Find the Latest Status about भाकरीचा चंद्र from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भाकरीचा चंद्र.
pooja d
मनात तुझ्या आहे मीच ही शंभर टक्के खात्री, भेटायला येताना लावू नकोस फक्त, वेळेला कात्री.... रमणीय नगर तुझे ते तुजसम मज ही प्रिय आहे हृदयी तुज मिलनाची ओढ जरी तुजसव भाकरीचा चंद्र शोधतो आहे.... #YourQuoteAndMine Collaborating with San
कवी - के. गणेश
कष्ट कोणाचे त्याग कोणाचा कोण कोणाचा मालक आहे.. आपल्या ताटातील भाकरीचा आज जनक कोण आहे..? भाकरीचा जनक
Suraj Agade
काय बरे झाले असावे चंद्राला, का रडतोय तो घेऊन ढगांचा सहारा...?? त्यालाही असावे का कसले दुःख, की त्यालाही मग आठवणींचा सहारा.?? #चंद्र
कवी - के. गणेश
सुगंध तुझ्या सहवासाचा अंगणी माझ्या दरवळत राहतो.. पूनवेच्या चंद्राची शीतलता मी तुझ्या रुपात पाहतो..! चंद्र..
pratiksha's poem
रात्रीच फक्त दिसतोस तु.. मनातल्या मनात जणु हसतोस तु.. दु:खाच्या अंधाऱ्या रात्रीत तुझ्या सुखाचा प्रकाश असाचं राहु दे.. चमचमत्या चांदण्यात तुझं अस्तित्व आम्हाला नेहमी दिसु दे.. आणि आमचा लाडका चांदोबा म्हणुऩ तुझं स्थान आमच्या ह्रदयात असचं वसु दे.. #gif चंद्र...
Vishal Chavan
पौर्णिमा... डोळे भरुन बघून घेतो, सजलेलं चंद्रबिंब.. मन भरून जगतो, होतो आनंदात चिंब... पूनवेच्या चंद्रासम, सजू दे उपेक्षितांच आयुष्य.. अस्तित्वावर तलवार ज्याच्या, मिळो त्याला भविष्य... चंद्र शिंपण करत फिरतो, चांदणं वत्सल चंदेरी... चंद्र आहे हा विश्वास असुदे, आली रात्र जरी अंधारी.. अमावस्येला असतो तो, तुला तो विसरत नाही.. एक दिवस विश्रांती घेतो, विश्रांती घेतो; मरत नाही... 17-12-2021 Vishaal/Aadinaath ©Vishal Chavan चंद्र
उमा जोशी
मावळतीला जातोस तू उगवतीचा घेऊन निरोप चंद्र खेळतो मग आभाळी अंधाराचा त्यावर आरोप @गुज ©उमा जोशी #चंद्र
priyanka
चंद्र नभीचा या मनीचा क्षण सुखाचा गुजगोष्टी कराया तूज संगे एक माझा राया... चंद्र