Find the Latest Status about एकच चल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकच चल.
somnath gawade
पेल्यातील वादळे पेल्यातच शांत झाली नाही तर 'एकच प्याला' लावून पाहा.🤣😂 #एकच प्याला
Vaibhav Masirkar
ज्याच्या हाती धारदार तलवार तो करी शत्रुवरी वार स्वराज्यासाठी लढला असा राजा त्याच्या सोबतीला अनंत अशी प्रजा शोभून दिसे तो एकच राजा असा हा छत्रपती शिवाजी राजा.... कपट नसे त्याच्या मनी लढताना विजयच असे त्याच्या ध्यानी मावळा सोबत खेळायचे, तलवार , दाडपट्टा चालवायचे कधीही दूजाभाव केला नाही असा राजा शोभून दिसे तो एकच छत्रपती शिवाजी राजा लहानपणापासूनच विविध भाषा, ग्रंथ ज्ञात होते त्याला राजमाता जिजाऊसाहेब लढवय्या बनवते त्याची जगात ख्याती सर्वतोपरी प्रजा ही त्याची उपकारी त्याच्या चरणी सदैव नतमस्तक होई प्रजा असा शोभून दिसे तो एकच छत्रपती शिवाजी राजा स्वराज्यासाठी लढता लढता अखेर श्वास सोडला असा ह्या छत्रपतीने संपूर्ण जगाचा निरोप घेतला दुष्मन पण नतमस्तक झाला ज्याच्यासमोर म्हणाला की, "ऐंसा राजा होणे नाही" , जिजाऊ मातेचा छावा गेला सोडूनी प्रजा असा हा शोभून दिसे तो एकच छत्रपती शिवाजी राजा _Vaibhav Masirkar # एकच छत्रपती शिवाजी राजा
Vijay Gajbe
कोन जानले आयुष्य आपले अंधार जीवनाचा एकच मार्ग कितीही राबा जगण्यासाठी वरती यम बघते आपली वाट ! नाही स्वर्ग नरक ची वरती गणना इथेच फेडाल पुण्य आणि पाप अंधार जीवनाचा एकच मार्ग !! जगण्यासाठी लागते एकच भाकर नको जपा जवळ पैश्याची साखर विजय सांगतो घ्या ज्ञान ऐकुनी गरिबीची एक भाकर मजेची असेल ज्याला पैश्याची गोळी लेक जाळेल त्याची कोर्टात होळी ! हेच जीवनाचे सत्य आहे पैसा मोठा खराब आहे !! ( स्वर्णविजय ) विजय वि गजबे ©Vijay Gajbe अंधार जीवनाचा एकच मार्ग
ganesh suryavanshi
हम तो वही है पर आप हमे भूल चूकी हो हम याद रहते तो शायद इस तरह से नजर अंदाज नही करते, ©ganesh mali मी आणि तू एकच #DearKanha
Devanand Jadhav
°स्पर्श...° स्पर्श... मातेच्या प्रेमाच्या, ममतेच्या, वात्सल्याच्या ओलाव्यातील आंतरिक भावनांचा हवाहवासा असतो प्रत्येकाला पण मिळतोच असे नाही हवा त्याला स्पर्श... पित्याच्या आदरयुक्त धाकाच्या मायेच्या, सामंजस्याचा जाणिवेचा हवाहवासा असतो मला तुला पण मिळतोच असे नाही सर्वाँना स्पर्श... प्रेमी प्रेमिकांच्या प्रीतीच्या, मोहाच्या, हृदगर्भाच्या ओढीतील विश्वासाचा हवाहवासा असतो कित्येकांना पण मिळत नाही ज्याला त्याला स्पर्श... असाच असतो, असाच भासतो पण, दिसतो तसा नसतो, नी असतो कधी जाणवतो, प्रत्यक्षात उतरतो पण सगळ्यांच्याच भाग्यात नसतो...स्पर्श... ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav स्पर्श एकच, पण भाव...वेगवेगळा!