Nojoto: Largest Storytelling Platform

New शिवनेरीवर शिवबा जन्मला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शिवनेरीवर शिवबा जन्मला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिवनेरीवर शिवबा जन्मला.

Related Stories

    PopularLatestVideo

Atul Khadke

शिवबा राजे #समाज

read more
mute video

Harsh

🚩🚩शुर शिवबा, वीर शिवबा. 🚩🚩 jay shivray #nojotovideo

read more
mute video

Jay Jijau Jay Shivraye

देव माझा शिवबा

read more
mute video

@देवार्पण🌼

 #शिवबा#रायगड#टकमकटोक

Vijaykumar Khune

*जिजा 🚩🚩शिवबा* 🟢 Vijudada 🟢 #Childhood #Life

read more
mute video

अंदाज़ ए बयाँ...

Oh My Hero शिवबा Oh My Hero शिवबा, या पुन्हा जन्माला ज़ात पात चे बंधन तोडून, न्याय द्या धर्माला निस्त मिश्या दाढ़ी वाढवुनी फिरतात मावळे गर

read more
Oh My Hero शिवबा 

Oh My Hero शिवबा, या पुन्हा जन्माला
ज़ात पात चे बंधन तोडून, न्याय द्या धर्माला 

निस्त मिश्या दाढ़ी वाढवुनी फिरतात मावळे
गरीब जणांना त्रस्त कराया यांना किती आवडे
तुमच्या नावा खाली ह्यांच्या भान नाही कर्माला

Oh My Hero शिवबा, या पुन्हा जन्माला...

अमचं तुमचं करू लागले स्वराज्याचे वीर 
शत्रू डोळे लावूनी बसले, "कब बटेगी खीर"
आपली बाणे भेदू लागली आपल्याच हृदयाला

Oh My Hero शिवबा, या पुन्हा जन्माला...

ह्यांची ताकत बदलू लागली इतिहासाचे धडे
स्वप्न ह्यांचे आणू लागले देशात अरथळे
तुम्हीच आता थांबवू शकता ह्या विषारी जीवाला

Oh My Hero शिवबा, या पुन्हा जन्माला...

रविकुमार Oh My Hero शिवबा 

Oh My Hero शिवबा, या पुन्हा जन्माला
ज़ात पात चे बंधन तोडून, न्याय द्या धर्माला 

निस्त मिश्या दाढ़ी वाढवुनी फिरतात मावळे
गर

Kishor Rokade

आपल्या मनात दडलेला शिवबा..तुमच्या धमन्यात उसळु पाहत आहे.! स्व सुखाचा विचार सोडुन महाराष्ट्र व मराठी करिता आपल्यातील मावळा केव्हा जागा होणार

read more
"मावळ्या जागा हो"
               
दिवस तो रोजचा सरता..उरी भरते धडधडी..
आज लाविले आपल्याला..आपल्यानीचं देशोधडी...!
मावळ्या जागा हो.....

तसं पाहता,आजची परिस्थिती बदलण्याची वेळ आहे..
त्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.!
मावळ्या जागा हो.....

झाले गेले ते सर्व विसरु..आपल्यातील दुरावा 
दुर सारू..,एकमेकांकडे नव्याने पाहु..
सुराज्यासाठी चल सज्ज होऊ..!
मावळ्या जागा हो.....

आपल्यातीलच काहीं वर वेळ आज अशी आली..
अज्ञानाने त्यांना काही शहरं अन गांव सोडावी लागली..!
मावळ्या जागा हो.....
        
वेळ ही अशी कधी येणार नाही आपल्यावर..
आज काही मराठी...बघ समजु लागली..!
मावळ्या जागा हो.....

नशीबावर अवलंबून काहीच होत नसत..बुध्दी अन मनगटाच्या जोरावर..
वेड्या सर्व मिळवायचं असतं..अन त्यासाठी एकत्र येणे.. हे फार गरजेचं असतं..
हे फार गरजेचं असतं..!
    मावळ्या जागा हो..!
        शिवबा जागा हो.!


