Nojoto: Largest Storytelling Platform

New चंद्रकोर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चंद्रकोर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चंद्रकोर.

    LatestPopularVideo

smita chandratre

तुझ्या आठवणींची चंद्रकोर रोज नव्याने चमकते
तुझ्यासोबत वेचलेले क्षण मी पुन्हा तुझ्याचसवे जगते
©अस्मि #चंद्रकोर

Rahul Ingale Patil

बोलली चंद्राची #चंद्रकोर #मराठीकविता

read more
बोलली चंद्राची चंद्रकोर

©Rahul Ingale Patil बोलली चंद्राची #चंद्रकोर

pooja d

टिकली कपाळी चंद्रकोर
साडीवर नाचरा मोर,,
आता तुझ्याच हातात
माझ्या जीवनाचा दोर........ #टिकली #चंद्रकोर #शृंगार_रस #प्रेम

Kunal Salve

तुझं रूप, तुझी मेहंदी की तुझी कपाळी चंद्रकोर पाहू
तारीफ नाही करत  मिठीत ये,
फक्त तु आता लाजाळू झाड नको होऊ ! #PC:google_marathimulgi 
#चंद्रकोर 
#लाजाळू 
#प्रेम 
#मराठी 
#त्रिवेणी

Nikesh Bharane

🌙
...... चंद्रकोर 🌙

 #paidstory
#quotesofnikesh  
#मराठी #मराठीलेखणी

yogesh atmaram ambawale

माता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #जिजाऊ_जयंती #12जानेवारी #छत्रपतीशिवाजीमहाराज मराठी #मराठीमोटिव्हेशन #मराठीबाणा

read more
हल्ली नाक्यानाक्यावर पहावे तिकडे दाढी वाढवलेले,चंद्रकोर लावलेले शिवरायांचे सोंग दिसते.
नका राहू रे तुम्ही असे,कृती तुमची पाहवत नाही,
जाता बाजूने एखादी स्त्री,तिला पाहिल्याशिवाय तुम्हाला राहवत नाही.
सर्वांना नाही म्हणत,काही खरच ह्यास अपवाद आहे,
कदाचित घरात त्यांच्या माँ जिजाऊंचा वास आहे.
आज खरी गरज आहे ती माता जिजाऊंची,
जी आपल्या शिवबास शिकवण देई,पर स्त्री माता भगिनींची.
प्रत्येक स्त्री ने आज प्रयत्न करावा,माता जिजाऊ बनण्याचा,
टाकता कुणी वाकडी नजर त्यांचे डोळे खेचण्याचा.
बनावे जिजाऊ अन्यायाविरुद्ध  उठाया,
स्त्री वर अन्याय करणाऱ्यास उभे कापाया.
द्यावी शिकवण मुलास संतांची,ग्रंथांची,नि देवीदेवतांची,
समाजात फिरताना ऐकताच वाणी,याद व्हावी माँ जिजाऊंची.
खरच आज ह्या मातीला गरज आहे तुमची,
माँ जिजाऊ पुन्हा यावे घडविण्या पुन्हा एक शिवबा ह्या मातीशी. माता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #जिजाऊ_जयंती #12जानेवारी #छत्रपतीशिवाजीमहाराज #मराठी

yogesh atmaram ambawale

मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला ज #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #८ #गरजआहे

read more
हल्ली नाक्यानाक्यावर पहावे तिकडे दाढी वाढवलेले,
चंद्रकोर लावलेले शिवरायांचे सोंग दिसते.
नका राहू रे तुम्ही असे,कृती तुमची पाहवत नाही,
जाता बाजूने एखादी स्त्री,तिला पाहिल्याशिवाय तुम्हाला राहवत नाही.
सर्वांना नाही म्हणत,काही खरच ह्यास अपवाद आहे,
कदाचित घरात त्यांच्या माँ जिजाऊंचा वास आहे.
आज खरी गरज आहे ती माता जिजाऊंची,
जी आपल्या शिवबास शिकवण देई,पर स्त्री माता भगिनींची.
प्रत्येक स्त्री ने आज प्रयत्न करावा,माता जिजाऊ बनण्याचा,
टाकता कुणी वाकडी नजर त्यांचे डोळे खेचण्याचा.
बनावे माँ जिजाऊ अन्यायाविरुद्ध  उठाया,
स्त्री वर अन्याय करणाऱ्यास उभे कापाया.
खरी गरज आहे आज मुलांना योग्य ते शिक्षण देण्याची,
संतांची,ग्रंथांची,नि देवीदेवतांची,पुस्तके वाचण्यास देऊन धर्म राखण्याची.
समाजात फिरताना दिसता कुठे अन्याय,अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची, मित्र आणि मैत्रिणींनो
सुप्रभात.
आजचा विषय आहे
गरज आहे.
या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे
हे सुंदर ओळीत मांडा.
किंवा तुम्हाला ज

sandy

❤️💛❤️ अपूर्ण 💛❤️💛 तो घट्ट डोळे मिटून कॉफी टेबल वर बसला होता. समोरची कॉफी केव्हाच थंड होऊन गेलेली. कोणाची तरी वाट पाहत होता.. #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️
   अपूर्ण
💛❤️💛

तो घट्ट डोळे मिटून कॉफी टेबल वर बसला होता. समोरची कॉफी केव्हाच थंड होऊन गेलेली.

कोणाची तरी वाट पाहत होता..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile