Nojoto: Largest Storytelling Platform

New फिरलो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फिरलो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फिरलो.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे जगाच्या पाठीवर... #जगाच्यापाठीवर चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQu #YourQuoteAndMine

read more
कितीही फिरलात जगाच्या पाठीवर,
तरीही ओढ ही घराच्याच वाटेवर.
इतकं नक्कीच की फिरलो कितीही धार्मिक स्थळांवर,
तरी खरी शांती अन सुख आईच्या चरणांवर. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
जगाच्या पाठीवर...
#जगाच्यापाठीवर

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQu

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दाही दिशा... #दाहीदिशा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAndM #आई #YourQuoteAndMine

read more
थकलो जगुनी दुःखी जीवन,
सुखाच्या शोधात निघालो.
न मिळाले कुठेही सुख समाधान,
फिरुनी दाही दिशा पुन्हा घरी परतलो.
थकवा खूप जाणवला म्हणुनी,
काही क्षण आईच्या कुशीत घुसलो.
जाणवले लगेच मनाला,
खरे सुख आई जवळ 
मी उगाच दाही दिशा फिरलो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
दाही दिशा...
#दाहीदिशा
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndM

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बर्‍याच दिवसांनी... बर्‍याच #दिवसांनी मला माहितीय हा विषय बघुन तुमच्या मनात पण सुरेख #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अजूनही आठवते मला ती वाट,
ज्या वाटेवरून आपण सोबत जात असायचो.
सोबत जाताना कायम एकत्र राहण्याच्या शपथा घेत असायचो,
आज अचानक त्या वाटेवर मी पुन्हा फिरलो आणि
बऱ्याच दिवसांनी तुझ्या आठवणीने पुन्हा गहिवरलो. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
बर्‍याच दिवसांनी...

#बर्‍याच #दिवसांनी 
मला माहितीय हा विषय बघुन तुमच्या मनात पण सुरेख

Secret Quotes

आज पर्यंत कुणाच वाईट नाही केलं मी पण आता मात्र होणार हे दिसतंय पुढे मला, बघतोय रोजच काही गोष्टी आता घडणार बाकी एक एक गोष्ट तोंड देत राहा म्ह

read more
एखादा जर चारित्र्य नोंदतोय तर
तुमच्या प्रामाणिक पणा वरती काही
शब्द असायला पाहिजे होते,
काही प्रामाणिक उत्तरे असायला हवे होते,
चुकीचं वागता तुम्ही तर बरोबर कुठं पर्यंत
सबादुन घेणार आम्ही,
एक क्षमता असती बघायची पण कुठपर्यंत,
कळसाला तीनच पान असतात म्हणा
आधी तर होतीच ती माझ्याशी प्रामाणिक
आता नाहीये हे सरळ दिसतंय आता,
तिने नाही सांगू काही तिला खेळ वाटत असेल
पण आता खरंच काही गोष्टी सुरु झाल्यात,
बरेच काही घडलं आज आणि बरंच काही 
घडणार पुढे तिला सोपं वाटत असेल काही
गोष्टी पण जेव्हा सुरुवात होईल तेव्हा मी ही
ऐकणार नाहीत वाटोळे माझ्याच हातून करून
घेणार असेल तर हरकत नाहीये मला पण मग,
   AS Patil✍️ आज पर्यंत कुणाच वाईट नाही केलं मी
पण आता मात्र होणार हे दिसतंय पुढे मला,
बघतोय रोजच काही गोष्टी आता घडणार बाकी
एक एक गोष्ट तोंड देत राहा म्ह

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गाव... #प्रियमाझेगाव चला तर मग आज यावर लिहुया. #Collab #yqtaai #letters #YourQuoteAndMine

read more
तसे पाहता मला कुठले गाव नाही.
पण मी ज्या शहरात राहतो ते ही पूर्वी कधी गावच होते हे ही लक्षात राहते.
गावाकडची मजा अनुभवायला मी नेहमीच मित्रांच्या गावी गेलो आणि माझे प्रिय गाव म्हणून त्यांनाच पसंद करू लागलो.
गावाची नावे घेता तुम्ही समजू शकता ह्या गावात तुम्ही किती मजा करू शकता.
नाशिक गेलो,धुळे गेलो,रत्नागिरी ही फिरलो,लांजा ला राहिलो सिंधुदुर्ग पाहिला कुडाळ मध्ये 10 दिवस मुक्काम ही केला.
तरीही सर्वात जास्त माळशेज आवडला,
त्याच्या पायथ्याशी मोरोशी गावाजवळून दोन किलोमीटर खाली न्याहाडी गाव जास्त भावला.
भावासमान मित्र तिथे लाडके आई बाबा ही तिथेच चारी बाजूनी डोंगर घरामागे वाहणारी नदी नि सर्वत्र पसरलेली हिरवीगार शेती ही तिथेच.
10/12 घरांनी मिळून बनलेलं हे गाव मनाला खूप भावते जाता कधी तिकडे घरी येण्यास मन न मानते. सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय माझे गाव...
#प्रियमाझेगाव
चला तर मग आज यावर लिहुया.
#collab #yqtaai

sandy

अघटित रात्र बरीच झाली होती... बाईकवरून मी आपल्या घरी जायला निघालो... काही दिवसांपूर्वीच मला ही नवी नोकरी लागली होती... कधी दिवसपाळी तर #story #nojotophoto

read more
 अघटित

रात्र बरीच झाली होती... 
बाईकवरून मी आपल्या घरी जायला निघालो... 
काही दिवसांपूर्वीच मला ही नवी नोकरी लागली होती... 
कधी दिवसपाळी तर

vishnu thore

मनमाड महाविद्यालयात असताना डॉ यशवंत पाठक सरांच्या सहवासातील खूप आठवणी तरळून गेल्या. ही एक... मधली सुट्टी .... चांदवडला एफ वाय झा #nojotophoto

read more
 मनमाड महाविद्यालयात असताना डॉ यशवंत पाठक सरांच्या सहवासातील खूप आठवणी  तरळून गेल्या. ही एक...

मधली सुट्टी ....    

     चांदवडला एफ वाय झा

sandy

हे वाचल्या नंतर या जगात भुत आहे की नाही. हे तुम्हाला कोणालाच विचारायची गरज वाटणार नाही..........!रात्रि चे ११ वाजलेत, मी माझ्या या छोट्याशा #story #nojotophoto

read more
 हे वाचल्या नंतर या जगात भुत आहे की नाही. हे तुम्हाला कोणालाच विचारायची गरज वाटणार नाही..........!रात्रि चे ११ वाजलेत, मी माझ्या या छोट्याशा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile