Nojoto: Largest Storytelling Platform

New भावड्या भावड्या तुला हळद Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भावड्या भावड्या तुला हळद from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भावड्या भावड्या तुला हळद.

    LatestPopularVideo

_suruchi_

हळदी सम तो पिवळा हळद्या
हळद लावी जणू मुक्त नभा
नभ पांघरून पीत तनुवर
देई आलिंगन दाही दिशा••• #हळद #yqtaai

Kiran Medage

आज मला हळद लागली हो. #Shayari

read more

SATYAJIT ANANDRAO JADHAV

sagar alhat

तुला

read more

पद्मवैखरी

तुला हारतांना... #Shayari

read more
तुला हारतांना...

तुझ्या प्रेमाच्या बंधनात
गुदमरतेय मीच आता
श्वासही एकटे झाले
तुला रोज समजावीता
मनावरचे घाव शब्दाचे
ओठीच विरले ते आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

प्रेम तुझे, वेळ ही तुझी,
मर्जी तुझी अन् मीही
या लपंडावात होणार 
हार फक्त माझीच ही
पण तरीही तुझ्या या 
खेळास संपवेल मी आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

रोजची नवे ते बहाने हे 
रोजचेच सोसणे झाले
तुझ्या या वागण्याचे खोटे 
दाखले फक्त मग राहिले
तुझ्या प्रत्येक वळणावर 
नाही वळणार मी आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

किती आणखी मि या 
कोंडीत राहू सांग मला
आस या प्रेमाची मग
येईल कधी रे तुला?
काटेरी या क्षणाची मीच 
सोबती मलाच आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

ती शिक्षा रुसव्याची अन्
परीक्षाही झाली दुराव्याची
तुझ्या विना अपेक्षाच 
नाही करवत राहण्याची 
दोन्ही सोडविताना मीच 
हरले त्यातही अशी आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

©पद्मवैखरी तुला हारतांना...

Sangam Pipe Line Wala Poet Shayar

#तुला पाहील #poem

read more

#कस्तुरी_मृग

श्वासात तुला.... #poem

read more
श्वासात तुला मी 
असे गुंफले माझ्या ,
सारे विश्व मला हे 
आता सुगंधी वाटे....
                
                   -कस्तुरी_मृग श्वासात तुला....

omkar kapase

तुला पाहताना।।।

read more
आज खुप दिवसांनी पाहिले तुला छान दिसत होतीस।
तुझ्या चेहऱ्यावरची बट माझ्या कडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती।।
ती बट हलकेच कान मागे घेताना,
नजरेचा वेध मात्र घेत होती।।
तुला माहित आहे का?
डोळ्यामधला कोमल भाव,
मनातील अबोल पणा अजुन जपला आहेस तु!
लहान मुलीचा नखरेपणा अजुन दिसतो  तुझ्यात,
तुझ्या निखळ चेहऱ्यावरचे छेद करतात माझ्या हृदयात।।

क्रमशः तुला पाहताना।।।

vishnu thore

तुला आठवल्यावरती....

read more
 तुला आठवल्यावरती....

शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे -सोनावणे

#सादघालते तुला

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile