Find the Latest Status about भक्ति थापा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भक्ति थापा.
somnath gawade
राजकारणात 'थापा' एवढ्या पुढे निघून गेल्यात की,'अभ्यास' मागे पडलाय. #थापा
sagar thapa
Alone तिमि रुने छौ एक दिन याद राख पक्का मेरो याद आऊने छ जादैछु सन्सार छोडेर बिर बहादुर थापा
बिर बहादुर थापा
read moreRAJU THAPA (RAJ MASTANA)
सुर्खियां बटोर लूँ दोनो हाथो से नींद है कच्ची,कब जाने टूट जाये । ख्वाब राजू थापा
ख्वाब राजू थापा
read moreRAJU THAPA (RAJ MASTANA)
ये कोई शेर नही , की कलम उठा का किस कागज़ पर लिख दिया, ये असल जिंदगी है बुलंदियाँ चप्पल घिस घिस कर भी नही मिलती। #ज़िन्दगी राजू थापा
#ज़िन्दगी राजू थापा
read moresomnath gawade
न्यूमेरॉलॉजीच्या आधारे आयुष्य बदलविण्याचा दावा करणारे सावज आकड्यात अडकवून लुटणारे झालेत सुशिक्षित दरोडेखोर अल्पावधीत ज्योतिषी होण्याचा क्लास घेणारे खरंच भविष्य जाणत असते तर तुम्हाला गंडविण्याचे सोडून स्वतःचे भविष्य पाहून श्रीमंत होऊन बसले असते. हल्ली सकाळी लवकर कसे उठावे हे ही पैसे घेऊन शिकविणाऱ्यांना अरे सांगा कोणी तरी.. चांगल्या सवयी लावण्यासाठी कधी पालकांनी पाल्यांकडून पैसे घेतलेत असे अद्यापतरी ऐकिवात नाही कधी. ऑनलाईन पैसापिपासू धूर्त मंडळींच्या हातचा नवीन बकरा होऊ नका. विवेकबुद्धी जागृत ठेऊन त्यांच्या भूल-थापांना बळी पडू नका. #भूल-थापा-२
#भूल-थापा-२
read moresomnath gawade
ऑनलाइनच्या भूल-थापांना बळी पडू नका! फुकटच्या वेबिनरच्या फंदात पडून फालतू कोर्सच्या नादी लागू नका. इतरांच्या संकटात सुद्धा संधी शोधणाऱ्या लबाडांच्या ऑनलाइन भूल-थापांना बळी पडू नका. शेअर मार्केटमध्ये झटपट पैसे मिळत असते तर, ही धूर्त मंडळी इतरांचे क्लास घेण्याच्या नादी लागली नसती. स्वतः पैसे कमवून श्रीमंत होऊन गप्प घरातच पडली असती. श्रद्धेचा खेळ मांडणारे, तिसरा डोळा उघडून देण्याचा दावा करणारेही काही कमी नाही. लोकांच्या खिशातला मेहनतीचा पैसा लुटण्याची शक्कल त्यांना गैर वाटत नाही. ऑनलाइन स्पर्शचिकित्सा शिकविणाऱ्यांची तर बातच काही और आहे. तुम्हाला स्पर्श ही न करता लुटण्याची ही विद्या अफाट आहे. #भूल-थापा-१
#भूल-थापा-१
read moreRAJU THAPA (RAJ MASTANA)
मेरे अल्फाज़ो पर तोहमत मत लगा ज़रा आईने में तेरा मिज़ाज़ देख ले। हर जगह चर्चा है तेरी बेवफाई का तू हर अखबार हर किताब देख ले । मैंने आज फिर पी है होश खोने तक ये टूटा गिलास ये बिखरी शराब देख ले। की दिल टूटा है हज़ारो दफा मेरा कभी आके ज़रा हिसाब देख ले । #मिज़ाज़ #राजू थापा #राजमस्ताना
#मिज़ाज़ #राजू थापा #राजमस्ताना
read moreRAJU THAPA (RAJ MASTANA)
#OpenPoetry ऐ दुश्मन सीने से लग ज़रा तेरे दिए सितम,दोस्तों से कम थे। #दोस्त #शेर #राजू थापा
#दोस्त #शेर #राजू थापा #OpenPoetry
read more