Nojoto: Largest Storytelling Platform

New aai kavita kusumagraj Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about aai kavita kusumagraj from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, aai kavita kusumagraj.

    PopularLatestVideo

Vishal G.Paithankar

*आई माझी जिवंत आहे.*

*आई* माझी जिवंत आहे.
हो खरंच... 
आई माझी जिवंत आहे.
प्राण तिचे नसले तरी,
शान तिची जिवंत आहे.
अस्तित्व तिचे नसले तरी,
मान तिचा जिवंत आहे. 
शरीर तिचे नसले तरी,
अंश तिचे जिवंत आहेत.
स्पर्श तिचा नसला तरी,
आवाज तिचा जिवंत आहे. 
वास्तविक ती नाही तरी,
शिकवण तिची जिवंत आहे.
ती पाठीशी नसली तरी,
आधार तिचा जिवंत आहे.
ती झाली गतप्राण तरी,
तिची आठवण जिवंत आहे.
पदर तिचा नसला तरी,
छाया तिची जिवंत आहे.
डोळ्यांनी ती दिसत नसली तरी,
माया तिची जिवंत आहे.
म्हणून मी म्हणतो तुम्हा..
आई माझी जिवंत आहे.. 
आई माझी जिवंत आहे.


                              *कवी* 
                *श्री.विशाल पैठणकर.*
            [ आईच्या स्मृतीला समर्पित ]

©Vishal G.Paithankar #kavita
#bhavanik kavita
#Aai

Aditya Mali

KUSUMAGRAJ

read more
mute video

Aditya Mali

KUSUMAGRAJ 3

read more
mute video

Sachin Dhokate

kusumagraj #pyaarimaa

read more
mute video

सौ.अलका माईणकर

Kusumagraj #Flute

read more
mute video

Aditya Mali

KUSUMAGRAJ 2

read more
mute video

gaurav

मराठी बाणा कणखर नांदला राजा शिवराया.
मराठी पुण्याईनी लाभली आनंदाची गंगा.....

पुन्यवाण जाहलो आम्ही मुखी तुझीये नामे 
वाहीन‌‌ पुष्पे तुजला माय घेईन मराठी धडे.........

😇शतश: प्रणाम कुसुमाग्रजांना 
माय मराठी लिहिली‌‌ 🙏🙏😇

🙏मराठी राजभाषा दिन 🙏🚩🚩 #marathi 
#rajbhasha 
#kusumagraj

Veda fakir(sid)

poem - prem kar bhillsarkha marathi kavita by kusumagraj voicover by siddhesh (fakir) #Shayari

read more
mute video

@The_शिर्के

mute video

Harshada Gawali

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile