙏 नमस्कार, खरंतर अशा विषयांवर कमी लिहिलं जात मी एक नवीन विषय घेऊन आली,' मासिकपाळी' त्या दरम्यान स्त्रीला काय यातना होतात. या कवितेतून मी स्प
loader
Home
Explore
Events
Notification
Profile