Find the Latest Status about marathi welcome quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi welcome quotes.
kavi Aniket Dabhade
9579027461 ©kavi Aniket Dabhade #marathi #मराठीकविता
kiran
White आशेच्या खिडक्या आपल्यासमोर नेहमी खुल्या असतात... आपणच त्याला आपल्या निराशेच्या दरवाजाने बंद करतो.. चांगल्या बदलासाठी आशावादी सोबत कष्टाची साथ ही तेवढीच लागते.! 🤝 . ©kiran #GoodMorning #Life_experience #quotes #marathi #motivation_for_life #Dailychallenge
kiran
White पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं ते हलकं करायचं म्हटलं तर, झेलणारा तितकाच 'आपलासा' असावा लागतो. ... .. ©kiran #ramnavmi #treanding Marathi life experience #marathi #Life_experience
kiran
खोटं बोलणं सुरुवातीला सहज वाटेल पण नंतर ते फक्त अडचणी निर्माण करेल आणि खरं बोलणं सुरुवातीला जरी कठीण वाटत असलं, तरी तेच पुढच्या आयुष्यात समाधान घेऊनच येईल. बघा तुम्हाला काय जमतं ते... ... ... .. ©kiran #Aasmaan #marathi #Quotes #DailyMessage #Challange
kiran
एखाद्या जवळ आपल्या अशा आठवणी ठेवुन जा, की नंतर आपला विषय जरी निघाला तर त्याच्या ओठांवर हसु आणि डोळ्यात थोडसं पाणी नक्कीच आलं पाहिजे. ... ... ©kiran #kitaab #quotes #marathi #story #short #Life_experience #Life_A_Blank_Page #creative
kiran
जग हे गरजेच्या नियमानुसार चालत असतं. थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहिली जाते उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो... ... ©kiran #BadhtiZindagi #zindagi #marathi #quotes #story
Amita
राधा -- मुरारी कुठे लोपला नाद वेणुचा कुठे हरपला वास हरीचा विरून गेली कुठे निळाई शोधून थकले ठाई ठाई गोकुळीचा श्रीरंग सखा हरवलास तू कुठे असा लपंडाव नको रे सारखा कासावीस झाली राधिका तेथूनी आली हाक अंतरी वास असे हरीचा चराचरी वृथा जाहली कळकळ सारी साक्षात उभा श्याम मुरारी.... अश्रु ओघळे गालावरती रास रंगला राधेसोबती विसरून मीपण भान हरपती मीपण नुरले गोकुळीच्या धरती.... अमिता🌸✍️ ©Amita #Kanha #marathi