Nojoto: Largest Storytelling Platform

New एकदा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एकदा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकदा.

    PopularLatestVideo

hrishikesh naktode

एकदा आईं मनाली -
तुझा हृदयात त्यानाच जागा देशील, 
जे तुझा वर माझा सारख प्रेम करेल..!

©hrishikesh naktode #एकदा_आईं_मनाली -

Dolly Singh

दास्ताँ अधूरी ही सही
पर एक ही थी।

©Dolly Singh #एकदास्ताँ

suresh pawar

एकदातरी वाटतं..

सहज मनात यावं
अन मी सारं सारं बोलून टाकावं
पण इतकंच वाटतं तेव्हा तू माझा हाथ
घट्ट धरून थांबावं

अगदी ओझं वाटलं ना
की मी रडेन लहान बाळासवे
तेव्हा तू बनून समीर
त्या ओल्या अश्रूंना पुसावं
मी निःशब्द असेन तेव्हाही
तू  मात्र आतल्या तुफानाला ओळखावं
क्षणात हरवेन तेव्हा तुझ्या डोळ्यात 
माझ्यातला मी शोधण्यासाठी
अन मी हरवावं असं की 
पून्हा कधीच न सापडावं
खांदा सुका होत जाईल
तेव्हा मिठी सैल होत जाईल
निघुयात म्हंटल्यानंतर
तू मला अजून घट्ट धरावं
खरंच वाटतं वर लिहलेलं सारं सारं
एकदातरी सत्यात घडावं
एकदातरी सत्यात घडावं
सुरेश पवार #एकदातरी

शोभा थोरवत...( चिऊ..🐣🐤)

एकदाच...❤️ #poem

read more
mute video

Neeta Andhale

फक्त एकदाच

read more
mute video

fakttuzyasathi_sagla_kahi

एकदातरी हास ना #horror

read more
एक क्षणही तुझ्याशिवाय आता वेळ जात नाही
तु नसलीस की मन कशातही रमत नाही एकदातरी हास ना की कधीच हसणार नाहीस एकदा का होईना मला माफ करणार नाहीस.. एकदातरी हास ना
#horror

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 'एकदा तरी' #एकदातरी हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला #YourQuoteAndMine #yqmarathikavita

read more
एकदा तरी सांगून बघ,
मनातली गोष्ट समोर मांडून तर बघ.
शंका,आशंका चे निरसन होईल,
सतत तडपडण्यापेक्षा एकदाच निकाल होईल.
मनात ठेवून नुसतेच दडपण वाढत जाणार,
एकदा तरी सांगून तर बघ 
कदाचित ती तुझीच वाट बघत असणार. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
 'एकदा तरी'
#एकदातरी
हा विषय
संदीप मारुती तांडेल यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला

Kunal Salve

माणूस कोणीही असो एकदा तरी चुकतोच किंवा एकदातरी फसवला जातो ! मग तो व्यवहार कोणताही असो अगदी प्रेमाचा सुद्धा ! #marathiquotes marathiwrit #marathicharolya #marathiwriter

read more
नको रे तुझा सहवास 
कुठं जीव अजून भानावर 
काय देऊ तुला शपथा वचनं 
मी माझाच शत्रू,मीच सिंहसनावर !  माणूस कोणीही असो एकदा तरी चुकतोच 
किंवा एकदातरी फसवला जातो ! 
मग तो व्यवहार कोणताही असो अगदी प्रेमाचा सुद्धा ! 
#marathiquotes 
#marathiwrit

राज श्री

पुन्हा एकदा

read more
वाटतं पुन्हा एकदा 
झुरावं तुझ्या प्रेमात 
यावे ते क्षण 
पुन्हा आयुष्यात 
वाटतं पुन्हा एकदा 
जावं प्रेमाच्या गावा
विखुरलेल्या मनाला 
मिळेल तिथे विसावा
वाटतं पुन्हा एकदा 
तु माझ्यासाठी झुरावं
तुझ्या डोळ्यांत फक्त 
माझचं प्रतिबिंब दिसावं
वाटतं पुन्हा एकदा 
तुला भेटावे नव्याने 
भरभरून घ्यावे ते क्षण 
आयुष्यभर पुरावे
वाटतं पुन्हा एकदा 
मी तुझीच व्हावे 
तुझ्यावर शतदा
प्रेम करावे पुन्हा एकदा

अंकीत शिला ऊत्तमराव ठाकरे.

एकदा ऐकाच

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile