Find the Best yqप्रेमाचे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Manasi Ghatge
प्रेमाचे हे क्षण प्रेमाचे हे क्षण अमूल्य असतात न जाणो किती व कसे असतात मनाला मात्र ऊब देऊन जातात प्रेमाचे हे क्षण कधी हसवतात कधी रडवतात कधी सुखात सोबत करतात तर कधी दुःखात सोबत करतात प्रेमाचे हे क्षण नसेल जेव्हा आपली व्यक्ती आपल्या जवळ तेव्हा कमी येतात आठवणीत मग रमवून टाकतात एकटेपणात सतत आठवत राहतात प्रेमाचे हे क्षण प्रतीक्षा संपून जेव्हा भेटतो नव्यानी आपण आपल्या माणसाला एक नजर भरून डोळ्यात साठवून घेतो आपण आपल्या माणसाला असे असतात हे अमूल्य प्रेमाचे हे क्षण नमस्कार मित्रहो, प्रत्येकाच्या आयुष्यात काही क्षण मनाला हळवे करून जातात. असेच ते मंतरलेले क्षण प्रेमाचे ठरतात. तेव्हा आजचा विषय आहे..प्रेमाचे क्षण तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा
नमस्कार मित्रहो, प्रत्येकाच्या आयुष्यात काही क्षण मनाला हळवे करून जातात. असेच ते मंतरलेले क्षण प्रेमाचे ठरतात. तेव्हा आजचा विषय आहे..प्रेमाचे क्षण तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqप्रेमाचे
read morepooja d
केलेले असेल काहीतर पुण्य मी। प्रेमाचे क्षण वाट्याला आले तुझ्या रूपांनी।। नमस्कार मित्रहो, प्रत्येकाच्या आयुष्यात काही क्षण मनाला हळवे करून जातात. असेच ते मंतरलेले क्षण प्रेमाचे ठरतात. तेव्हा आजचा विषय आहे..प्रेमाचे क्षण तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा
नमस्कार मित्रहो, प्रत्येकाच्या आयुष्यात काही क्षण मनाला हळवे करून जातात. असेच ते मंतरलेले क्षण प्रेमाचे ठरतात. तेव्हा आजचा विषय आहे..प्रेमाचे क्षण तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqप्रेमाचे
read moreyogesh atmaram ambawale
काही प्रेमाचे क्षण आपले आयुष्य वाढवते, मरगळलेल्या आपल्या जीवनास नवचैतन्य देते. तर काहींना प्रेमाचे क्षण हे नैराश्य देते, दुरावलेल्यांच्या आठवणीत एकांत देते. सोबत असताना प्रेमाचे क्षण भरभरून सुख देते, तर आठवणीतले असताना रडवते,खूप दुःख देते. प्रेमाचे क्षण हे कित्येक रुपात अनुभवले जातात, आई वडिलांपासून,बायका मुलांपर्यंत सर्वांचेच असतात. प्रियकर,प्रेयसी सोबतचे प्रेमाचे क्षण म्हणजे फक्त आणाभाका, काहींचे प्रेमाचे क्षण म्हणजे सच्चा प्यार नाहीतर नुसत्याच थापा. नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... प्रेमाचे क्षण तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील
नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... प्रेमाचे क्षण तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqप्रेमाचे
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited