Nojoto: Largest Storytelling Platform

New मनमुराद Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनमुराद from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनमुराद.

Related Stories

    PopularLatestVideo

Suchita Kulkarni

आनंद देत नि घेत करू आयुष्याचं सोनं मनमुराद लुटू सुवर्ण क्षण गाऊ आनंदाच गाणं सुचिता #nojotophoto

read more
 आनंद देत नि घेत
करू आयुष्याचं सोनं
मनमुराद लुटू सुवर्ण क्षण
गाऊ आनंदाच गाणं

सुचिता

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजच्या दिवसाची सुरुवात एका नवीन विषयाने करुया. आयुष्य म्हणजे काय असतं... #आयुष्यम्हणजेकाय हा विषय Pawan #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्य म्हणजे काय असतं...
दोन घडीचा डाव म्हणजे आयुष्य असते..
कधी सुख बाजी मारून जाते,
तर कधी दुःखाची सरशी असते..
दोघांचाही जीवनात समतोल ठेवावा लागतो,
सुखाचा मनमुराद आनंद लुटताना,
दुःखालाही थोडं सामावून घ्यावं लागतं.
आयुष्य हे असंच असतं..
इतरांच्या सुखासाठी कधी कधी,
स्वतःला दुःख पचवावं लागत. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजच्या दिवसाची सुरुवात 
एका नवीन विषयाने करुया.
आयुष्य म्हणजे काय असतं...
#आयुष्यम्हणजेकाय
हा विषय
Pawan

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... ना दुःख ना आनंद तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स म #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqना

read more
मनमुराद जगावे
जीवनात जे येतील ते प्रसंग.
कायमस्वरूपी काहीच नाही इथे
ना दुःख ना आनंद.
येणार वेळ निघूनही जाणार
अनुभवाची घडी फक्त साथ राहणार.
काय कमावले काय गमावले
लक्षात फक्त हे विचार राहणार. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... ना दुःख ना आनंद 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स म

sandy

गरीबी .... गरीबाकडे काय असते ? इथे खोटा दिखावा नसतो की कोणी मोठेपणा मिरवत नाही .... दु:खात अडचणीत एकमेकांना न बोलावता स्वत:हून मदत करतात . आ #story #nojotophoto

read more
 गरीबी ....
गरीबाकडे काय असते ? इथे खोटा दिखावा नसतो की कोणी मोठेपणा मिरवत नाही ....
दु:खात अडचणीत एकमेकांना न बोलावता स्वत:हून मदत करतात . आ

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. आला सोसाट्याचा वारा, घेऊन पाऊस आणि गारा.... #आलावारा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आला सोसाट्याचा वारा,घेऊनी पाऊस आणि गारा.
आनंदीले सारी मुले,अंगणी नाच चालू झाला,
चिंब भिजे पावसात कुणी,कुणी उंबरठ्यावर देई पहारा.
कागदाच्या होड्या चालवी कुणी,
तर कुणाचा जमलेल्या पाण्यात धिंगाणा सारा.
घेतात मजा भर पावसात,
विज चमकता लगेच घरात पळतात.
घाबरतात विजेचा गडगडाट झाला की,
काही क्षणात पुन्हा भिजत अंगावर जलधारा घेतात.
येता पाऊस ऐसा मुले मनमुराद आनंद लुटतात,
कुणी निडर होऊन भिजतात,तर कुणी नुसतेच घाबरतात. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत.
आला सोसाट्याचा वारा, 
घेऊन पाऊस आणि गारा....

#आलावारा

Santosh Jadhav

#मी आणि श्रावण...! मी आणि श्रावण....! श्रावणाच्या आणि माझ्या नात्याचा जेव्हां जेव्हां मी विचार करतो... सारी गोळाबेरीज वजा जाता तेव्हा फक

read more
मी आणि श्रावण....! 

