Find the Latest Status about धोकादायक इमारती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धोकादायक इमारती.
Swapnil Parab
Prerana Jalgaonkar
भाबड्या डोळयांत वसती स्वप्नांच्या उंच इमारती... भिडतो ध्यास गगनाला गहिरा अर्थ मिळे जगण्याला... --प्रेरणा शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे उंच इमारती... #उंचइमारती चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuot
Prerana Jalgaonkar
भाबड्या डोळयांत वसती स्वप्नांच्या उंच इमारती... भिडतो ध्यास गगनाला गहिरा अर्थ मिळे जगण्याला... --प्रेरणा शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे उंच इमारती... #उंचइमारती चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuot
somnath gawade
सिमेंटच्या जंगलातील उंच-उंच इमारती पाहताक्षणी मनाला धडकी भरवीती एक एक गाव स्वतःमध्ये सामावून या इमारती दिमाखाने शहरीकरण मिरवीती शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे उंच इमारती... #उंचइमारती चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuot
Bhavna Jha
🏙️ ऊँची इमारतों की चकाचौंध में, जो दलान के लालटेन की लौ याद करते हो, तो यकीं मानो इस इमारती जंगल में सिर्फ वक़्त बर्बाद करते हो।
yogesh atmaram ambawale
खूप केले काबाडकष्ट,पैसा नी पैसा जमवित घेतला. उंच इमारतीत राहण्या,शेवटी कर्जात ही हात घातला. सोडली ती चाळ,गेले उंच इमारतीत राहायला. पाहता वरून छोटी घरे,लागले त्यास नावे ठेवायला. जाता काही काळ,लक्षात त्यांच्या आले. ह्या एकांत भयावह इमारती पेक्षा,आपली चाळ,छोटे घर भले. शांत,एकांत तसा बरा,पण उंच इमारती मध्ये जीवघेणा वाटतो. ओढ लागता पुन्हा चाळीची,भाडेतत्त्वावर मग फ्लॅट द्यावा लागतो. म्हणे मग उपयोग नाही काही,नुसतीच ती हौस होती. कित्येक दिवस तिथे राहून ही,शेजाऱ्यांच्या खबरबात नव्हती. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे उंच इमारती... #उंचइमारती चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuot
ओम भक्त "मोहन" (कलम मेवाड़ री)
yogesh atmaram ambawale
स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष खूप धूमधडाक्यात साजरे होणार. शासकीय इमारती,कार्यालयांसोबत ह्या वर्षी घरोघरी तिरंगा फडकणार. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घरोघरी तिरंगा... #घरोघरीतिरंगा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAnd
yogesh atmaram ambawale
संक्रांत.. आता कुठे ती मजा राहिली,जी पूर्वी होती, उंच उंच इमारती नव्हत्या पतंग उडविण्या मोकळी जागा होती. तेव्हाच संक्रांतीची मजा भारी होती, कापलेले पतंग पकडण्याची मजाच न्यारी होती. पतंगच पतंग दिसायचे आकाशात, एकमेकांची पतंग कापन्या खुन्नस असायची मनात. गेली मोकळी जागा सर्वत्र इमारती झाल्या, मुलं खेळतात आता घरातच,गेम सर्व मोबाईल मधेच आल्या. तरीही काही जण आजही आवड जपून ठेवतात, उडविण्या पतंग गच्चीवर जातात. गच्चीवर इमारतीच्या पतंग उडविण्या काय मजा येणार, कापले जरी कुणी पतंग ते पकडण्या कोण धावणार. संक्रांतीची खरी मजा तिच असते, विकत न आणता पकडलेली पतंग उडविण्यात जी असते. संक्रांतीची मजा #withcollabratingyourquoteandmine #collabratingwithyourquotetaai #yqtaai #sankranti #festival #patang #मराठीलेखणी #collab आत
yogesh atmaram ambawale
पूर्वी नव्हते असे,जसे आता आहे, निसर्गाच्या कुशीत वसलेले आमचे गाव होते,जे आता शहर आहे. नाही आता झाडेझुडपे,ना ही डोंगर शिल्लक आहेत, पाहवे जिकडे,तिकडे उंचच उंच इमारती आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात मन रमायचे तेव्हा खुप आल्हाददायक वाटायचे, आता मात्र जिकडे तिकडे सिमेंटचे राज्य,फक्त चटके सोसायचे. घर सोडून आता निसर्गाच्या सानिध्यात राहायला पैसे मोजावे लागतात, उंच इमारतीत,बंगल्यात राहण्या कत्तल केलेल्या निसर्गाची आता फळे भोगतात. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे निसर्गाच्या सान्निध्यात... #निसर्गाच्यासान्निध्यात