Find the Latest Status about पटकन होणारे पदार्थ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पटकन होणारे पदार्थ.
'मनु' poetry -ek-khayaal
सकल ब्रम्हाण्ड, समस्त ऐश्वर्य, पदार्थ ही है, तो ईश्वर पदार्थ से परे कैसे ? ' मनु ' पदार्थ
Datta Dhondiram Daware
#KargilVijayDiwas साहित्याची खाण... महाराष्ट्राची शान... लोकशाहिरीचा मिळवला मान... जगात गाजले, आमचे अण्णाभाऊ महान... कामगार, कष्टकरी, यांची व्यथा मांडणारे... रशियात शिवाजी महाराज यांचा पोवाडा गाणारे... किमया केली असी, फक्त दीड दिवस शाळा शिकून... फकिराचा प्राण... अप्रतिम अस लिखाण... माझी मैना, गावाकड राहिली हे गाण... खरच, जगात गाजले, आमचे अण्णाभाऊ महान... जग बदल घालून घाव, सांगून गेले मज भिमराव, हे ठासून सांगणारे... आपल्या लेखनीतू ज्वंलत विचार पेरणारे... अशा थोर साहित्यरत्नला सम्राटचे त्रिवार वंदन... जगात गाजले, आमचे अण्णाभाऊ महान.... *सम्राट दत्ता डावरे* ९७३००३७०५३ गोड पदार्थ आण्णा #kargilvijaydiwas
Ravi Raj
Ek villain
किसी के प्रति आसक्ति का भाव हमें उससे इस प्रकार जोड़ देता है कि हम चाह कर भी उसे अलग नहीं हो पाते यह ठीक वैसे ही जैसे रेशम का पहना हुआ कुर्ता देखकर शरीर से चिपक जाए फिर उसे उतारना बहुत कठिन होता है जबकि सूखे कुर्ते को उतारना सहज है आ सकती के जल से भीगे उसी कुर्ते की तरह भौतिक पदार्थ हम से चिपक जाते हैं और शाम को कौन से उससे अलग करना बहुत कठिन हो जाता है ©Ek villain #mainaurtum भौतिक पदार्थ हमारे आसपास हैं
अमित चौबे AnMoL
जिस प्रकार हर द्रव्य द्रव नही होता परन्तु हर द्रव द्रव्य अवश्य होता हैं, इसी प्रकार हर मनुष्य अच्छा नही होता, पर हर अच्छा व्यक्ति मनुष्य ही होता है #अच्छे_मनुष्य_बनिये #द्रव -बहने योग्य #द्रव्य -पदार्थ #मनुष्य #मानवता #अनमोल_तुम #व्यक्तित्व
@maval_katta
हृदयात खूप पटकन स्थान दिल मी तुला भरभरून शिक्षा भोगतोय त्याचीच आज मितीला..... हृदयात खूप पटकन स्थान दिल मी तुला भरभरून शिक्षा भोगतोय त्याचीच आज मितीला.....
SoNia
माझा कसला आमच्या दोघांचाच तो बाक ! तुझं माझं करत भूमितीचे प्रमय वापरून अगदी मधोमध विभागणी केलेला ! मजा मस्ती धमाल खूप चालायची पण जागेवर आक्रमण झालं रे झालं की मग खुन्नस चा कार्यक्रम ठरलेला ! दिवस कसे पटकन जातात ना।!!! #अनुरक्ता ❤️ #माझाशाळेतलाबाक #collab #yqtaai #YourQuoteAndMine