Nojoto: Largest Storytelling Platform

New तेवढं सोडून बोला मराठी चित्रपट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तेवढं सोडून बोला मराठी चित्रपट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तेवढं सोडून बोला मराठी चित्रपट.

    LatestPopularVideo

Komal Barge

वाटते तेवढं सोप्प नसतं... #stay_home_stay_safe #Life

read more
वाटते तेवढं सोप्प नसतं,
दिसताना एक न मनामध्ये चालू वेगळंच असतं...
एखाद्याला ओळखणं सोप्प नसतं,
कारण दिसत तस कधीच नसतं..
जिवनाला समजणं सोप्प नसतं,
कधी, कुठे, काय होईल हे देखील कोणाला उमजतं नसतं...
प्रत्येक क्षणा चा आनंद घेणं सोप्प नसतं,
पण अचानक काय होईल ह्याच देखील भान नसतं...
वाटते तेवढं सोप्प नसतं...

©Komal Barge वाटते तेवढं सोप्प नसतं...

#stay_home_stay_safe

Prof.Shivaji Waghmare

सोडून गेलीस...

read more
आनंदाचे शण माझे सारे हरवूनी गेले स्वप्नं पाहलेले सारे भंगूनी गेले दिलेली वचन तू अशी मोडूनी गेलीस स्वप्नं माझे सारे तोडूनी गेलीस जीवन माझे सारे संपूनी गेलीस स्वताचे जीवन मात्र सावरुन गेलीस मला माञ मारुण गेलीस सोडून गेलीस...

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

read more
 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी #poem #माय #हृदयात

read more
मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी

nitsmit penshanwar

चित्रपट #alone #विचार

read more
आयुष्याच्या चित्रपटात

लेखक ही तुम्हीच असता 
          निर्माता ही तुम्हीच असता
                     रचेता ही तुम्हीच असता
                                       आणी कलाकार ही तुम्हीच असता
                                   भुमिकाही तुमचीच असते

फक्त ठरवायच असते भुमीका कोणती
कशी, केव्हा आणी कोणासोबत साकार करायची
हे जमल तर चित्रपट उत्तम रित्या सादर करता येतो

©nitu Kolhe चित्रपट

#alone

milind sarkate

तु सोडून जाताना.. #Shayari

read more
तु सोडून जाताना प्रीये 
मन माझ व्याकुळ झालय
तुझ्या विरहाच्या दुःखात 
भान माझं हरपून गेलय
😓 तु सोडून जाताना..

Sanjay Vilas Sakate

सोडून दे आता #poem

read more

pandurang kokare

बोलतो मराठी ऐकतो मराठी...

read more
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... बोलतो मराठी ऐकतो मराठी...

sachin narate

पैसा पैसा सोडून द्यावे!

read more

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

तू सोडून गेली तेंव्हा...

read more
तू सोडून गेली तेंव्हा
जखमांचा पाऊस होता
वेदनांचा सुसाट वारा
जणू दंश विषाचा होता..१

घाव सावरण्या असे मनाचे
मलामांना हातचं नव्हते
एकाकी पडलो होतो
मज अपुले कुणीच नव्हते..२

वीज परकी होती तरीही
आकांत करुनी गेली
घायाळ काळजाचा या
ती आवाज सांगूनी गेली...३

नभ फाटून गेले होते
या फाटलेल्या हृदयासाठी
रक्तात नाहलो सजनीं
मी तू दिलेल्या अश्रूंसाठी..४

जव जखमांचा पाऊस स्थिरतो
ह्रुदयातून तो दरवळतो
विरहाचा गंध असातो
त्या सरणावर जाऊन जळतो..५
कवी अविनाश... तू  सोडून गेली तेंव्हा...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile