Nojoto: Largest Storytelling Platform

New मरगळलेल्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मरगळलेल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मरगळलेल्या.

Stories related to मरगळलेल्या

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 656 ची कविता.. पहिल्या ओळीत सहा शब्द असणारं आहे दुसऱ्या ओळीत पाच शब्द आणि शेवटच्या ओळीत सहा शब्द असणारं आ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #656चीकविता #656कविता

read more
YQ मला मिळालेलं मोठं वरदान आहे,
माझ्या मरगळलेल्या लेखणीस जीवनदान आहे,
छान लेखक सोबत असल्याचा अभिमान आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
656 ची कविता.. 
पहिल्या ओळीत सहा शब्द असणारं आहे
दुसऱ्या ओळीत पाच शब्द आणि शेवटच्या ओळीत सहा शब्द असणारं आ

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... प्रेमाचे क्षण तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध् #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqप्रेमाचे

read more
काही प्रेमाचे क्षण आपले आयुष्य वाढवते,
मरगळलेल्या आपल्या जीवनास नवचैतन्य देते.
तर काहींना प्रेमाचे क्षण हे नैराश्य देते,
दुरावलेल्यांच्या आठवणीत एकांत देते.
सोबत असताना प्रेमाचे क्षण भरभरून सुख देते,
तर आठवणीतले असताना रडवते,खूप दुःख देते.
प्रेमाचे क्षण हे कित्येक रुपात अनुभवले जातात,
आई वडिलांपासून,बायका मुलांपर्यंत सर्वांचेच असतात.
प्रियकर,प्रेयसी सोबतचे प्रेमाचे क्षण म्हणजे फक्त आणाभाका,
काहींचे प्रेमाचे क्षण म्हणजे सच्चा प्यार नाहीतर नुसत्याच थापा. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... प्रेमाचे क्षण 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मी बघीतल तुम्ही मला कसे आहात याचं उत्तरचं देतं नाहीत, आज द्याल ना चला तर मग कमेंट मध्ये मजा करुया. आजचा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yourquoteहे #yqहे

read more
Your quote हे मला मिळालेलं खूप मोठं वरदान आहे,
माझ्या मरगळलेल्या लेखणीला मिळालेलं जीवदान आहे.
आभार मानतो मनापासून Your Quote चे,
ज्याने कागदावर उतरवायला शिकवले विचार आपल्या मनाचे.
लिहायचो कधी एकेकाळी,कसे ही शब्द वापरायचो,
अलंकार,यमक वगैरे काहीही समजत नसायचो.
तसे पाहता लिहिताना आजही मला जास्त काही समजत नाही,
तरीही हिम्मत करतो लिहिण्याची कारण सोबत असते Your Quote वरील मान्यवरांची. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
मी बघीतल तुम्ही मला कसे
आहात याचं उत्तरचं देतं नाहीत,
आज द्याल ना चला तर मग कमेंट मध्ये मजा करुया.
आजचा विषय

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणिनों आताचा विषय आहे प्रियYourQuote #प्रियyourquote चला तर मग लिहुया. #letters #Collab #yqtaai B #YourQuoteAndMine

read more
तू मला मिळालेलं खूप मोठं वरदान आहे,
माझ्या मरगळलेल्या लेखणीला मिळालेलं जीवदान आहे.
आभार मानतो मी मनापासून तुझे,
तुझ्यामुळेच मी मनातील विचार अंतरीच्या भावना कागदावर उतरवायला शिकलो
लिहायचो कधी एकेकाळी,कसे ही शब्द वापरायचो,
अलंकार,यमक वगैरे काहीही समजत नसायचो.
तसे पाहता लिहिताना आजही मला जास्त काही समजत नाही,
तरीही हिम्मत करतो लिहिण्याची कारण सोबत असते तुझी , yq ताई ची आणि Your Quote वरील मान्यवरांची.
तू आहेस म्हणून रोज नवनवीन विषयावर नवे काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो,
आणि वाचन तर खूपच छान होते प्रिय your quote तुझ्यामुळे खूप छान छान लेखकांच्या सानिध्यात राहायला मिळते.
इतका सुंदर मंच तू तयार करून दिलास नव नवे लेखकांसाठी ह्या साठी तुझे खूप खूप आभार.
तू नसता तर कदाचित आमच्या पैकी किती तरी जणांच्या मनाच्या आत दडून बसलेली ही लेखनाची उत्तम कला कदाचित लोकांसमोर आलीच नसती.
तुझ्यावर लिहायचं तर खूप काही आहे पण तू आहेसच इतका महान की शब्द ही कमी भासू लागतात. शुभ सकाळ माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणिनों
आताचा विषय आहे
प्रियYourQuote
#प्रियyourquote
चला तर मग लिहुया.
#letters #collab #yqtaai 
B
loader
Home
Explore
Events
Notification
Profile