श्रावणाच्या आणि माझ्या नात्याचा जेव्हां जेव्हां मी विचार करतो... 
सारी गोळाबेरीज वजा जाता तेव्हा फक्त मी आणि मीच उरतो...! 
माझ्या अंतरीचा श्रावण जेव्हां जेव्हां मनमुराद बरसतो...
तेव्हा तेव्हा सोबत माझ्या माझा एकटेपणाच असतो...!
जेव्हां जेव्हां आठवणींच्या धारा घेऊन तो बेभान होऊन कोसळतो..
तेव्हा तेव्हा प्रत्येक आठवणींत मला माझा एकटेपणाच दिसतो..!
श्रावणधारांच्या त्या प्रत्येक थेंबाथेंबांत जरी ती अन् मी दिसतो... 
तरीही सोबत माझ्या तेव्हा फक्त माझा एकटेपणा असतो...! 
श्रावणाचं सौंदर्य पाहून क्षणक्षण अन् कणकण हर्षाने हसतो..
मलाही आठवतात ते सुखावणारे क्षण अन् मग मी ही बरसतो..! 
जेव्हां सृष्टीला श्रावण हिरवाकंच जरीकाठीचा शालू नेसवतो.. 
मी मात्र तेव्हा आम्ही दोघांनी विणलेल्या स्वप्नांचा एक एक धागा उसवतो..! 
व्हावीत पाहीलेली सारी स्वप्नं पूर्ण असा ही काही नियम नसतो..
मग मात्र माझा एकटेपणाही माझ्यासोबत मनमोकळे हसतो...! 
मनमोकळे हसतो...मनमोकळे हसतो 😊
-संतोष लक्ष्मण जाधव. 06/08/2020. #मी आणि श्रावण...!

मी आणि श्रावण....! 

श्रावणाच्या आणि माझ्या नात्याचा जेव्हां जेव्हां मी विचार करतो... 
सारी गोळाबेरीज वजा जाता तेव्हा फक

Prerana Jalgaonkar

आज माझ्या पिल्लूने हट्ट केला बागेत जाण्यासाठी. आम्ही दोघे सकाळीच बागेत गेलो.सकाळची वेळ , अगदी छोट्या दोस्तांपासून आजी-आजोबांचा उत्साह ओसंडून

read more
पारिजातक(👇) आज माझ्या पिल्लूने हट्ट केला बागेत जाण्यासाठी. आम्ही दोघे सकाळीच बागेत गेलो.सकाळची वेळ , अगदी छोट्या दोस्तांपासून आजी-आजोबांचा उत्साह ओसंडून

Prerana Jalgaonkar

आज माझ्या पिल्लूने हट्ट केला बागेत जाण्यासाठी. आम्ही दोघे सकाळीच बागेत गेलो.सकाळची वेळ , अगदी छोट्या दोस्तांपासून आजी-आजोबांचा उत्साह ओसंडून

read more
पारिजातक(👇) आज माझ्या पिल्लूने हट्ट केला बागेत जाण्यासाठी. आम्ही दोघे सकाळीच बागेत गेलो.सकाळची वेळ , अगदी छोट्या दोस्तांपासून आजी-आजोबांचा उत्साह ओसंडून

Harshad Deshmukh

गेले दोन तीन दिवस 'ती'च्या आठवणीत रमल्यामुळं ,सहज भुतकाळात फेरफटका मारल्याचा भास झाला.टाईम मशीन खरोखर अस्तित्वात येईल एव्हढे परफेक्ट दिवस आठ

read more
......आहेच ती जगात भारी गेले दोन तीन दिवस 'ती'च्या आठवणीत रमल्यामुळं ,सहज भुतकाळात फेरफटका मारल्याचा भास झाला.टाईम मशीन खरोखर अस्तित्वात येईल एव्हढे परफेक्ट दिवस आठ

sandy

#लाॅ_आॅफ_अॅट्रॅक्शन हि जर पाच सुत्रे जर पाळली, तर #आयुष्यातील सर्व दुःखे, सर्व #समस्या, सर्व #प्रॉब्लेम्स, #चुटकीसरशी ‘छुमंतर’ म्हटल्याबरो #story #nojotophoto #पळुन

read more
 #लाॅ_आॅफ_अॅट्रॅक्शन

हि जर पाच सुत्रे जर पाळली, तर #आयुष्यातील सर्व दुःखे, सर्व #समस्या, सर्व #प्रॉब्लेम्स, #चुटकीसरशी ‘#छुमंतर’ म्हटल्याबरो
loader
Home
Explore
Events
Notification
Profile