Nojoto: Largest Storytelling Platform

New मांडणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मांडणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मांडणे.

Related Stories

    PopularLatestVideo

Vinod Umratkar

जमलेच नाही। शब्दात मांडणे। मनाचे सांगणे। प्रेम माझे।। झाले कधी प्रेम। न मला कळले। माझे न राहिले। हृदय मा #YourQuoteAndMine

read more
जमलेच नाही।
शब्दात मांडणे।
मनाचे सांगणे।
                 प्रेम माझे।।
झाले कधी प्रेम।
न मला कळले।
माझे न राहिले।
                  हृदय माझे।।  जमलेच नाही।
शब्दात मांडणे।
मनाचे सांगणे।
                 प्रेम माझे।।
झाले कधी प्रेम।
न मला कळले।
माझे न राहिले।
                  हृदय मा

sandy

शब्द राहियले दूर आता डोळेच बोलती समजून घेता घेता मग सवयीचे होती कधी राग कधी लोभ सारे डोळेच सांगती तुझ्या माझ्या हृदयीची #poem #nojotophoto

read more
 शब्द राहियले दूर
आता डोळेच बोलती
समजून घेता घेता
मग सवयीचे होती 

कधी राग कधी लोभ
सारे डोळेच सांगती
तुझ्या माझ्या हृदयीची

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे जीवनात महत्वाचं काय ? #जीवनातमहत्वाचंकाय हा विषय यांचा Oms Mandade आहे. #Collab #yqtaai Bes #YourQuoteAndMine #yqmarathiquotes

read more
जीवनात महत्वाचं काय ? क्षणार्धात सांगणे कठीण आहे.
जीवन जगताना समोर आलेली प्रत्येक गोष्ट,
प्रत्येक वस्तू,प्रत्येक अनुभव,प्रत्येक प्रसंग महत्वाचा आहे.
जन्म दिला ती आई महत्वाची,पालन कर्ता बाप महत्वाचा आहे,
शिक्षण दिले म्हणून गुरू महत्वाचे,
समाजाने एक ओळख दिली म्हणून समाज महत्वाचे.
वेळेनुसार बदलत जाता उपयोगात येणारी प्रत्येक वस्तू महत्वाची,
हवा महत्वाची,पाणी महत्वाचे
जगण्यासाठी श्वास महत्वाचा,प्रेमासाठी प्रत्येक जीव महत्वाचा,
आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्वाचा,
अनुभव दिले म्हणून भूतकाळ महत्वाचा,
की उद्या साठी विचार करायला लावणारा भविष्यकाळ महत्वाचा.
जगतोय ज्या स्थितीत तो वर्तमान महत्वाचा
की जे होईल ते बघू हा विचार महत्वाचा.
खूप कठीण आहे जगासमोर प्रपंच मांडणे,
क्षणार्धात जीवनात महत्वाचं काय ते सांगणे. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
जीवनात महत्वाचं काय ?
#जीवनातमहत्वाचंकाय
हा विषय यांचा
Oms Mandade आहे.
#collab #yqtaai 
Bes

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय मन.. #प्रियमन चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी लिहीत राहा. Y #YourQuoteAndMine

read more
रोज सर्वांना पत्र लिहीत असतो मला मात्र लिहीत नाही,ही तुझी तक्रार आहे ना?
पण खरचं,मला थोडा उशीरच झाला तुला पत्र लिहिण्यास,त्या बद्दल क्षमस्व...
पण तू तर सर्वच जाणतो आहेस,तू माझं मन आहेस,मी फक्त कृती करतो ती करवून घेणारा तर तूच आहेस.
तुझं कसं आहे,तू बोलशील ती पूर्व दिशा,
तू चांगल्याला वाईट बोललास तर वाईटच,
किंवा वाईटाला चांगलं बोललास तर ते चांगलंच, कारण मी काय नाममात्र हे सर्व काही तुझ्या विचारांवर अवलंबून असतं.
तू कधी कुणाला जवळ करशील कधी कुणाला दूर लोटशील काही सांगता येत नाही.
कधी कधी तर तुझा स्वार्थीपणा ही दिसून येतो,नेहमी माझ्यासोबत राहणारा आपला तू पाहताच एखादा सुंदर चेहरा लगेच परका होतोस.
जाणतो मी अशा कित्येक गोष्टी आहेत जिथे तुझी घालमेल होते.
तुझ्याबद्दल एक गोष्ट मला खूप प्रिय आहे,
तू लवकर वाईट विचार करत नाही,कुठे काही चुकीचं घडलं तरी त्या मागे ही काय कारण असेल ह्याचा प्रथम विचार करतोस,लगेच टोकाला जात नाही.
कधी कधी तू खूप उदास असतो नाराज असतोस पण जास्त वेळ तसा न राहता पुन्हा आनंदी होतोस.
आणि हो तू तर जाणता आहेस, तुझ्याबद्दल मी काय लिहू,माझं लिहिणं तर फक्त एक बहाणा आहे,तुझे विचार,तुझे शब्द मांडणे हेच माझे कार्य आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय मन..
#प्रियमन 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai #letters #yolewrimoमराठी 
लिहीत राहा. #Y

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे या दशकात जर बाप्पा अवतरले तर काय होईल? #बाप्पाअवतरलेतर चला तर मग लिहुया. # #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मला तरी इतकंच वाटते की ह्या दशकात बाप्पा अवतरले तर ते स्वतःलाच दोष देतील की मी ह्या कुठल्या जगात अवतरलो म्हणून.
(Caption मध्ये वाचावे लेख मोठा आहे) सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
या दशकात जर बाप्पा अवतरले तर काय होईल?
#बाप्पाअवतरलेतर 
चला तर मग लिहुया.
#

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रहो आजचा विषय आहे बालपण माझे.. #बालपणमाझे #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या. लिहीत राहा. हा विषय #YourQuoteAndMine

read more
खूप मन भरून येते माझे
जेव्हा आठवते बालपण माझे.

( लेख मोठा झाला आहे तरी वाचावे ) सुप्रभात मित्रहो
आजचा विषय आहे
बालपण माझे..
#बालपणमाझे
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
हा विषय

sandy

👉फेसबुकवर_माहिलानीं_फोटो टाकणे अयोग्य 👈 माहिलानीं नकीचं वाचावे कृपया ..👈👈 फेसबुक, व्हाटस् अॅप, आॅर्कुट आणि अन्य सोशल नेटवर्किंग साइटवर स्व #story #nojotophoto

read more
 👉#फेसबुकवर_माहिलानीं_फोटो टाकणे अयोग्य 👈
माहिलानीं नकीचं वाचावे कृपया ..👈👈

फेसबुक, व्हाटस् अॅप, आॅर्कुट आणि अन्य सोशल नेटवर्किंग साइटवर स्व
loader
Home
Explore
Events
Notification
Profile