                      
 श्री:किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ आपल्या मनात दडलेला शिवबा..तुमच्या धमन्यात उसळु पाहत आहे.! स्व सुखाचा विचार सोडुन महाराष्ट्र व मराठी करिता आपल्यातील मावळा केव्हा जागा होणार

Sarita Prashant Gokhale

दिनांक --१२/१/२०२२ काव्य प्रकार शिरोमणी काव्य शीर्षक-- आम्ही जिजाऊस गाऊ #मराठीशायरी

read more
.दिनांक --१२/१/२०२२

काव्य प्रकार
शिरोमणी काव्य

शीर्षक--
आम्ही जिजाऊस गाऊ

थोर
धन्य धन्य 
माय माऊली राजमाता
असे शिवबांची माझी जिजामाता..

थोर
सिंदखेडची राणी
लेक जाधवांना झाली
सुन भोसले घराण्यात आली..

थोर
डंका अजरामर
जिजाऊ कर्तत्वाचा जाहला
शूर पराक्रमाने देशोदेशी गाजला..

थोर
चेहरा आदर्श
ओतप्रोत भरला
सुपूत्र पोटी शिवबा जन्मला..

थोर
लढाऊ वृत्ती 
आणि कणखर बाणा
राजमाता जिजाऊचा आदर जाणा..

थोर
मातृत्व माऊलीच्या
टेकवून चरणावरी माथा
गाऊ आम्ही जिजाऊची गाथा..

थोर
प्रेरणा स्थान 
आई आदर्श जगात
जिजाऊचे नाव अमर इतिहासात..

©Smita Raju Dhonsale दिनांक --१२/१/२०२२

काव्य प्रकार
शिरोमणी काव्य

शीर्षक--
आम्ही जिजाऊस गाऊ

Gayatri Modhave

शिवबाची थोरवी गावी तेवढी कमी ये, शिवबा महाराष्ट्रची आन , बान, शान, अभिमान ये. शूर्ता, धैर्य, चातुर्य, गणीमे कावे,जनतेचे प्रतिनिधीत्व, सर्व #Mythology

read more
शिवबाची थोरवी गावी तेवढी कमी ये,
शिवबा महाराष्ट्रची आन , बान, शान, अभिमान ये.
शूर्ता, धैर्य, चातुर्य, गणीमे कावे,जनतेचे प्रतिनिधीत्व, 
सर्व आजवर त्यांच्या मावळ्यांच्या मनात रुजु आहे .
कील्यांची पूर्ती , त्यातील आंतोणात इतिहास
आजही डोळ्यासमोर लखं झळकतो.
महाराजांची कऱ्यशयलीची स्तुती करावी तेवढी कमी ये..
असा राजा पुन्हा होने नाही...!

जय भवानी जय शिवाजी 🚩

©Gayatri Modhave शिवबाची थोरवी गावी तेवढी कमी ये,
शिवबा महाराष्ट्रची आन , बान, शान, अभिमान ये.
शूर्ता, धैर्य, चातुर्य, गणीमे कावे,जनतेचे प्रतिनिधीत्व, 
सर्व

yogesh atmaram ambawale

आई-वडील #yqtaai #collabratingwith YourQuoteAndMine #खरे_देव#collabrating#Collab#bestyqmarathiquotes#आई_बाबा पुजिले देवांस ज्यांना न कधी पाहि

read more
खरे देव आई-वडील

पुजिले देवांस ज्यांना न कधी पाहिले,
आणि नैवेद्य ही साजूक तुपाचे दाखविले.
खरे देव म्हणून आई वडील
हे पूर्ण भु मंडळी मान्य झाले,
त्यांस मात्र काहीही खाया न देता
उपाशी मारीले.
जन्मला जेव्हा तू,
मोठे करण्यास तुला न कुठली तमा बारगली.
आणि तू मात्र मोठा होऊनी
त्यांस वृद्धाश्रमाची वाट दाविली.
मातापित्याचा अपमानासारखे
दुसरे नाही कुठले पाप,
ऐसे पातक मालूम होता सर्वच देतील शाप. आई-वडील
#yqtaai #collabratingwith YourQuoteAndMine #खरे_देव#collabrating#collab#bestyqmarathiquotes#आई_बाबा
पुजिले देवांस ज्यांना न कधी पाहि
loader
Home
Explore
Events
Notification
Profile