Nojoto: Largest Storytelling Platform

New गाजवून जातात का Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गाजवून जातात का from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गाजवून जातात का.

    LatestPopularVideo

RJ कैलास नाईक

#तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात श्रावण सरी ही बेधुंद होवून बरसून जातात हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात मारवे हळवे सुर भाव मधुर गुंजन कर

read more
rose day quotes in Hindi  तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात
श्रावण सरी ही बेधुंद होवून  बरसून जातात

हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात  मारवे
हळवे सुर भाव मधुर गुंजन करून जातात

लागताच चाहूल तुझी बागेत होई लगबग
पाहुनी तुला गुलाबी कळ्या लाजून जातात

कधी हरवतो कधी गहिवरतो एकांतात
 सहवासाचे क्षण आनंद पसरवून जातात 

धुंदावत असता गर्द काळोखी रात्र विरहणी
स्पर्शाचे चांदणे मजला सुखावून जातात..
           RJ कैलास #तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात
श्रावण सरी ही बेधुंद होवून  बरसून जातात

हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात  मारवे
हळवे सुर भाव मधुर गुंजन कर

Shubham Gurav

स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.

read more
 स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.

अल्पेश सोलकर

आईचे... हे शब्द खूप काही सांगून जातात.. " बाईक हळू चालव..!"

read more
आईचे...
हे शब्द..
 खूप काही सांगून जातात..
" बाईक हळू चालव..!" आईचे...
हे शब्द खूप काही सांगून जातात..
" बाईक हळू चालव..!"

Jyoti Chavan

काही व्यक्ति लाटासारख्या असतात,अलगद येऊन धडकतात अन विरघलून जातात.

read more
  काही व्यक्ति लाटासारख्या असतात,अलगद येऊन धडकतात अन विरघलून जातात.

yogesh atmaram ambawale

#YourQuateAndMine #yourquote #मराठीलेखणी #संस्कार #YourQuateTai #yourcollab #yourqoutedidi संस्कार हे घडविले जातात...

read more
संस्कार'
'संस्कार' सध्या च्या युगात हा शब्द एकतर वाचनात येतो नाही तर ऐकण्यात येतो,
पूर्वी संस्कार मनुष्याच्या वागणुकी तुन दिसायचे पण आता मात्र फक्त वागणूक दिसतेय संस्कार मात्र कुठल्या कुठे गायब झालेत.
क्वचितच असे लोक सध्या आपल्या अवती भोवती दिसतात जे इतके छान वागतात की आपण लगेच बोलतो 'छान संस्कार झालेत ह्यांच्यावर' अन्यथा संस्काराची नुसतीच बोंब आहे.
संस्कार ना शाळेत शिकवले जात ना कॉलेज ला शिकवले जात , संस्कार हे घरातली मंडळी कसे वागतात ह्याच्यावर अवलंबून आहे,घरातील सदस्य जर संस्कारक्षम असतील तर मुलांना संस्कार शिकवण्याची गरजच नाही,मुले ते संस्कार आपोआप शिकतील कारण जे नजरेसमोर रोज रोज दिसत असेल ते कॉपी करणे ही मुलांची सवय आहे,त्यामुळे शक्य तो आपण चांगले वागलो आपल्यात चांगले संस्कार असतील तर ते मुलांमध्ये आपोआप येणार ह्यात काही शंका नाही. #yourquateandmine #yourquote #मराठीलेखणी #संस्कार #yourquatetai #yourcollab #yourqoutedidi 
संस्कार हे घडविले जातात...

Supriya Yewale

#WoRasta काही लोक प्रेमाचा रंग करून जातात.💯🤞❤️💔🥺 #मराठीप्रेम

read more

SoNia

दिवस कसे पटकन जातात ना।!!! #अनुरक्ता ❤️ #माझाशाळेतलाबाक #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
माझा कसला
आमच्या दोघांचाच तो बाक !
तुझं माझं करत
भूमितीचे प्रमय वापरून
अगदी मधोमध विभागणी केलेला !
मजा मस्ती धमाल खूप चालायची 
पण जागेवर आक्रमण झालं रे झालं
की मग खुन्नस चा कार्यक्रम ठरलेला !


 दिवस कसे पटकन जातात ना।!!!
#अनुरक्ता ❤️
#माझाशाळेतलाबाक

#collab #yqtaai 


#YourQuoteAndMine

Gaurav Pramod Deshpande

रुतबा तर शांती आणि संयमाचा असतो साहेब. शब्द तर काय परिस्थिती पाहून बदलून जातात. गौरव

read more
रुतबा तर शांती आणि संयमाचा असतो साहेब. 
शब्द तर काय परिस्थिती पाहून बदलून जातात. 

गौरव रुतबा तर शांती आणि संयमाचा असतो साहेब. 
शब्द तर काय परिस्थिती पाहून बदलून जातात. 


गौरव

sandy

सुंदर दिसणारे मोरांचे पंख बहुतेकदा असे मिळवले जातात. मोरपंख कुणालाही भुरळच घालतात , पण ते बहुतेक करून या आपल्या राष्ट्रिय प्राण्याला मारून #story #nojotophoto

read more
 सुंदर दिसणारे मोरांचे पंख बहुतेकदा असे मिळवले जातात.
 मोरपंख कुणालाही भुरळच घालतात , पण ते बहुतेक करून या आपल्या राष्ट्रिय प्राण्याला मारून

Ajij shaikh press

स्पर्श तुझा बोलतो तेव्हा शब्द माझे अबोल होतात मनी अंतरीची भावना नकळत काही सांगून जातात.... ........@..आजीज शेख..... #poem

read more
 स्पर्श तुझा बोलतो तेव्हा 
शब्द माझे अबोल होतात 
मनी अंतरीची भावना 
नकळत काही सांगून जातात....
........@..आजीज शेख.....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile