Find the Latest Status about अवघड from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अवघड.
pranjali palajawad
Supriya Yewale
हृदय तुटल्यावर स्वतःला समजावून सांगणं खूप अवघड असतं आपलं किती दुःख आहे कोणाला आपल्याशिवाय कळत नसतं सुप्रिया येवले 💯🤞🥺💔😔 ©Supriya Yewale #udaasi हृदय तुटल्यावर स्वतःला समजावून सांगणं खूप अवघड असतं
Akki
जगावे असे की मरणे अवघड होईल, हसावे असे की रडणे अवघड होईल, कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे, पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल. ©Akki जगावे असे की मरणे अवघड होईल,
SuReKha😊🙂
एखाद्या व्यक्तिला समजावणं सहज सोपं असतं पण त्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी त्या व्यक्तिच्यासमोर नाही तर त्या व्यक्तिच्या जागी उभं रहावं लागतं समजायला खूप अवघड ........ कितीही वाचून, सोबत करून न उलगडणगर कोड .......solace
dsp motivation
योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे ही जीवनातील सर्वात अवघड परीक्षा आहे ... योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे ही जीवनातील सर्वात अवघड परीक्षा आहे ...
Rutuja Ghume
काही प्रश्न खूप अवघड असतात आणि त्याची उत्तर सापडल्यास ती मनाला खूप दुःखी करुंन जातात ❤️😇, 😢
अल्पेश सोलकर
तिचं लग्न ठरलं... इथपर्यंत ठीक होत.... आता लग्नाची तारीख जवळ आली... . खूप... अवघड... जातयं... सगळं...😔 — % & तिचं लग्न ठरलं... इथपर्यंत ठीक होत.... आता लग्नाची तारीख जवळ आली... . खूप अवघड जातयं सगळं...😔 #विरह #विरह_वेदना