Nojoto: Largest Storytelling Platform

New द्यावा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about द्यावा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, द्यावा.

    LatestPopularVideo

vishnu thore

स्वप्नांनी जीव द्यावा ....

read more
हा खुशीने जीव द्यावा कत्तलीच्या रोज आधी
हारताना का पुसावे कोण राजा कोण प्यादी

झिंग येते प्यायले की हे तिला ठाऊक होते
जीवघेण्या लागतो का या नशेच्या कोण नादी
              
                - विष्णू थोरे स्वप्नांनी जीव द्यावा ....

pravin Wankhede

#Life...... आयुष्यातील वळणे आणि प्रत्येक वळणावर द्यावा कधीतरी मदतीचा हात.....!!

read more
श्वास संपल्यानंतर प्राण जातो एवढाच काय तो अर्थ, पण हाच श्वास एखाद्याच्या श्वासात मिळवुन एखाद्याला जीवन मिळतंय तेव्हा श्वासाचा अर्थ अभिप्रेत होतो.... - प्रविणकुमार वानखेडे #life...... आयुष्यातील वळणे आणि प्रत्येक वळणावर द्यावा कधीतरी मदतीचा हात.....!!

Vaibhav Thakre

नमस्कार छोटीशी कविता वेळ किती आणि कोणाला द्यावा हे ज्याचं त्याने ठरवावे #मराठीकविता

read more

अल्पेश सोलकर

दोष अफवेला कसा द्यावा इथे आपलेच ' फितूर ' होते... आळ होता आरोप नाही इथे चरित्राचे ' हनन ' होते © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi marathiq #MarathiKavita #marathiquotes

read more
दोष अफवेला कसा द्यावा
इथे आपलेच ' फितूर ' होते...

आळ होता आरोप नाही
इथे चरित्राचे ' हनन ' होते

     दोष अफवेला कसा द्यावा
इथे आपलेच ' फितूर ' होते...

आळ होता आरोप नाही
इथे चरित्राचे ' हनन ' होते

© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathi #marathiq

vishnu thore

कधी उन्हाला द्यावा आधार गाव बुडणारा सोसावा पूर काटे पायात खुडून ऊन वाऱ्यात झडून बोरी बाभळीच्या होती बागा गं बाई दुःखाच्या कष्टाने लिपाव्या भ

read more

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे पुढे सरकत आहे... #पुढेसरकतआहे चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पुढे सरकत आहेत जे त्यांना पाठिंबा द्यावा,
मागे खेचणारे कित्येक आहेत आपण पुढे घेण्यास हात द्यावा.
पुढे सरकत आहे जे ते नक्कीच यशस्वी होतील,
मागे उभे राहून जेव्हा,काही त्यांना साथ देतील. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
पुढे सरकत आहे...
#पुढेसरकतआहे
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

Rashmi Hule

प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों बाप्पाच्या निरोपाची वेळ जवळ येतयं, कितीही न राहवुन झाल तरीही आपल्याला बाप्पाला निरोप द्यावाचं लागणार आहे. तर मग #GaneshChaturthi #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गणेशा #निरोपबाप्पाला

read more
मंदिरात येतो देवा आम्ही तुझ्या दर्शनाला 
वर्षातून एकदाच येतोस बाप्पा घरी भेटायला
दहा दिवस नसे उसंत आमच्या जिवाला
निरोप दिल्यानंतर तुला , ऊठे घर हे खायला
वाट पाहातो देवा लवकर या पुढच्या वर्षाला  प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों
बाप्पाच्या निरोपाची वेळ जवळ येतयं,
कितीही न राहवुन झाल तरीही आपल्याला बाप्पाला निरोप द्यावाचं लागणार आहे.
तर मग

vishnu thore

कोण आपलं परकं नाती उरली नावाला साऱ्या ओळखीच्या वाटा गेल्या परक्या गावाला दुःख उतू आल्यावर कसं झेलावं मनाला सावलीनं द्यावा आता #nojotophoto

read more
 कोण आपलं परकं
नाती उरली नावाला
साऱ्या ओळखीच्या वाटा
गेल्या परक्या गावाला

दुःख उतू आल्यावर
कसं झेलावं मनाला
सावलीनं द्यावा आता

Vinod Umratkar

फक्त like cmt नको अभिप्राय द्यावा ही विनंती 🙏🙏🙏 शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे डोळ्यांची भानगड, प्रेमाची सुरूवात.. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #डोळ्यांचीभानगड

read more
डोळ्याची भानगड, प्रेमाची सुरवात झाली।
सजवलेल्या लग्न स्वप्नाची चांद रात आली।
स्वप्ने माझी सारीच ,धुळीस मिळाली तेव्हा।
ऐन लग्नमुहूर्तावर जेव्हा आडवी जात आली।। फक्त like cmt नको

अभिप्राय द्यावा ही विनंती 
🙏🙏🙏
शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

डोळ्यांची भानगड, प्रेमाची सुरूवात..

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझे हसू... #तुझेहसू #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai तुझ

read more
चेहरा तुझा नेहमीच खुलून राहावा,
आनंद हर्षाने सतत टवटवीत दिसावा.
पाहून तुझे हसू आश्रुंना मी विसावा द्यावा,
माझ्या जगण्याला तुझ्या हसण्याने अर्थ असावा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझे हसू...
#तुझेहसू
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
#तुझ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile