Find the Latest Status about हीच आमची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हीच आमची.
Sangeeta Kalbhor
1भगवंता.. तुम्ही आहात हो इथेचं.. माझ्यासोबत.. मी नयन बंद केले की तुम्ही असता माझ्यात माझ्या शब्दात.. हो आणि भगवंता.. तुम्हीचं तर दिलेयं हे सगळे ज्याला मी व्यर्थ माझे म्हणतेयं.. भगवंता .. सगळे तुमचेचं आहे हो.. अगदी मीही.. ह्या देहाला ,ह्या मनला आणि ह्या चराचराला अर्थ प्राप्त झालायं तो आपल्याचंमुळे आपल्या शिवाय.. काय आमची बिशाद पान ही हलवायची.. श्वास ही घ्यायची.. भगवंता... एक कराल का.... वृथा अभिमान हरवाल का.... मनाने ,देहाने आणि वाचेने आणि वचनाने अगदी खरे बनवा... बनवाबनवी नको थोडीही... क्लेश देणारी... आत्म्याला नाराज करणारी.. भगवंता.... भान हरपून आपल्या सेवेची सेवेकरी करुन घ्या ना मला... रहायचेयं आपल्या सेवेत... अखंड...श्वास असेतोपर्यंत..... भगवंता...मन निर्मळ बनवा... अगदी जलापरी.... जीवन देणारे...कल्याण करणारे आणि उभ्या हयातभर स्वगुण टिकवणारे.... एवढेचं भगवंता..... द्यावे आपण ..... मी माझी..... 09/05/2023मला ©Sangeeta Kalbhor #BudhhaPurnima 14..भगवंता.. तुम्ही आहात हो इथेचं.. माझ्यासोबत.. मी नयन बंद केले की तुम्ही असता माझ्यात
भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र बीआरएस पक्ष प्रवेश व कार्येकर्ता बैठक... •••✦✿✦•🔅•✦✿✦••• भारत राष्ट्र समिती उत्तर महाराष्ट्र पक्ष प्रवेश व कार्येकर्ता बैठकीसाठी भारत राष्ट्र किसान समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री माणिक दादा कदम, नाशिक विभाग समन्वयक श्री दशरथ काका सावंत, उत्तर महाराष्ट्र प्रमुख, शेतकरी नेते श्री नाना साहेब बच्छाव, मराठवाडा समन्वयक सोमनाथ थोरात यांची उपस्थिती राहणार आहे.... या बैठकीला प्रमुख मान्यवर उपस्थितांना महत्त्वपुर्ण मार्गदर्शन करतील... यावेळी उत्तर महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातील बीआरएस समर्थकांनी आपले नियोजित ठिकाणी नाशिक , नंदुरबार, पिंपळनेर, धुळे , जळगाव येथे बहुसंख्येने पक्षप्रवेश व बैठकीला उपस्थित रहावे... मान्यवरांचा नियोजित दौंरा ⫷⫸⫷⫸⫷⫸ नाशिक दि. ०७/०४/२०२३ वार - शुक्रवार वेळ - :- १० :- ०० ठिकाण - शासकिय विश्रामगृह नाशिक संपर्क - श्री रामजी निकम 9325074537 श्री वैभव देशमुख 7721909993 श्री संदिपजी खुटे 8888386788 ©भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र बीआरएस पक्ष प्रवेश व कार्येकर्ता बैठक... •••✦✿✦•⚜️🔅⚜️•✦✿✦••• भारत राष्ट्र समिती उत्तर महाराष्ट्र पक्ष प्रवेश व कार्येकर्
Prerana Jalgaonkar
प्रिय डॉक्टर शिल्पा मॅडम, (पत्र) डॉक्टर शिल्पा मॅडम, मी काहीही लिहिलं तरीही मला तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही.मला आठवतं , मी पहिल्यांदाच एक divorce वर लेख लिहिला होता, तसं
Prerana Jalgaonkar
टीव्हीवर उद्या संध्याकाळी बरेच कार्यक्रम आहेत. युअरक्वोट ताईने उद्याची चर्चा हा विषय दिला म्हणून मनातली एक सल पानावर मांडली आहे. नक्की वाचा(👇) --प्रेरणा "झुकेगा नहीं साला..." "श्रीवल्ली" "सामे" "ओ अंटावा..." ऐकून बघून आता कंटाळा आला जीवाला, कानांना, डोळ्यांना...कुठेही जा, सोशल मीडिया, पुरस्क
Prerana Jalgaonkar
घरी बसून आता होऊ लागलय बोर... मेजवानीच्या डिमांड पुऱ्या करता करता आईच्या जीवाला वाढत चालला आहे नुसताच घोर... अभ्यास केलेल्या विषयांचे पेपर गेलेत पुढे... "Work From Home" केल्याशिवाय नाही गत्यंतर आपल्याकडे... संसगर्जन्य विषाणूपेक्षा अफवा अन् काळाबाजाराचा विषाणू झालाय महाभारी... देवा...!सर्वांना लवकर सही सलामत बाहेर काढ हीच प्रार्थना तुझ्या दारी --प्रेरणा घरी बसून आता होऊ लागलय बोर... मेजवानीच्या डिमांड पुऱ्या करता करता आईच्या जीवाला वाढत चालला आहे नुसताच घोर...
Prerana Jalgaonkar
एक स्वप्न पहाटे "पडलेलं" मी गेले "झेलायला" आणि ते हातून निसटून गेलं... ते स्वप्नही माझ्यासारखं, हट्टी... मला म्हणालं, "चलं, बघू तू कुठंवर येशील माझ्यासाठी" नंतर मला हुलकावणी देऊ लागलं... त्या दिवशी शेवटपर्यंत आमची चकमक झाली... माझे स्वप्न हाती लागलेच नाही... दिवस असाच सरला,रात्र झाली... ते मला चिडवू लागलं "थकलीस इतक्यात ? हरलीस का?" मी स्वप्नाला म्हणाले, "एकदा तुला मी पडू दिलं, यापुढे तुला पडण्याआधी झेलेन" --प्रेरणा एक स्वप्न पहाटे "पडलेलं" मी गेले "झेलायला" आणि ते हातून निसटून गेलं... ते स्वप्नही माझ्यासारखं, हट्टी... मला म्हणालं, "चलं, बघू तू कुठंवर य